Тёмный

नागीण काही केल्या उतरेना😭| वैद्यांनी दिला लेप | Family Vlog | Komal Sawale 

Komal Om Sawale
Подписаться 932 тыс.
Просмотров 342 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@najninshaikh6976
@najninshaikh6976 4 месяца назад
Me Muslim hu me apke vlog dekti hu ,....me mere allah se dua karungi k komal jaldi thik ho inshallah ❤ Bhai bhabhi aap tention mat lo
@Lata_Ithape10
@Lata_Ithape10 4 месяца назад
स्वामी समर्थ महाराज सगळे ठीक करतील, कोमल स्वामींचे नाव घे, काळजी, घे
@TanuTiru24
@TanuTiru24 4 месяца назад
बापरे किती त्रास होत असेल बरं का मला तू खूप पाहूनच त्रास होतोय श्री स्वामी समर्थ काळजी घ्या दादा
@manishakamble6239
@manishakamble6239 4 месяца назад
दादा स्वामींचे तारक मंत्र तिनदा एका गल्लासात पाणी घेऊन उजव्या हाताची मधली तिन बोटे पाण्यात ठेवून हा तारक मंत्र बोलून हे पाणी प्यायला दया खूप फरक पडतो || श्री स्वामी समर्थ ||
@padmasreepatil7715
@padmasreepatil7715 4 месяца назад
Ho
@shitalmore3907
@shitalmore3907 4 месяца назад
Ho
@NilimaMasram-u2q
@NilimaMasram-u2q 4 месяца назад
Ho
@aartikakad9196
@aartikakad9196 4 месяца назад
Ho
@rohinishedge5732
@rohinishedge5732 4 месяца назад
Ho
@kavitaphadke-abhyankar1738
@kavitaphadke-abhyankar1738 4 месяца назад
कोमल लवकर बरी होईल aashi श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना फार वाईट वाटते आहे कोमल la आस बघून काळजी करू नका बरी होईल ती स्वामी आहे पाठीशी उभे
@साक्षीजाधव2024
@साक्षीजाधव2024 4 месяца назад
येवढा बिच्यारीला त्रास होतोय आणि तु विडिओ काढतोय 😢😢😢लाज नाही वाटत का बिचारी😢😢 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 लवकर बरे करा बिचारीला
@vaishnavichandiwale8381
@vaishnavichandiwale8381 4 месяца назад
ते त्यांच काम करत आहेत तुम्हाला नसेल बघायच तर नका बघू ना
@साक्षीजाधव2024
@साक्षीजाधव2024 4 месяца назад
@@vaishnavichandiwale8381 अच्छा म्हणजे तुमच्या घरातील एकाधी व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही जग जाहीर करता का विडिओ बनवता?आणि मला एकटीलाच अस नाही जा लोकांनी लाईक केल आहे त्याना पण वाटत
@Sani-c5m
@Sani-c5m Месяц назад
​@@vaishnavichandiwale8381तुला कामाला ठेवलं आहे का लोकांना रिप्ले करायला
@nathvibhute2635
@nathvibhute2635 4 месяца назад
आपल्या शरीरात उष्णेतेच प्रमाण जास्त झाल की अस नागीण येते असं Dr बोले होते मला kalji ghe komal tai me pan yek लेडीज आहे
@SKale-xt4fu
@SKale-xt4fu 3 месяца назад
