अवदुत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप अभिनंदन ताई माझे नेट चालत नव्हते म्हणून मी व्हिडिओ बगतले नाही आजही नेटवर्क चा प्ररालेम आहे ताई माप करायला श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🌹🌹🍎🍎🍎🍎🍎🍊🍊🍇🍇🍇🍇🍓🍓🍓🍓🍏🍏🍏🍏🍈🍈🍈🍈🍈🥭🥭🥭🥭🥭🍑🍑🍑🍑🍋🍋🍋🍐🍐🍐💐💐💐💐
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏👌👌 ताई या पद्धतीने पुजा करतात हे माहीत नव्हते तुम्ही सागितली त्या बदल धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप पंचमीच्या हार्दिक शुभेच्छ
अामच्याकडे पण अशीच करतात अामच्याकडे कापसाचा हार पण घालतात अाणि साधा दोरा पाच पदर करुन दोरयाला पुर्ण हळद लावुन नागदेवतेला वाहतो व दुसरया दिवशी तो दोरा हातात बांधायचा पाच दिवसानी तो काढायचा व झाडामध्ये टाकायचा