Тёмный

नामघोष म्हणजे काय | हरीपाठ चिंतन | भाग 34 | 2022 | Namdev Shastri 

Namdev Shastri Official
Подписаться 249 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadofficial2710‬
Buy Books: bhagwangadoffi...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#हरीपाठ2022
#भाग34

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 118   
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
श्रीरामकृष्णहररि🌹👏 जय गुरुदेव 🌹👏
@suneetpawar7012
@suneetpawar7012 Год назад
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🙏🌹🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩
@shankarchavare2509
@shankarchavare2509 7 месяцев назад
माऊली राम कृष्ण हरी आज फक्त तुमच्या मुळे मला आज हरिपाठ थोडा ज्ञात झाला आणि संत समजले,,,🙏🙏🙏🚩🚩🚩
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 Год назад
राम कृष्ण हरी माऊली १ वैष्णवा, संगती सुख वाते जीवा,
@surekhadhamale8325
@surekhadhamale8325 Год назад
गुरुवर्य तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आज तुमच्यामुळे ज्ञानेशवरीचा अर्थ समजला गुरु शिवाय ज्ञान कच्च च म्हणतात ना गुरु विन अनुभव कैसा कळे तेच खरं
@LaxmanND-te2rc
@LaxmanND-te2rc 3 месяца назад
जगामध्ये एवढं सत्य शास्त्रीजींच्या वाणी मधून
@aasaramkade3077
@aasaramkade3077 Год назад
महाराज भाग्य आमचे कारण असं प्रवचन दुसरी कोण कुठूनच ऐकायला मिळत नाही जय हरी
@SantoshShinde-ov6wg
@SantoshShinde-ov6wg Год назад
मी बरेच कीर्तन प्रवचन ऐकतो , परंतु ह्रदयाला स्पर्श करनारे व बुध्दीला जागरूक करनारे फक्त शास्रिजी 🙏🙏
@SubhashZaskar-ug4wh
@SubhashZaskar-ug4wh Год назад
Shastriji Charan sparsh pranam mala aaplya drarshanala yaych aahe pàtta pahije krupa Kara mala aalplya drshanachi AAS lagli aahe
@uttamugale2150
@uttamugale2150 11 месяцев назад
@@SubhashZaskar-ug4wh
@gitakhade7439
@gitakhade7439 4 месяца назад
​@@SubhashZaskar-ug4wh bhagwan gad Kharvandi, tal -Patoda, Dist_beed
@sudamsarang9116
@sudamsarang9116 Год назад
राम कृष्ण हरी माऊली संत भगवान बाबा की जय
@pavan519
@pavan519 Год назад
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
@thoratvandana139
@thoratvandana139 Год назад
जय हरी हरी पाठ व ज्ञानेश्वरी चे सिध्दांत ऐकत असताना वैशाखा च्या उन्हात जाई जुई ताटव्यात बसुन थंड गार पाणी पित आहोत असा भाव निर्माण होत आहे जय जय राम कृष्ण हरी
@sanskritmachhindra6608
@sanskritmachhindra6608 Год назад
काल दिवसभर वाट बघत होतो माऊली
@cscs090
@cscs090 Год назад
नमो गुरूदेव जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshghule6790
@ganeshghule6790 Год назад
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉
@RameshPatil-dz2nq
@RameshPatil-dz2nq 10 дней назад
या देवी सर्वभूतेषु... शक्ती ... नवरात्री उत्सव लहान वयात मजेशीर तर वाटतोच परंतु मोठ्यांनाही त्याची रमुस अप्रूप असते.. आशा भावपूर्ण वातावरणात परमपूज्य, शास्त्रीजी नामदेव महाराज यांच्या मधुर वाणीतून आनंदाचे सिद्धांत ऐकणे म्हणजे एक अध्यात्मिक 2:44 2:52 पर्वणीच
@narayangarkal8337
@narayangarkal8337 Год назад
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 राम कृष्णा हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Год назад
माऊली या जगाची.