मी तुम्हाला परभणीहून कमेंट करत आहे आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहे ताई साठी दे ताईंना नागिन झालेले आहे म्हणतात तुम्ही चेहऱ्यावर त्याच्यासाठी खूप छान इलाज रिझल्ट खूप छान आहे
@goldpalace.7795
@goldpalace.7795 2 месяца назад
Tumcha no plz
@priyanka5197
@priyanka5197 4 месяца назад
एक तर ती प्रेग्नेंट आहे आशा मधे शरीरात खुप बदल होतात चीडचीड होते त्या अस काही झाल तर खूप त्रास होतो मला तर बघुन रडायला आल 😢😢 देवा असा त्रास नको देऊ कोणालाच 😢😢 काळजी नका करु होईल सर्व ठिक आणि दादा 🙂
@meghnahiranwar6652
@meghnahiranwar6652 4 месяца назад
Tai same mala pan radu aala mi tr kal 2:30 vajta jevat hote aani video suru kela aani tras badhun jevan pan nhi zal gbu vahini
@Punam_Chaskar
@Punam_Chaskar 4 месяца назад
स्वामींची सेवा करा
@PranitaGvli
@PranitaGvli 3 месяца назад
कोमल होईल सर्व व्ययस्तीत स्वामीचे नमसमरण करत रहा आणि काळजी घे 🙏🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
@shardakadam4056
@shardakadam4056 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ लवकर बरे व्हा
@darshanadangat4833
@darshanadangat4833 4 месяца назад
अरे दादा एवढं करण्यापेक्षा चंदनाचा लेप लावायचा होता खूपच थंड पडलं असतं फक्त त्याला शिवपाला चालत नाही कोमल ताईला त्याच्यापासून थोडं सांभाळा शिवपाला होईल तेवढेच ते त्रास होईल तुम्ही चंदनानं उघडून लावा बघा किती थंड पडतं आम्हाला पण तिच्याकडे बघून खूप टेन्शन आलं आहे स्वामी लवकरच तिला बरं करते कोमल ताई तुम्ही लवकर बरे आहात😊😊
@truptinarvekar6308
@truptinarvekar6308 4 месяца назад
Ho barobar
@archanapujari4989
@archanapujari4989 4 месяца назад
ताई हे नक्की करा दुर्वा घेयाच आणि रात्री तांदूळ भिजवून ठेवा आणि सकाळी दोन्ही मिक्सर करा लेप लावा ३ दिवस असं करा आणि ३ महिने चहा प्यायच नाही दुधच आणि कोणाला शिवुन घेऊ नका
@pranmyamotegaonker9592
@pranmyamotegaonker9592 4 месяца назад
किती दुखत असेल दादा कोमल च, खूप त्रास होतो त्याचा.... तारक मंत्र च पाणी द्या दादा तिला स्वामी लवकरच बरं करतील... Get well soon
@kanchanzaware6734
@kanchanzaware6734 4 месяца назад
दादा नागीण डोळयात उतरणार नाही ह्याची काळजी घ्या लवकरात लवकर. कारण माझे सख्खे चुलत सासरे.. त्यांना पण झाली होती . डोळयात उतरली होती नागीण .. त्यांचा डोळा कायमचा गेला होता .. तुम्हीं लवकर चांगले उपाय करा,🙏🙏 श्री स्वामी समर्थ,
@SonaliKadam-tv5ki
@SonaliKadam-tv5ki 4 месяца назад
Bapre mi पहिल्यांदा च तोंडावर बघितली....आणि ही माझा sasrancha अंगावर झाली होती....खूप आग व्हायची....काळजी घ्या दादा कोमल tainchi....
