Тёмный
Namdev Shastri Official
Namdev Shastri Official
Namdev Shastri Official
Подписаться
श्री नामदेव महाराज शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तन व प्रवचनकार असून त्यांचे सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं, त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशात्रा'चं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम. ए. ( मराठी ) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत. " त्यांची कीर्तनं व प्रवचनं ' हे ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुन यात मानसिक समस्येचं समाधान आहे.
Bhagwangad At Night Is A Floating Heaven
0:37
10 месяцев назад
Bhagwangad | Nature
1:28
10 месяцев назад
Комментарии
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 3 часа назад
SRI santh bhagwan baba ki jay
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
SRI santh bhagwan baba ki jay
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
Ram Krishna Hari mauli
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
Ram Krishna Hari mauli
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
SRI santh bhagwan baba ki jay
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
Jay bhagwan baba ki jay
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 4 часа назад
SRI santh bhagwan baba ki jay
@ddeserves7763
@ddeserves7763 9 часов назад
राम कृष्ण हरी विट्ठल केशव. नवीन. पिढीसाठी. खूप. छान आहे 😊🙏🙏
@bharatshindesurat4714
@bharatshindesurat4714 10 часов назад
🙏🙏🙏🙏🙏
@ashadevkar3749
@ashadevkar3749 11 часов назад
अति सुंदर🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी माऊली ज्ञानाचा सागर आहत तुमी🙏🏻
@user-bf6qq9ix5w
@user-bf6qq9ix5w 13 часов назад
परम पूज्य ह.भ.प.शास्त्री महाराज त्रिवार वंदन
@user-cq3ql9vr5j
@user-cq3ql9vr5j 17 часов назад
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏💐💐 ज्ञानेश्वर मजे हेच काम आहे तेच कळतं नाही लोकांना बाबां मननू तर तुम्ही ला ताचे वूलटे सुलटे प्रशन करतात कारणं तुमच्या इतकं समजुन सांगता कि ताला काय माईत बाबां एक शब्द सुद्धा सांगु शेकत नाही ज्ञानेश्वरी बदल म्हणून तुम्ही ला तो विचारत असेल कारण बुद्धी आहे पण ज्ञान नाही यांच्याकडे
@shubhangizunjarrao8698
@shubhangizunjarrao8698 19 часов назад
❤❤❤❤❤😊😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼🚩🚩
@user-sb5mz8ui8d
@user-sb5mz8ui8d 20 часов назад
हरी 🕉️ तत्सत ❤
@yamabainagargoje3400
@yamabainagargoje3400 20 часов назад
@babasahebpatil6696
@babasahebpatil6696 20 часов назад
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z День назад
ज्ञानोबा तुकाराम यांच्या पायावर तर माझ डोक तर आहेच, परंतु आजच्या कालात नामदेव शास्त्री आपल्या ही पायावर डोक आहे
@asha212
@asha212 День назад
ऐकून शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडावर माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी भगवानगड झाला मौल्यवान 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामी जीना कासीच्या पंडिताला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
गुरू मुखीचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 День назад
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
@asha212
@asha212 День назад
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 День назад
गुरुदेव
@user-fh8wp6qx4m
@user-fh8wp6qx4m День назад
ज्ञानेश्वर महाराज की जय
@dipakkapdnis6309
@dipakkapdnis6309 День назад
माऊली चा आदर पूर्वक नमन
@swadishtakhatta-meethaswad7456
आज खऱ्या अर्थाने माझी गुरु पौर्णिमा खूप छान संपन्न झाली ते फक्त महाराजांचे इतके अप्रतिम कीर्तन गुरूंचा महिमा, गुरंचे वर्णन, गुरु कसे श्रेष्ठ असावे हे सर्व ऐकल्या मुळे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन 🙏🙏🌹🌹
@sangitadhore330
@sangitadhore330 2 дня назад
राम कृष्ण हरी माऊली
@swadishtakhatta-meethaswad7456
परम पूज्य महाराज कोटी कोटी नमन 🙏🙏
@swadishtakhatta-meethaswad7456
निवृत्ती चा खरा अर्थ निवृत्तीचे अप्रतिम वर्णन खूपच छान शब्दात विवेचन केले आहे शब्द सृष्टीचे ईश्वर आहात महाराज आपण फारच सुंदर वर्णन केले आहे खूप खूप धन्यवाद महाराज आपल्या भेटीचा योग व्हावा ही विनंती 🙏🙏
@user-xq6wo8nb8f
@user-xq6wo8nb8f 2 дня назад
जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय पूजनीय शुकदास महाराज की जय विवेकानंद आश्रम
@sunandavichare8697
@sunandavichare8697 2 дня назад
🚩🌹🌻🌺🌼🪷👏👏👏👏👏
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 2 дня назад
Ram Krishan hari mauli
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 дня назад
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा गुरूशास्ञीजी बाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 2 дня назад
SRI santh bhagwan baba ki Jay