@Humbeashok72
@Humbeashok72 Год назад
महाराज हरिपाठ एक ते आतापर्यंत संपूर्ण निरूपण मला द्या ही नम्र विनंती
@bastiramkale3878
@bastiramkale3878 Год назад
जय भगवान बाबा तो देव की हा देव
@arvinddindore433
@arvinddindore433 Год назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@shrikrishna9105
@shrikrishna9105 Год назад
Guruji koti koti pranam shrikrishna lagad surat
@sonumakade87
@sonumakade87 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी जय भगवानबाबा की जय 🌹🙏🏻🌹🚩🚩
@indrayanipanaskar575
@indrayanipanaskar575 Год назад
रामकुमार हरी 🙏🙏
@ajaymaruda9206
@ajaymaruda9206 Год назад
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@tanajishinde3605
@tanajishinde3605 8 месяцев назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 8 месяцев назад
।। रामकृष्ण हरि।।
@sunandadate5759
@sunandadate5759 Год назад
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@jayashrimetangale3611
@jayashrimetangale3611 Год назад
जय जय राम कृष्ण हरी
@_Crafting_divya_
@_Crafting_divya_ Год назад
Jay hari vittal Jay gurudev ji
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 Год назад
सुंदर चिंतन. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@gynandevkande6549
@gynandevkande6549 10 месяцев назад
भगवानबाबाकीजयजय़भगवान
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 6 месяцев назад
Gurudev
@saritakohar6813
@saritakohar6813 Год назад
Ram Krishna Hari
@use-sagarvinchu
@use-sagarvinchu 10 месяцев назад
Ramkrishna hari 🙏🙏🙏
@vaibhavshindeofficial1361
@vaibhavshindeofficial1361 Год назад
राम कृष्ण हरि🙂🙂🙂🙂
@rajusolase8374
@rajusolase8374 Год назад
समाधी लागते महाराज ऐकताना धन्य झालो
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 Год назад
राम कृष्ण हरी
@sanjayghorpade8671
@sanjayghorpade8671 5 месяцев назад
Hare Krishna
@uttamchavan1737
@uttamchavan1737 Год назад
ओम नमः शिवाय 🙏🙏
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Год назад
Ram kurshna hari.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 Год назад
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
@gynandevkande6549
@gynandevkande6549 10 месяцев назад
जय़़श्रीराम
@prakashmore4810
@prakashmore4810 Год назад
धन्यवाद महाराज राम कुर्ष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@namdevkuthe6880
@namdevkuthe6880 Год назад
राम कृष्ण हरि माऊली
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
Ram Krishna Hari 🚩
@Janakuaaivarakari
@Janakuaaivarakari Год назад
Ramkurshan hari
@hairsutar-vp4rh
@hairsutar-vp4rh Год назад
खूप छान आहेत व धन्यवाद सर
@vaibhavbhandare9317
@vaibhavbhandare9317 Год назад
jai jai raghuveer samarth. shree ram samarth.
@_Crafting_divya_
@_Crafting_divya_ Год назад
Jay shiree ram Jay hari vittal
@samadhanramane1909
@samadhanramane1909 9 месяцев назад
अतिशय सुंदर
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
Mauli ❤️🚩
@VinodWarkad-c9k
@VinodWarkad-c9k 5 месяцев назад
Bagwantamazasobatahieramkrisnaharimauli
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
Jay bhagwan 🚩
@Avinashwaghode
@Avinashwaghode Год назад
🔴0:35 जिथे प्रकाश आहे तो पाठीमागे पाहिजे.. पाठीमागचा प्रकाश बुद्ध ला पुढे नेतो 🔴1:16 बुद्धीला प्रकाश पाहिजे मती शांत असते - मतीला प्रकाश सहन नाही होत - मती श्रद्धावान असते 🔴2:08 ही अवस्था येणं आपली बुद्धी त्या शब्दांना ग्रहण करणं हे भाग्यवंताचं काम आहे... काय आहे हे मुळात पहिल्यांदा कळलं पाहिजे - वास्तव काय आहे,वस्तुस्थिती काढली पाहिजे - "जर कडलीच नाही तर आकर्षण निर्माण होणार नाही " 🔴2:32 बुद्धी परतत्त्वात प्रवेश करते - तो देवाच्या दारामध्ये असतो 🔴2:43 जो श्रद्धावान आहे त्याला मिळतं - "श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।।" - आपण दोघातही बसत नाही 😊 आपण प्राप्त करू शकतो ना मिळतं - आपल्याला साधना करायची आहे, ती इतकी अवघड आहे - "पारियाचा रवा घेता भूमीवरि। यत्न परोपरी साधन तैसे॥ या साधनेला मार्गदर्शन करणार एकमेव पुण्याचं काम आहे :- " नामस्मरण / नाम चिंतन " 🔴3:59 दोनच व्यक्ती श्रेष्ठ आहेत शंकर आणि ब्रह्मदेव हे दोघेही नामचिंतन करतात - विश्व निर्माण करण्याची ताकद नामस्मरणाने आली, भगवान शंकर- हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा - रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ( शिवाचा आत्मा नामजप आहे म्हटल्यानंतर वणी बंद होते ) 🔴4:46 विश्वरूप पाहणारा तपस्वी नाही, ज्ञानी नाही फक्त नामचिंतन करणार आहे - नामधारक या पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ असतो सगळे तुकोबारायांचे अभंग वाचा ज्ञानोबारायांचे वाचा नाम चिंतनाला महत्त्व देतात 🔴5:39 नामची आम्हा आवडे - देवाची इच्छा भक्त करत नसतो नाम हाच देव भक्तासाठी असतो - नामाचा चिंतन केल्यामुळे देवाला यावं लागतं, देवाला काम करावं लागतं "भक्त समागमे सर्वभावे हरि । सर्व काम करी न सांगता ।।" धरून श्रीहरी - प्रयत्न करा परम्यात्म्याला नामचिंतनाला पकडायचा -( पकडता आलो तर सुलभ नाही पकडता आले तर दुर्लभ आहे ) ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ॥ नाम चिंतन या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्याचं पुण्य परमार्थाला कामा येतो😊, दान पुण्य इतर सगळी काम भोक प्रधान आहेत - भोग प्रदान करणारे आहेत भगवंताच्या कामाचे नाहीत - म्हणून कोणताही संत नाम चिंतन करतो 🔴7:03 नामस्मरण हे बुद्धीचे चित्ताचे काम आहे, नामघोष हृदय करत असतो आत्मा करत असतो घोष म्हणजे वाणी जिथून जन्माला येते त्या मूळ वाणीला परावाणी म्हणता तुमचं नाम चिंतन ज्यावेळेस पराभवणीतून होतं तेव्हा ते नाम घोष यामध्ये बदलत,परावनीतून केलेला नामस्मरण तेच परमार्थाला कारणीभूत आहे परावाणी ज्या वेडेस नामस्मरण होतो ना तोंड बंद असतं 🔴10:48 नामचिंतन घोष पराभवणीतून झालं पाहिजे - परावाणीतून जपणारा मोठा असतो चतुर्भुज होतो, ज्ञान चालते तर त्यांच्याकडे,"सदानाम घोष करु हरी कथा, लेने माझ्या चित्ता समाधान"🔴12:12नामापरते तत्व नाही रे अन्यथा । वायां आणिक पंथा जाशी ... संत नीट बोलत नाही कारण तो आत्माराम असतो - जो स्वतः स्वतःमध्ये प्रसन्न आहे ज्याला प्रसन्नतेसाठी या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू आकर्षित करत नाही -"जैसा अमृताचा निर्झरू । प्रसवे ज़याचा जठरू । तया क्षुधेतृषेचा अडदरू ।" आपापल्या ज्ञानात स्वतः समाधानी आहेत बाहेरच्या वस्तूला काय करावं 🔴15:34 ज्ञानोबारायांचा शब्द अस्तित्व आहे - ते शब्दांमधून जिवंत आहेत शब्दाबरोबर जात असताना माऊली जवळ जातो असा भाव आपल्या अंतकरणांमध्ये असला पाहिजे.. आणि शब्द टोचतात आणि टोचणारच 🔴31:12 नामघोष हाच परमार्थाचा पाया आहे - बाप मुलाचे हित पाहतो जगात सर्व अंगाने माझा मुलगा परिपूर्ण झाला पाहिजे बापाच्या अंतकरणातील हित आहे तो बोलत नाही म्हणून तो रागावतो 🔴35:35 जेवढे प्रश्न आठवतील ना तेवढ्याच उत्तर छोटा हरिपाठ मध्ये आलेले आहे भारतीय दर्शन गंभीर आहे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे 🔴36:11 ज्याच्या जीवनामध्ये नाम घोष आहे तते देवाच्या दारामध्ये उभा राहतो त्याला मिळतं किंवा प्रकाश मदत करतो जरी ज्ञानाचेनि प्रकाशे । परतत्वी दिढी न पैसे ।। ते स्फुर्तिची असे। अंध होऊनी ।। म्हणोनि ज्ञान जेतुले दावी । तेतुली वस्तुची आघवी ।। ज्ञानाचे प्रकारो परतल ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख ॥
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
सुंदर...
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
जय भगवान 🚩
@sadashivdhatrak3478
@sadashivdhatrak3478 Год назад
🙏🌹🙏
@-Varkarisukh
@-Varkarisukh Год назад
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jdZcOotxv1I.html
@prakashdixit4141
@prakashdixit4141 Год назад
Apratim
@ishavarmohite6939
@ishavarmohite6939 Год назад
Mauli❤
@pradipgarje001
@pradipgarje001 Год назад
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@ramkrishnahari6013
@ramkrishnahari6013 Год назад
🌷💗 Ram Krishna Hari 💗🌷
@nishasivakumar1438
@nishasivakumar1438 Год назад
दुर्गमा न घाली मन 🙏 दर्शन शास्त्र 🙏🙏🙏
@savitachavhan6575
@savitachavhan6575 Год назад
Jay mauli
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Год назад
Mauli
@durgadukare3524
@durgadukare3524 Год назад
Apratim maharaj 🙏🙏
@gopalsharma7462
@gopalsharma7462 7 месяцев назад
महाराज जी प्रणाम सुरवातीला आपण हाताने अन्न बनिविण्याऱ्या वर टीका आणि पुन्हा शुद्ध मती साठी योग्य शुद्ध अन्न चां पुरस्कार करत आहात. नक्की करावे काय.