@ranisarwar1230
@ranisarwar1230 3 месяца назад
Sadhna channels varti satsang yeto te bagha 07.30 pm sandya Kali ani lavkar barvayche aaseltar sant rampal ji Maharaj yacha kadun nam diksha ghya sat saheb ji dada 🙏🙏🙏🙏
@Siyabodke-c1g
@Siyabodke-c1g 4 месяца назад
आमच्या ईकडे पुणे मधी हिंजवडी येते नागीनीचं औषध देतात माझ्या पप्पाना मी तिकडे घेऊन गेले होते खुप लवकर फरक पडला होता
@yogiatpadmukh9094
@yogiatpadmukh9094 4 месяца назад
दादा व्हिडिओमध्ये त्यांना दाखवू नको त्यांना आणखीन त्रास होईल
@PartishaWakankar
@PartishaWakankar 4 месяца назад
Amachya ikade asach mhanatat
@shreyasshinde1367
@shreyasshinde1367 4 месяца назад
Ho n kahi vedepana ahe ha ..itka tras ani video madhye dakhwtoy..kay mhnaw yala...lokana emotional banvnyasathi kahihi kartat.. Tabyetichi kalji ghe adhi nantar bas video kadhat...dewa re dewa...😮
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 4 месяца назад
कारण लग्नाच्या धावपळीत पीत्त आणि वाताचे प्रमाणा वाढले असेल
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 4 месяца назад
श्री स्वामी समर्थाच्या आशिर्वादाने सर्व काही ठीक होईल दादा घाबरू नका
@neetakasare8978
@neetakasare8978 3 месяца назад
1 chota tabyacha.tabyat tyat thoda aadyacha ghol thodi kauchi mati aani thodi dahi .aani thodi durva .aagdi thodasa chuna.sagl mix karun lava .3 divsat bar vate
@RajeshriKadam-h4u
@RajeshriKadam-h4u 4 месяца назад
Nagin zali ki सगळ्यांना सांगायचं नसत चागल्या डॉक्टर ला दाखवा कोमल ल❤❤❤
@AaratiSuryavanshi
@AaratiSuryavanshi 4 месяца назад
बरोबर आहे तुमच
@RuchiraShinde-qy7wc
@RuchiraShinde-qy7wc 4 месяца назад
डॉक्टरला दाखवा तिला
@ankitanigudkar323
@ankitanigudkar323 Месяц назад
Dahi aani cav aste te mix karun lava
@Prajaktauneshsawant
@Prajaktauneshsawant 4 месяца назад
Virson gel manun cream milate ti lava. Ani jewan shal tupatal dya.tikhat ajibat deu naka.ani jastit jast ti jaga clean theva manaje jakham lavkar sukhate.tupacha vapar khup kra. Payachya talvyana tup lava roj ratri. Komala tai zoptat ti room bed roj clean kra. Sakal sandhyakal dhupachi dhuri kra.hya sglyacha khup effect padato mazya mr na pn dolyat zali hoti nagin manun sangate
@chaitrali_badve_
@chaitrali_badve_ 4 месяца назад
थंड पाण्याने दिवसातून दोनदा तरी अंघोळ कर वहिनी कारण यांनी शरीराला येणारी खाज जळजळ कमी होण्यास मदत होते. तसच वेदना देखील कमी होतात. थंड पाणी जास्त पी .heat मुळे पण हा त्रास होतो. नॉनव्हेज खाऊ नको वातूळ भाजी खाऊ नको .ओम दादा दे नारळ पाणी ते नॅचरल आहे त्यानी काही नहीं होत थंड आहे ते 😊 टेन्शन घेऊ नका दादा वहिनी होईल लवकर बरी वहिनी दादा स्वामी चरणी प्रार्थना आहे आमची पण लवकर बरी होऊ दे वहिनी आमची श्री स्वामी समर्थ 😊💯
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 4 месяца назад
द्या नारळ पाणी तसेच खायच्या पानांमध्ये गुलकंद आणि बडीशेप घालून तीन वेळा खायला द्या
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 4 месяца назад
भयंकर आग होते दूर्वा वाटून लावतात पण वैद्या नी सांगितले प्रमाणे करा घरात थोडे दिवस नाॅनवेज बंद करा.
@nandashelki4276
@nandashelki4276 4 месяца назад
अकोला येथे खुप चांगले डॉ आहे दोन दिवसांत फरक पडतो
@prachinene1266
@prachinene1266 4 месяца назад
नारळाचे पाणी देणे नारळाचे पाणी निर्जंतुक आहे
@hinapathan335
@hinapathan335 4 месяца назад
Dr.kade medicine nahi yachyasathi
@TanmayMorale-vz5rw
@TanmayMorale-vz5rw 4 месяца назад
दादा मला मुलगी आहे आठ महिन्याची मी एकदा महादेवाच्या मंदिरात गेले होते नंतर परत जायच्या टाइमिंग ला जातानाच मला सव्वा सहा महिने झाले होते तर मी तर मी मंदिरात जातानी पाय घसरून पडले मग मला माहित नव्हतं की मंदिरात जातात की नाही पण मला एका ताईने सांगितले प्रेग्नेंट असल्यावर मंदिरात महादेवाला स्पर्शही करीत नाहीत
@yogiatpadmukh9094
@yogiatpadmukh9094 4 месяца назад
नागिन अशी सर्वांना सांगत नसतात झालेली आईला माहिती नाही का
@parinavakasbe5456
@parinavakasbe5456 4 месяца назад
बिचारी कोमल किती शन करते किती त्रास होत आहे😢
@DeepaliGaikwad-g7j
@DeepaliGaikwad-g7j 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ काळजी घ्या दादा लवकर बरी होईल कोमल
@dikshantsomkuwar
@dikshantsomkuwar 4 месяца назад
Dada jya jagewar te zalel aahe tithe jya towel ne pusata to towel dusrya skin War lau naka tyamude te pasrate. God bless you komal tension nako gheu sarv thik honar.
