Тёмный

नामदेव महाराज पठाडे यांचे संपूर्ण किर्तन #भाग १ | खूप दुर्मीळ किर्तन आहे नक्की ऐका.. #marathikirtan 

Подписаться
Просмотров 42 тыс.
% 485

नामदेव महाराज पठाडे काल्याचे किर्तन
Mahadev maharaj pathade yanche sampurn kirtan
Mahadev maharaj pathade kirtan
नामदेव महाराज पठाडे किर्तन
#नामदेवमहाराजपठाडेकिर्तन
#नामदेवमहाराजपठाडेकिर्तन
#नामदेवमहाराजपठाडेयांचेकाल्याचेकिर्तन
#नामदेव_महाराज_पठाडे_किर्तन_यांचे_काल्याचे_किर्तन

Развлечения

Опубликовано:

 

9 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@bhausahebthange6468
@bhausahebthange6468 25 дней назад
फारच अभ्यासपूर्ण कीर्तन🙏🙏
@nivratidhone320
@nivratidhone320 Месяц назад
आता असा महाराज होने नाही राम कृष्ण हरी 👏👏👏👏
@chandrakantshrimant2877
@chandrakantshrimant2877 5 месяцев назад
कीर्तन केसरी असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही नामा आला कनकाईच्या पोटा नामदेवांच्या नंतरचा अवतार तुकाराम महाराजांच्या नंतर किर्तन कार म्हणजे नामदेव महाराज पठाडे खरोखर अभ्यास पूर्ण किर्तन असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही अ
@bhausahebthange6468
@bhausahebthange6468 25 дней назад
जो आवडे सर्वांना तोची अवडे देवाला 🌹 राम कृष्ण हरी 🌹
@dr.anantjadhav989
@dr.anantjadhav989 Год назад
रामकृष्णहरि
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@34palakkote74
@34palakkote74 Год назад
नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन खूप सुंदर असायचे. त्यांना खूप कमी आयुष्य लाभलं.
@maktabaidarade5283
@maktabaidarade5283 10 месяцев назад
खुप सुंदर खुप ज्ञानाचे भांडर खुप गोड आवाज आहे पठाडे महाराज ह्यात होते तेव्हा किर्तन ऐकलेले आहे माहेरी निफाड येथे अशी मुर्ती होणार नाही खुप गोड आवाज
@digambarmaharajghonshette4141
@digambarmaharajghonshette4141 Месяц назад
राम कृष्ण हरी 🌹🙏
@marathilok
@marathilok Год назад
वारकरी संप्रदायाचे खरे किर्तनकार हे आहे...👌👌👌👌
@kisanawari
@kisanawari 2 месяца назад
आवाजावरून नम्रता,उच्चारावरून विद्वत्ता, असे किर्तनकार होणे नाही गोडआवाज, सुस्वर, अभ्यास असे सर्वगुणसंपन्न,बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे वै. नामदेव महाराज पठाडे यांच्या पवित्र स्मृतीस साष्टांग दंडवत
@sopanraut4845
@sopanraut4845 11 месяцев назад
जय.जय.राम.कृष्ण.हरी
@nandkishorade5145
@nandkishorade5145 Год назад
खरे कीर्तनकार होते.....
@marathilok
@marathilok Год назад
किर्तन किर्तन म्हणजे काय तर हे आहे किर्तन
@ugalebabaji
@ugalebabaji 10 месяцев назад
गेले दिगंबर .ईश्वर विभूती . यांचे कीर्तन मी स्वतःसमोर बसून चार-पाच ऐकल आजचे किर्तनकार ना कधीच ज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते आणि ते म्हणजे नामदेव महाराजपठाडे
@ulhaskhane11
@ulhaskhane11 Год назад
पुन्हा ऐसे होने नाही 🎉🎉
@mobilesettingsmaharashtra1972
किती भारी कीर्तन करत होते ते
@maheshwaghmare9857
@maheshwaghmare9857 5 месяцев назад
बाबा आपले कीर्तन म्हणजे आज आपण अस्तित्वात आहेत असे वाटते.
@santoshlabade2827
@santoshlabade2827 Год назад
Khup sunder
@ulkayadav4232
@ulkayadav4232 9 месяцев назад
ओम श्रीगुरू देवो नमो नमः
@mohanvadak7521
@mohanvadak7521 Год назад
Jay hari
@maktabaidarade5283
@maktabaidarade5283 10 месяцев назад
