Тёмный

नाट्यमय जीवन चरित्र - भाग २ । Natyamay Jivan Charitra - Part 2 

Vasudev Shashwat Abhiyan
Подписаться 136 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
एका स्वामी भक्ताचा अभिप्राय -
" व्रतस्थ कर्मयोग्याची लिलासरिता, सह्याद्री पर्वतांच्या कुशीत वसलेल्या माणगाव येथून डोंगर कड्यातून वळण वळसे घेत घेत ते मेखल रेवा नर्मदा गरुडेश्वरी विसावते. हि लीला आपण छोट्या कादंबरी स्वरूपात बंद केलीत. केवळ श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराज यांचा कृपा प्रसादाच म्हणावा लेगेल. नाही नाही ! तो कृपा प्रसादाच आहे !
यातले शब्द नाहीत (ती) 'लीला मंत्र सरिताच' आहे.अश्वत्थामा महाराजांना भेटतो तो प्रसंग आणि महाराज असताना श्री प.पू.दीक्षित दीक्षित स्वामींनी औषधोपचार वाडीग्रामी श्री पादुकेवर केला ते वर्णन, हा सर्व प्रसंग पाहत आहे असेच वाटत होते.
व्रतस्थ कर्मयोगी वर्णन पूर्ण प्रासादिक आहे. "

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
Далее
ЛЮБИТЕ ШКОЛУ?😁​⁠​⁠@osssadchiy
00:20