@kunjalmhetre6825
@kunjalmhetre6825 4 месяца назад
Om nagar la bhutkarwadi madhe bhutkarbaba mhanun ahet tyanchya lep ani te gurudev datta maharajcha mantra detat tyane 5 divasat bare hote . Komal che maher ahe na nagar tr tila nagar la ghevun ya bhutkarwadi balikashram road
@SonaliChougule-ug3qh
@SonaliChougule-ug3qh 4 месяца назад
कोल्हापूर मध्ये आयुर्वेदिक औषध मिळते. ते खायचे नाही फक्त वरून लावायचे असते.त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत. तुम्हाला जमते का बघा नायला 100 टक्के गुण येतो.
@Vishakha175
@Vishakha175 4 месяца назад
आमच्यामध्ये असं म्हणतात की नागिन असं नाव घेऊ नये सारखं सारखं ती वाढत जाते
@JyotiSutar-m8x
@JyotiSutar-m8x 4 месяца назад
Actually me dekhil ASE aikle ahe
@rupaliidhol3539
@rupaliidhol3539 4 месяца назад
Barobar ahe
@MayaPatil-xw4gd
@MayaPatil-xw4gd 4 месяца назад
हो बरोबर
@dipagangar4303
@dipagangar4303 Месяц назад
प्लीज तिला स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर घेऊन जा त्याच्याने ती पूर्णपणे ठीक होईल
@poonamnimbalkar8673
@poonamnimbalkar8673 4 месяца назад
तुमच्या साठी विडिओ एवढा महत्वाचा आहे का दादा. पहिली तिची काळजी घ्या नंतर विडिओ काढा. कस काहीच वाटत नाही तुम्हाला 🙄🙄🙄
@satyajeetbhuttampalle988
@satyajeetbhuttampalle988 4 месяца назад
Mala hi zali hoti pn dahi aani gerupowder mix karun lava plz
@avinashganesh8078
@avinashganesh8078 4 месяца назад
दादा कोल्हापूर जवळ इचलकरंजी मध्ये गावटी औषध आहे 3दिवसात कमी होते
@SanjanaBhalshankar
@SanjanaBhalshankar Месяц назад
घाबरू नका स्वामीं वर विश्वास ठेवा स्वामी बरे करतील भिऊ नका स्वामी पाठीशी आहे
@anuradhajawale3035
@anuradhajawale3035 4 месяца назад
दादा आई खूप छान आहे सुनबाई ची खुप छान काळजी घेतली अशी सासुबाई सर्वांना मीळो
@natkhatawani1799
@natkhatawani1799 4 месяца назад
Dada nagvel mhanun vel asate tyacha lep lava aani tak dhahi ten khnyas dya farak pdel
@komalshelke203
@komalshelke203 4 месяца назад
दादा आम्ही आंबेगाव तालुक्यात राहतो भिमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावर एक राजेवाडी गाव आहे तीथे नागिन उतरवतात तुम्ही एकदा येऊन जा काळजी घ्या ताईची
@reemakore2545
@reemakore2545 4 месяца назад
Geruchya mati madhe thoda gayi che sajuk toop mislun lep karun lava , sakal sandhyakal.. khup chhan farak padato..... Ghabarnya sarkhe kahich nahi dada... ha upay mazya 16 varchachya putanyavar April mahinyatach kela hota. Naral pani devu shakta dada... nagin purna bari honyasathi 10 te 15 divas lagtat... parila Komal pasun lambach theva
@pratibhasonawane147
@pratibhasonawane147 4 месяца назад
औषध डॉक्टर कडे घेऊन जा नागीन जुळली नाही पाहिजे उतरुन आणा
@Chanchal_W_
@Chanchal_W_ 4 месяца назад
Tai nagin julyavr ky hote
@adityapawar2723
@adityapawar2723 4 месяца назад
