नानखटाइ
फराळाच्या ताटात तरुणांची आवड चकली असते तर बच्चेकंपनीची आवडती असते नानखटाई
फराळाच्या ताटामध्ये जरा विसंगत असलेल्या नानखटाई चा जन्म सुरत शहरामध्ये ४००न ते ४५० वर्शांपूर्वी झाला आहे .
इतिहास काहीही असो ,पण हि नानखटाई चहाबरोबर खाताना भल्याभल्या मोठाल्या ब्रॅण्डच्या कुकी आणि बिस्कीट चा विसर आपल्याला नक्कीच पडतो
नानखटाई ला पहिलीवहिली भारतीय कुकी म्हणण्यास हरकत नाही .चहात बुडवून खाताना जेव्हा हि जिभेवर पडताच विरघळते तेव्हा हीच स्वाद अवर्णनीय असतो.पण चुकून जरा कि ती तुटून चहात पडली कि मन पण जरा खट्टू होते . तर मग आज बनवूया फराळाच्या या ताटातील सर्वात म्हातारी पण चिरतरुण चवीची अशी नानखटाई
तर मग चला घ्या बनवायला
प्रमाण:
दोन कप मैदा ,
दीड कप पिठिसाखऱ
अर्धा कप रवा
सव्वा कप डालडा
एक चमचा बेकिंग पावडर
चिमूटभर मीठ आणि आवडीप्रमाणे काजू किंवा चारोळी
सर्वप्रथम डालडा फेटून घ्या
थोडे फेटल्यानंतर त्यात पिठीसाखर मिसळा
मिश्रण छान हलके होऊपर्यंत फेटत राहा
१० मिनिटांनी यात ररवा मैदा व बेकिंग पावडर मिसळून हे मिश्रण छान एकजीव करून घ्या
आता या पिठाचे लहान व चपटे गोळे करा ,
हे गोळे होईपर्यंत ओव्हन १८ डिग्री वर तापवायला ठेवा.
मग हे गोळे बटर पेपर लावलेल्या ट्रे वर ठेवा आणि काजू किंवा चारोळीचे गार्निश करून घ्या
रंग बदामी होईपर्यंत भाजून घ्या
तयार झाल्या मस्त खुसखुशीत चवीच्या नानखटाई नानखटाइ

तयार झाल्या मस्त खुसखुशीत चवीच्या नानखटाई
www.facebook.c...
/ being_marathi_recipes
/ beeingfilmy
plus.google.co...
www.linkedin.c...
/ pins
www.tumblr.com...
15 окт 2024