#dhirajkitchenmarathi तुम्हा सर्वांच्या Suggestions ला मान देऊन मी घेऊन आलोय Dhiraj Kitchen मराठी. Channel Promo Link is in Description.ईथे आपण फक्त महाराष्ट्रीयन रेसिपीज बघणार आहोत तर नक्की Subscribe करा. आणि असंच प्रेम देत रहा. धन्यवाद.
धीरज भाऊ.लहान असून ही पारंपारिक पदार्थ टिप्स देत व्यवस्थित पद्धतीने करता बरं.बारकाईने पूर्ण पाहिलं. रस्सा करताना मोजकी चे मसाले, बेसन सोबत पाणी च माप बेतात ,आणी किती वेळ शिजवाव.छान समझवत प्रात्यक्षिक दाखवल.वड्या सुंदर, खुटखुटीत स्वच्छ कपल्या आकार ही व्हाडताना बरोबर होता,सुंदर दिसल्या.उपमा ,वरण ,ग्रेव्ही करताना आम्ही पण गरम किंवा कोंबट पाणी गरज प्रमाणे घालतो.त्यामुळं रवा फोडणी,मसाला , वगैरे भाजून झाल्यावर ही तो तापमानावर असतो .आण उकळी लवकर येवून ,शिजत. जसच तेल वर तवंगाला लागला कि रस्सा किंवा भाजी तयार झाली समझावी.हे प्रामुख्याने तुम्ही पण ते बोलला.हे नव्या लोकांन करता जरूरी असत. एक अजून सांगावस वाटल कि तुमचा आवाज अगदी कुकिंग शुकिंग"नावाने एक मुलगा हिंदीत दाखवतो, त्याचा सारखा आहे.म्हणून सुरूवातीला भ्रम च झाला .पण पुढे नागपुरी मराठी टोन नी कळाल ते.आणी हो तो समोर येताच कि बोलतो "औरकैसे हो मेरे चटोरे दोस्तों" तो गमती जमती करत काम करतो. प्रत्येकाच बोळण स्टाईल वेगळी असती छान वाटल .अशाच मराठमोळ्या रेसिपी .दाखवत रहा.नवरात्र सणा चा खूप शुभेच्छा व धन्यवाद.
I tried this recipe number of times and it turned out so perfect ❤Thanks for sharing sachme iska taste ekdum vidharbha style taste tha..bahot hi swadishta rassa bana tha aur patodi bhi acche bane the .
धिरज मित्रा, किती खरेपणाने तू हि रेसिपी सांगितलीस यार. फार कमी मुलांना इतक्या नीटपणे सांगण्याची कला अवगत असते. आज मी हि रेसिपी try करणार आहे. No need to mention but already have subscribed you.
Khara mhanje me bengali aahe, pan mala maharashtrian dish khupach awadhte. Kolhapur rassa khup diwsa pasun shodhat hote. Pan aaj he video pahun ekdum dil khush jhala. Aajach banavnar. Yummy... Really awesome...
Truly amazing......mai maharashtrian hu bt meri shadi UP me hui h or mere sasural me sb km teekha khate h....ye vdo dekh kr mujhe mera maher yaad aa gya...so lovely nd tasty recipe u made....👍🤗 i like it very much. Thnks for sharing this.