माणूस मरतो @@Chanchal_W_
@anjaliganvir4475
@anjaliganvir4475 4 месяца назад
ती छाती पर्यंत पोचली पण नाहि पाहिजे असा मी ऐकलं आहे
@AnitaDevare44
@AnitaDevare44 4 месяца назад
दादा तुम्ही संगमनेर ला या इथे औषध भेटते लगेच फरक पडेल
@manishachorghe7343
@manishachorghe7343 4 месяца назад
एक औषध तीन दिवस सारखेच बदलू नका दादा तेल अजिबात नाही नारळ पाणीताकत राहील
@supriyabhoir5206
@supriyabhoir5206 4 месяца назад
Om bhau komal taila tumhi naral pani tasech salad vaigre thand padarth avashya deu Shakta...Machi mutton gharat banvu Naka...geru astona rangoli kadhtana use kartaat to geru dahyamadhe mix karun tyacha lep nagin zalelya thikani laava tyana traas kami hoil...
@darshanayadmal83
@darshanayadmal83 4 месяца назад
Tack care tai .😢 khrch komal tai kamal ahe pregnant asun prt ha pn tras ti ks shn krte tich tilach mahit . Me maharaj kde prey krte ki lvhkrt lvhkr tyachi aag kmi hou de karn ti br hoyla t time lagto pn aag kmi zali ki 50% tras kmi hoil . Khi tension nko gheu dada hoil sgl thik .
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
ho, thank you
@sanashaikh-km4xh
@sanashaikh-km4xh 3 месяца назад
सांगली मधे एक आयुर्वेदिक आहे
@BhaktiKarnik-cm7pn
@BhaktiKarnik-cm7pn 4 месяца назад
सरकारी दवाखान्यात न्या, त्यांना सांगा ती गरोदर आहे, त्या प्रमाणे औषध देतील,
@bhargavikulkarni7507
@bhargavikulkarni7507 4 месяца назад
Green gavat cha raas , dahi madhe lavava
@DIPALIBANSODE-jw9vv
@DIPALIBANSODE-jw9vv 4 месяца назад
दादा नागिन झाली तर शिवता शिवत चालत नाही त्यापासून कोमल ताईंना लांब ठेवा
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 4 месяца назад
गेरु लावला कि आराम मिळतो थोडं थंड वाटते होशील बरी लवकर कोमल तु स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा
@KalpanaDalvi-g2n
@KalpanaDalvi-g2n 4 месяца назад
अहो दादा बुरा नगर जवळ टाकळी खादगाव या गावांमध्ये नागिणीला मंत्र टाकतात तीन दिवसात लगेच फरक पडतो
@meenakshisonar7669
@meenakshisonar7669 3 месяца назад
दही आणि दुर्वा मिक्सर मध्ये बारीक वाटून लेप लावा
@rohinipatil5014
@rohinipatil5014 4 месяца назад
विटाळ चालत नाही
@ArunaKamble-q7p
@ArunaKamble-q7p 2 дня назад
दादा आमच्या गावी सुद्धा औषध मिळत कारण मला ही उठली होती माझी नागीण वाढतच होती मग मी आमच्या गावी दाखवलं त्याने माझी नागीण लगेच कमी आली
@jyotijadhav6881
@jyotijadhav6881 4 месяца назад
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 होती ताई बरी लवकर
@snehakathare572
@snehakathare572 3 месяца назад
3 year cha kashi bhopalyachya det ugalun ni kau mix krun lep lava lagech nagin utarayla suruvat hote, nkki kra he farak padtoch
@krushnamore6507
@krushnamore6507 4 месяца назад
छत्रपती संभाजीनगर मध्ये करमाड पासुन जवळ( मुरुमखेडा ) नावाचे गाव आहे तिथे 100% फरक पडतो फक्त दर्शन घेऊन जाने
