Тёмный

नाडी ग्रंथ भाग - १ 

Arvind Athalye
Подписаться 33 тыс.
Просмотров 4,5 тыс.
50% 1

नाडी ग्रंथ भाग - १
वक्ते: विंग कमांडर श्री. शशिकांत ओक, पुणे.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@nandkumartelawane5063
@nandkumartelawane5063 6 дней назад
पुणे येथे असे तद्ज्ञ आपणांस ज्ञात असतील तर कृपया पत्ता आणि संपर्क क्र.सांगु शकाल काय?
@pushkarthakare500
@pushkarthakare500 8 дней назад
खूप छान माहिती आहे.. पुणे किंवा परिसरात असलेल्या उत्कृष्ट नाडी ग्रंथ भविष्य केंद्र माहिती दिली तर माझ्या सारख्या साधकांना ज्ञान वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल.. आठल्ये काका खूप स्तुत्य उपक्रम आहे.
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 9 дней назад
आठल्ये काका आपले स्वतःचे विवेचन आणि वेगळ्या साधकांचे साक्षात्कार यातून केवळ आम्हा श्रोत्यांचा भाग्योदय न होता , आपल्या प्रिय मराठी ज्ञानभाषेत अध्यात्म विषयातील "कन्टेन्ट" सुध्दा समृध्द होतो.. मनःपूर्वक धन्यवाद🙏🕉️
@sanjivkokil4169
@sanjivkokil4169 8 дней назад
नाडीकेंद्रांचे पत्ते द्यावेत...लोकांना सुलभ होईल
@nitinnadkarni7618
@nitinnadkarni7618 9 дней назад
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@adc12345100
@adc12345100 9 дней назад
विविध विषय फार मोठ्या कौशल्य पूर्वक हाताळणी करता ही फार मोठी गोष्ट आहे. आम्हा आळशी साधकांना तोंडात आध्यात्मिक dnyanrup जांभुळ ढकलता ह्या बद्दल krutanyata आभार. अरविंद चितळे
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 9 дней назад
साष्टांग नमस्कार काका आणि श्रीयुत ओक 🙏🙏🙏
@indian3274
@indian3274 8 дней назад
मी ओक ना लॉकडाऊन मधे बघुन मुंबई अंधेरी ला प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही
@abhaydeshpande3515
@abhaydeshpande3515 8 дней назад
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान नवीन माहिती मिळाली. पुढील भागाची उत्सुकता वाढली आहे 🙂 दोघांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@dattawanave2444
@dattawanave2444 9 дней назад
पुण्यात नाडी ग्रन्थ भविष्य पाहण्याच ऑफिस कुठे आहे पत्ता सांगा प्लीज 👍🏻👍🏻
@nutankarkhanis1284
@nutankarkhanis1284 8 дней назад
त्रिवार नमक्कार काका . आशिर्वाद असावा
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 9 дней назад
फार उत्तम माहिती दिलीत आणि खूप महत्त्वाच्या विषयावर कार्यक्रम झाला, दोघांचे खूप आभार ❤ .
@janhavisagar4719
@janhavisagar4719 9 дней назад
नाडीग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असे भविष्य लिहिलेले असते का? असेल तर एवढी प्रचंड लोकसंख्या असताना ते कसे शक्य होते?
@arvindathalye
@arvindathalye 9 дней назад
@@janhavisagar4719 पुढील काही भागात याचे उत्तर येईल
@vibs99
@vibs99 9 дней назад
Finger print, तारीख आणि जन्म स्थान रेकॉर्ड unique करतं. 10-15 वर्षांपूर्वी माझं अगस्त्य महामुनी यांच्या पद्धतीचं नाडी भविष्य इतक्या वर्षाच्या अनुभवावरून खूपच बरोबर आलेलं आहे.
@vivekbhilavadikar3549
@vivekbhilavadikar3549 9 дней назад
@@vibs99tumhi kuthe janun ghetlay Nadi Bhavishya
@rajendradatar9668
@rajendradatar9668 9 дней назад
माझा भूतकाळ बरोबर सांगितला पण भविष्य एकदमच चुकलं. सूर्यनाडीग्रन्थावरून.
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 7 дней назад
खुप छान समजावून सांगितले आहे. काका आपल्या दोघांना माझा 🙏🙏
@vidyawatve2837
@vidyawatve2837 8 дней назад
खूप छान प्राथमिक माहिती सांगितली आहे काका नी. पुढचे भाग बघायला खूप उत्सुक आहे😊
@vidyasurange8935
@vidyasurange8935 9 дней назад
Kaka tumhi dar वेळेस नवीन विषय आमच्या समोर ठेवता, खरंच खूप छान
@ShobhaCKhilari
@ShobhaCKhilari 9 дней назад
ओक सरांचा फोन नं दया
@vaishalijoshi5721
@vaishalijoshi5721 9 дней назад
नमस्कार उपयोगी माहिती धन्यवाद
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 9 дней назад
या विषयासंबंधी उत्सुकता होतीच . 🙏🙏😊
@vinitamestry5865
@vinitamestry5865 7 дней назад
Surrender is imp
@rajanitile2304
@rajanitile2304 9 дней назад
Namo Narayan
@vinitamestry5865
@vinitamestry5865 7 дней назад
Dhanyawaad kaka
@suchetam2698
@suchetam2698 9 дней назад
काका दोघांनाही नमस्कार .फार सुंदर माहिती काका.
@vaijayantipendse3138
@vaijayantipendse3138 9 дней назад
दोघांना नमस्कार . फार सुंदर माहिती
@milindansarwadekar3824
@milindansarwadekar3824 9 дней назад
Nice
@vidyaprabhu9251
@vidyaprabhu9251 8 дней назад
Dhanyawad sir
@sunandaghore5039
@sunandaghore5039 8 дней назад
Namskar Kaka🙏🙏
@ranjanamulmule8512
@ranjanamulmule8512 9 дней назад
Interesting आहे खूप 👌👌👌🙏🙏🙏
@vivekbhilavadikar3549
@vivekbhilavadikar3549 9 дней назад
Kaka Dhanyavad ya series la 🙏
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 9 дней назад
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
@sanjayabhyankar5294
@sanjayabhyankar5294 9 дней назад
नमस्कार
@vaishalikudalkar3037
@vaishalikudalkar3037 9 дней назад
🌹🙏🙏🙏🌹
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 9 дней назад
🙏🙏🙏
@BholiBhakti
@BholiBhakti 9 дней назад
😊😊😊
@youtuber2891
@youtuber2891 8 дней назад
ज्ञानेश्र्वरांनी कुणाला ही कळणार नाही अशा भाषेत ज्ञानेश्र्वरी लिहीली , काय उपयोग आहे त्याचा???
@arvindathalye
@arvindathalye 8 дней назад
@@youtuber2891 तो त्यांचा दोष नाही. त्या काळातील तीच भाषा होती. तुकारामांचे अभंग पण आपल्याला समजत नाहीत.
@youtuber2891
@youtuber2891 8 дней назад
गुरुजी हे मात्र खर आहे . त्या काळातील भाषा वेघळ्या पद्धतीने बोलली जायची.
Далее
नाडी ग्रंथ भाग - २
22:08
Просмотров 3,1 тыс.
नाडी ग्रंथ भाग - ३
23:30
Просмотров 1,5 тыс.
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 1,6 млн
ध्यान / Meditation.
22:43
Просмотров 926
Auto writing - 1. स्वलेखन- १
26:32
Просмотров 5 тыс.
नाडी ग्रंथ भाग - ४
33:01
Просмотров 1,2 тыс.