वारकरी संप्रदायातील एक कोईनूर हिरा हरवला आहे वै वासी नामदेव महाराज असे थोर पुरुष असलेत या जगात वैकुंठ च अवतरले आहे खुप छान वाटते नामदेव महाराज यांचे किर्तन ऐकत असता तेव्हा आळस कंटाळा किंवा झोप हे अजिबात जवळ येत नाही
@vijaymehata3850
@vijaymehata3850 Год назад
Mast
@shridharlahane8484
@shridharlahane8484 3 месяца назад
महाराज आपल्या अकाली जाण्याने वारकरी संप्रदायाचे अतोनात नुकसान झाले आहे आणि ते कधीच भरून निघणार नाही.
@roshanbajage2328
@roshanbajage2328 4 месяца назад
Ashi vibhuti hone nahi🙏🙏🙏
@mobilesettingsmaharashtra1972
👌👌👌👌👌
@vitthalpanchal2899
@vitthalpanchal2899 5 месяцев назад
Ram krishna hari mauli
@mobilesettingsmaharashtra1972
वारकरी सांप्रदायातील नामदेव महाराज पठाडे हे एक हिरा होते ....
@DnyaneshwarThorat-vp9xe
@DnyaneshwarThorat-vp9xe Год назад
गेले दिगंबर विश्वर.विभुति
@gorakshanathbhawar9496
@gorakshanathbhawar9496 9 месяцев назад
वारकरी किर्तनाची अाचारसंहिता काय असते ती वै.पठाडे महाराजांच्या किर्तनातूनच ऐकायला मिळते.अाता ती दुर्मिळ.
@eknathchavan8459
@eknathchavan8459 5 месяцев назад
Majhe vadil ani maharaj bhivandi yethil rameswar mandir, yethe sobat kala prasad ghetlele ahe.
@dr.anantjadhav989
@dr.anantjadhav989 Год назад
वारकरी संप्रदायातील आचरसंहितेनुसार किर्तन व संशोधक व्यक्तिमत्त्व लवकरच काळाच्या पडद्याआड गेल.आजच्या वाट सोडून वागणाऱ्यांचा कर्दनकाळ ठरले असते. अगदी जवळून किर्तन ऐकले होते. स्मृतीस अभिवादन. रामकृष्णहरि.
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 Год назад
आम्हाला किर्तनाचे त्यांनी वेडच लावले होते , अभ्यासू व्यक्तिमत्व होते , लवकरच आपल्याला सोडून गेले ते दुःख विसरू शकत नाही
@vasantbhaipatil8705
@vasantbhaipatil8705 10 месяцев назад
🌹🌹🙏🙏
@user-jo6yn4eb6e
@user-jo6yn4eb6e 10 месяцев назад
धन्य ते माता पिता नामदेव महाराजा सारखे रत्न त्यांच्या. पोटी जन्माला आले❤
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 5 месяцев назад
राम कृष्ण हरी.
@user-he1ec8vs3j
@user-he1ec8vs3j 4 месяца назад
Nice
@vyankatjadhav117
@vyankatjadhav117 11 месяцев назад
Ram,krusan,hari
@mobilesettingsmaharashtra1972
भाग 2 पण टाका
@gokulsandhan4094
@gokulsandhan4094 Год назад
कीर्तनकेसरी
@gajanankhandalkar1750
@gajanankhandalkar1750 9 месяцев назад
रामकृष्ण हरी, फार थोर विभूति, आमच्या गावाजवळील गावं थोर जवला mh 38.
@chandrakantshrimant2877
@chandrakantshrimant2877 5 месяцев назад
16:03
@TukaramShinde-rm6zx
@TukaramShinde-rm6zx Год назад
ओके
@TukaramShinde-rm6zx
@TukaramShinde-rm6zx Год назад
येत नाही
@bhagwatingle4776
@bhagwatingle4776 11 месяцев назад
Nice
@bhagwatingle4776
@bhagwatingle4776 11 месяцев назад
Nice
@arungurujishishy
@arungurujishishy 11 месяцев назад
Thanks
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 9 месяцев назад
अति उत्तम अप्रतिम 👌 असे कीर्तनकार आत्ता यापुढे तरी मला नाही वाटत होतील म्हणून 🌹 आपल्या जाण्याने वारकरी संप्रदायांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ही कदापिही भरून निघनारी नाही 👌 दिसायला असायला रंगला रूपाला,,,,,, अनेक गोष्टींसाठी,,,,,, आत्ताची कीर्तनकार मंडळी खूप अग्रेसर सुद्धा असू शकते,,,,,,,🙏🏼🙏🏼👉 ह्या माऊली सारखी माऊली होणे शक्य नाही कारण ते ज्ञानच असा आहे की त्यांचे कीर्तनामध्ये भगवत प्राप्तीचे दर्शन घडते