@rupalidhantole3188
@rupalidhantole3188 4 месяца назад
Ho tayatababa dada ch madhir aahe mhaje Maher aahe
@maheshkale1181
@maheshkale1181 Месяц назад
Ji ha
@LataJ-fg3lm
@LataJ-fg3lm 2 месяца назад
Mahamrityunjay cha जप करा ताई साठी
@mamtakolamkar4361
@mamtakolamkar4361 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ स्वामी आशीर्वादाने लवकर बरी होईल
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
hoo
@vitthalpannamwad3223
@vitthalpannamwad3223 Месяц назад
माझ्या बाबांना नागीन झाले होते आता पूर्ण कमी झाले.येवती ला डॉ.आहेत या.मुखेड जी.नादेड
@PriyaKawathe-q7w
@PriyaKawathe-q7w 4 месяца назад
Dada Jamal tr धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात या इथे रुई म्हणून गाव आहे तिथे जाऊन 3 दिवस मंत्र टाका शनिवार रविवार मन असतो
@swaransh1705
@swaransh1705 4 месяца назад
ho dada rui gav aahe maj tumi ya khup lavkar fark padto khup lok lambun lambun yetet lavkr bhaga nahitr veda yeto khup tras hoil
@rasikakhanolkar6814
@rasikakhanolkar6814 4 месяца назад
कोमल ताई तारक मंत्र जप करत रहा स्वामी सगळ ठिक करतील 🙏🏻
@surajpawar5682
@surajpawar5682 4 месяца назад
जामखेड तालुक्यात बावी गाव आहे तिथं सिद्धी नाथाचे मंदिर आहे तिथं जर तुम्ही गेलात तर एकदम व्यवस्थित नागिन होती एकाच दिवसात उतरती नक्की तुम्ही मेसेज वाचा आणि जा तुम्ही
@shobhashobha6942
@shobhashobha6942 4 месяца назад
Haa upay karun Bagh DaDa komal nakkich thik honar lavkarat lavkar😊
@nandashinde2128
@nandashinde2128 Месяц назад
नागी उतरावी लागते नॉनवेज आनू नका तिन वेळा उतरावी लागते पत्थ पाळा श्री स्वमी समर्थ 🙏
@SavitaRupnavar
@SavitaRupnavar 4 месяца назад
दादा आंडी मटन आनू नका घरात खूप त्रास होतो त्यांन
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
nahi aanat ye.
@rdpuri2572
@rdpuri2572 4 месяца назад
telkat chalt nahi dal and bhakri dya saban lavacha nahi kashi bhalachi det ugalun lava
@supriyamaske946
@supriyamaske946 4 месяца назад
ओम भैय्या तू कोमल ताईला अंडे चिकन आणि मटन खायला देऊ नकोस देई कोमल ला पालेभाज्या खायला दे तू कोमल लवकरच बरी होईल आम्हाला कोमलची अशी अवस्था बघून वाटत नाही आम्हाला खूप दुःख आहे 😢😢पण ही नागिन माझ्या आजीला सुद्धा झाली होती आणि माझ्या आजीला सुद्धा खूप त्रास होत होता आम्हाला आमच्या आजीची अवस्था बघू वाटत नव्हती आणि श्री स्वामी व राणी साईबाबा गुरु विश्वास ठेव दोन्ही देव तुझ्या पाठीशी आहे ❤❤ तू बरी होशील कोमल गॉड ब्लेस यु श्री स्वामी समर्थ ओम साई राम सबका मालिक एक ❤ आमचा सगळा परिवार तुझ्यावर खूप प्रेम करते हो ओम भैय्या आणि कोमल ❤❤ तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतील आणि तुमचा असाच सुखी संसार असू दे हीच साई चरणी प्रार्थना आहे गोड ब्लेस यु ओम कोमल ❤ Love you uuuuuuuu
@ananyamane29
@ananyamane29 4 месяца назад
तांदूळ आणि दुर्वा वाटून लावा.... लगेच फरक पडेल....