@gopalsharma7462
@gopalsharma7462 7 месяцев назад
शुद्ध मती साठी काय करावे. सर्व कडे अन्न घावे की नको कृपया मार्गदर्शन करावे.
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 Год назад
Mul vishaya hat gharala jay hari
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 Год назад
Ghatala.chan
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 Год назад
God.vishaya,para,wani, Dew,wani,boley,chi,wani.nasate
@shankarkeskar6932
@shankarkeskar6932 Год назад
Ram Krishna hare
@ranisidawdakar9925
@ranisidawdakar9925 Год назад
उजळले भाग्य आत्ता...अवघी चिंता वारली
@-Varkarisukh
@-Varkarisukh Год назад
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jdZcOotxv1I.html
@dhanajishivdas9532
@dhanajishivdas9532 Год назад
💐//Hare Krishna //💐
@BramhadeoMohokar
@BramhadeoMohokar Год назад
नाम घोस जयाचे अंतररी कासी पुरी तिथरसेत्त र
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
Baba ❤️
@pradipgarje001
@pradipgarje001 Год назад
🙏🙏🙏
@sunilabhale1283
@sunilabhale1283 Год назад
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@hitendraborse1306
@hitendraborse1306 Год назад
🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Год назад
Mauli babanche roj prvchan you tub taka.
@RajaramVharakat-qx3di
@RajaramVharakat-qx3di Год назад
काय सांगाव! साक्षात. माऊलीने. महाराजाना. या भूतळा पाठविले आहे यापेक्षा अधीक काय सांगावे!
@bhagvanbhusari9056
@bhagvanbhusari9056 Год назад
आज पर्यंत कोणी चच्य कडून आयकण्यत आले. नाही
@babanpawar7872
@babanpawar7872 Год назад
I've listened to many orators but amongst them Shastriji you are a laureate who's an unbridled tongue to spell out any complicated term from any Hindu verse.
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 Год назад
Very True 🙏
@Anagha_khatmode...
@Anagha_khatmode... Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakudekar4261
@deepakudekar4261 Год назад
🙏😌🌹🌹
@namdeogaikwad5198
@namdeogaikwad5198 Год назад
ध अन
@sunilardad283
@sunilardad283 Год назад
👏
@akssap9572
@akssap9572 Год назад
बाबा अमृताअनुभव ऐकण्याची इच्छा आहे तुमचा कडून पिल्ज सांगाल काय 😊🙏
@-Varkarisukh
@-Varkarisukh Год назад
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jdZcOotxv1I.html
@ganeshghule5625
@ganeshghule5625 Год назад
🕉🧘‍♂️Help me_ Stop FBS Salted korona Vaxcinations. 🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart 🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान (नया संविधान) के साथ भारत को विश्वगुरु बनाने वाले l 🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜‍♂️कलिकाल कल्कि🐮🙏
@bapuraojagadale3786
@bapuraojagadale3786 Год назад
28 yuge kontee
@bapuraojagadale3786
@bapuraojagadale3786 Год назад
28 yuge konti
@shekhardeshmane1145
@shekhardeshmane1145 Год назад
Jai Hind sir your knowledge is remarkable it is very useful for me in day to day life . I watched your all lessons. If it is possible How can I talk you sir. Thank you sir
@priyaambarhiwarkar2416
@priyaambarhiwarkar2416 Год назад
Fg
@shekhardeshmane1145
@shekhardeshmane1145 Год назад
Hello
@-Varkarisukh
@-Varkarisukh Год назад
नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jdZcOotxv1I.html
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 Год назад
रामकृष्ण हरी ..............🙏🙏🙏
@VinodWarkad-c9k
@VinodWarkad-c9k 5 месяцев назад
Iamsimpalmandutyingavrma tjabmaule
@sulbhakulkarni6922
@sulbhakulkarni6922 Год назад
👌🙏🙏🌹
@user-hd3jq5eq8e
@user-hd3jq5eq8e 9 месяцев назад
Ca q
@dipalipatil9944
@dipalipatil9944 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@sudhakargurde5414
@sudhakargurde5414 Год назад
राम कृष्ण हरी🚩🙏
@anuyakale8101
@anuyakale8101 Год назад
🙏🙏
@devramawate3724
@devramawate3724 Год назад
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
@yograjgidmare4667
@yograjgidmare4667 Год назад
राम कृष्ण हरी बाबा
@akshaymore299
@akshaymore299 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🚩
@vaibhavi7721
@vaibhavi7721 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@vsamudre8429
@vsamudre8429 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏
@ramchandrabhatkande2692
@ramchandrabhatkande2692 Год назад
🙏🙏🙏
Далее