@SavitaRupnavar
@SavitaRupnavar 4 месяца назад
तसं काय नाही दादा पण हितून पुढे महादेव च्या मंदिरात जावून नका ज्या बाई पेरेगनेट आहे ते महादेवाला नाही जात
@vaishalilokhande8216
@vaishalilokhande8216 4 месяца назад
As kahi nst dev kdhi asa trass det nahi hya srv tumchya manachya Katha aahet...
@SavitaRupnavar
@SavitaRupnavar 4 месяца назад
@@vaishalilokhande8216 आस आमच्याकडे बोलतात म्हणून मी बोली समजल का
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw 4 месяца назад
नागाची खूप आग होते लोकाना दाखवत बसुन दवाखाना करा आणि आयुर्वेदिक औषधी उपचार करा लवकर आराम पडेल आणि पाळी झाले लोक आहेत पासून लांब राहा ते लोक जवळ असेल तर खूप आग होते गाड बलेशयू हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤🎉
@sonamgurav8170
@sonamgurav8170 4 месяца назад
दादा आताचं मी माझ्या नवराला विचारले ते म्हणाले डोक्यात जाता नव्हे मेंदू खाते मन संपला विषय आणि खुप आग होते नागिन झाली की लवकर चागला उपचार करा प्लिज
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
ho na, aamhi khup try kartoy pn nit hot nahiye.
@SunitaPhupate
@SunitaPhupate 4 месяца назад
Ho dada lokar nagen
@SunitaPhupate
@SunitaPhupate 4 месяца назад
Ho dada nagn pasun doka aasto rag manu naka
@sonamgurav8170
@sonamgurav8170 4 месяца назад
Ho Dada
@veerthelabra3016
@veerthelabra3016 Месяц назад
अरे दादा तिला दवाखान्यात पण घेऊन जा माझ्या नंदीला पण नवीन झाली होती दवाखान्यात नेल्यामुळे ती बरी झाली
@Ovee675
@Ovee675 4 месяца назад
Mahadev mandirat gelavr kahi hot nahi mi pregnacy madhe daily mahadevla jat hote ...
@vaishalinagare7300
@vaishalinagare7300 4 месяца назад
Mi pan jate roj mandirat
@drishti11421
@drishti11421 4 месяца назад
Mi pn jate daily
@saritakadam7785
@saritakadam7785 3 месяца назад
Dahi ani lal mati mix karun lava
@rupalimore6836
@rupalimore6836 4 месяца назад
थंड पदार्थ खायला द्या गणपती ला दुर्वा वाहतात ते वाटुन लावा आणि रस प्याला दया
@vickyfiske1433
@vickyfiske1433 2 месяца назад
Tyana geru Ani dahi mix karun lav Nagin lagech kavar hote Ani sarivadyasav he syrap de Dag pan rahnar nahi 💯 %garenty
@user-bt8wk3po5u
@user-bt8wk3po5u 4 месяца назад
दादा मंत्र टाकून अन नागीन वर पट्कन बारी होइल
@priyankasonawne3710
@priyankasonawne3710 4 месяца назад
Haa kup chaan upay ahe
@PriyaTendulkar-cr1sb
@PriyaTendulkar-cr1sb 4 месяца назад
दादा तुम्ही पांढरे वाडीला जाऊ लगेच फरक पडतो
@shardapawar307
@shardapawar307 4 месяца назад
दादा तुम्हाला घाणेरी चे झाड माहिती आहे का टणटणी पण म्हणतात त्याला आणि खूप कलरची फुलं असतात त्या झाडाचा वास येत असतो खूप पानांचा सुद्धा वास येतो फुलांचा सुद्धा वास येतो त्याचा रस लावा लगेच नागिन उतरून जाते
@jyotimehndiart1837
@jyotimehndiart1837 4 месяца назад
फुलांचा रस लावायचा की पानांचा
@priyasvlogs3920
@priyasvlogs3920 4 месяца назад
​@@jyotimehndiart1837same que
@niranjanborde3725
@niranjanborde3725 4 месяца назад
पानाचा रस लावतात
@RanuPatil-c9j
@RanuPatil-c9j Месяц назад
Jalna la asel tr passydan ayurvedic mdhe dakhva pawar dr kde pn tyach cream aahe 3 diwsat jate
@roshanipawar5183
@roshanipawar5183 4 месяца назад
Majh shaptth komal la bgun hat pay thar thar kaptayt saglyat jast pregnancy madhe khup baba shapth swami na naral theva vinaniti kara hoeil bri
@SumitKulkarni-o8d
@SumitKulkarni-o8d Месяц назад
लोण्यामध्ये गेरू मीसळुन लावा नक्कीच फरक पडेल
@mangalashriyan2064
@mangalashriyan2064 4 месяца назад
Mahadeva komal lavkar Bari hou de 🙏🌹🙏🌹🙏
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
hoo, thank you. tumchya prarthanechi garaj ahe aamhala.
@neetathakare9004
@neetathakare9004 4 месяца назад
स्वामी सर्व ठीक करतील बापरे किती भयानक
@suvarnashedge6061
@suvarnashedge6061 4 месяца назад
सारखं नाव नाही घेत नाव घेतलं कि जास्त होते
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
okay
@SunitaPawar-k9t
@SunitaPawar-k9t Месяц назад
​@@KomalOmSawaleगेरू पावडर दह्यामध्ये कालवून लावणे तिला बरं वाटेल
@ApoorvaParab
@ApoorvaParab 4 месяца назад
Tyanna durva ani tandul barik vatun tyacha lepp lava..divsatun 3 te 4 vela..8 divas..sagali ushnata nighel baher
@komalgote3369
@komalgote3369 4 месяца назад
Ho chalte
@amhisadhibholimansa963
@amhisadhibholimansa963 16 часов назад
पांडाळ करा वैद्य जवळ जाऊन दवाखाना करण्या ची गरजच पडणार नाही
@jswalikar5307
@jswalikar5307 4 месяца назад
Dada taila dud nakha dehu
@KomalOmSawale
@KomalOmSawale 4 месяца назад
ho chalel
@aparnagaikwad1307
@aparnagaikwad1307 3 месяца назад
दादा कोमल वहिनी ला खुप झालं आहे... तुम्ही लवकरात लवकर एक treatment घ्या... काळजी घ्या बाळाला जपा, वहिनीला किती त्रास होता असेल 😢 जमलंच तर तुम्हाला मी एकांचा no पाठवते त्यांना बोलून घ्या तुम्ही ते तुम्हाला फरक पडेल असा औषध आणि सल्ला देतील मला insta वर पर्सनल ला no पाठवा....तुमचा किंवा वाहिनीचामी तिथे पाठवते..... तुम्हाला फरक पडेल ला... बाकी स्वामींना प्रार्थना असेल कि वहिनी लवकर बरी होऊ 🙏🏻🙏🏻🙌🏻🙌🏻😢
@manasiganorkar8398
@manasiganorkar8398 Месяц назад
Geru lava to thand asto aani kothimbir cha pala lava gar vatel aani aag kami hoil. Jamal tar nagin uthera.
@anitajadhav6858
@anitajadhav6858 4 месяца назад
टनटनीचा पाला वाटून त्याचा रस लावा तीन दिवसात लगेच बरी होईल
@Prarthana-nc6fe
@Prarthana-nc6fe 4 месяца назад
Dada geru lav re panyat kiwa dahyat kalvun bgh lagech bar hotay ki nhi te aag aag pn kmi hote
@jayashrighodake5066
@jayashrighodake5066 4 месяца назад
हळदीचे औषध मिळत। ते आणून लावा लगेच बरे होते
@PRIYANKA16687
@PRIYANKA16687 4 месяца назад
Dhurva ani tandul vatun karun thev ani lavtana tyach madhe chandan powder tak ani thodyavel friger made thev ani thand jhlyvar lav bagh tila khup bar vatel karan mala hi ani hoti majha mister ne hech lep lavl hota 2 time tari la
@amarjadhv9254
@amarjadhv9254 4 месяца назад
Dada dr pan kara pan aamchya ekde mattir pan taktat te tel detat tyane lagech bar hot
Далее
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31