Тёмный

नामर्द राऊत? | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut 

Analyser News
Подписаться 566 тыс.
Просмотров 444 тыс.
50% 1

राऊत यांनी व्यंगचित्र पोस्ट करून नामर्दपणा केला आहे असा आरोप भाजप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. खरेच राऊत यांनी बाळासाहेब आणि महाजन या दोन्ही व्यक्तींचा अनादर केला आहे
#sanjayraut #poonammahajan #shivsena
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@appagune4852
@appagune4852 2 года назад
आपले वक्तृत्व कौशल्य , सादरिकरण , साधार मांडणी थेट काळजाला भिडते . लाजवाब ! keep it up .
@bamnotesuresh
@bamnotesuresh 2 года назад
Akadam Hoples Nalayak lofar gudegiri labadi vasuli
@hiteshshinde8324
@hiteshshinde8324 2 года назад
Shinde
@vinodinipore7251
@vinodinipore7251 2 года назад
@@hiteshshinde8324 000⁰
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 года назад
सुशील कुलकर्णी सर आपण १००% बरोबर आहात ! 💯💯🙏🏻🙏🏻
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 2 года назад
वेळीच ठेचले म्हणून तुमचे व पूनम ताईंचे अभिनंदन 👍
@sachinkandalgaonkar9291
@sachinkandalgaonkar9291 2 года назад
काय सुंदर विश्लेषण, तुम्ही, भाऊ, जोगळेकर, डिजी 9, श्रीकांत सरांची उसंत वाणी, समाजाचे डोळे उघडण्याचे छान समाजोपयोगी काम करत आहात. आम्हा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे.
@mahadevshinde5094
@mahadevshinde5094 Год назад
You all are doing excellent social work. Keep up Sushil ji. May GOD bless you with more courage for bringing before public the true metal of all such so called leaders.
@girishchavan8348
@girishchavan8348 Год назад
Yes
@anilghadi4679
@anilghadi4679 2 года назад
कुलकर्णी साहेब अप्रतिम वीश्लेषण आम्हा या माणसाबद्दल ऐकायची ईच्छा नव्हती पण वीषयच तसाहोता पुनम ताईचही अभीनंदन !
@kalikasangekar9519
@kalikasangekar9519 2 года назад
अनिल गाडी.... शब्द नीट लिही ...
@anilghadi4679
@anilghadi4679 2 года назад
धन्यवाद पण नाव गाडी नसुन घाडी अस आहे
@popatpawar2392
@popatpawar2392 2 года назад
अगदी बरोबर आहे
@vilf9
@vilf9 2 года назад
सुशील जी, पुनम ताईंनी * नामर्द * सोदाहरण स्पष्ट केले व आपण त्यावर अतिशय समर्पक भाष्य केले, धन्यवाद
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 года назад
BMC जाणार.
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 года назад
@@sanskarkendse9228 बाळासाहेबांना टी. बाळू म्हणणाऱ्या भुजबळ सोबत मांडीला मांडी लावली,पवार साहेबांनी काय काय नाही म्हणलं बाळासाहेबांना,उध्दव ठाकरे राष्ट्रवादी हा निर्लज्ज लोकांचा पक्ष आहे म्हणाले. काँग्रेस सोबत हिजडे जातात अस बाळासाहेब म्हणाले होते.आता एवढं पतन होऊन कशी बशी सत्ता आलीच( येणार नाही) किळसवाणी कहाणी होईल.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 года назад
@@shrikantchaudhari739 आपल्या शिवसेनेची आणखी काय काय हालत होणार आहे ते साहेब पाहत असतीलच,सोनिबीबी,शरदुद्दीन दुकाळीने त्यांच्या मार्गातले वाघ चुटकीसराशी हटवले कायमचेच आता मुल्ला मार्ग खुल्ला झाल्ला.
@chandrakantainapurer.knaga2254
@chandrakantainapurer.knaga2254 2 года назад
Rightly explained and very true also.
@vijaykulkarni5571
@vijaykulkarni5571 Год назад
सुशिलजी आपले म्हणणे शंभर टक्के खरे आणि अगदी योग्य आहे.नामर्द शब्द चपखलपणे बसला आहे. अभिनंदन.
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 2 года назад
आता परिस्थीती या उलट झाली आहे त्यामुळे यांना अजुनही बाळासाहेबांना पुढे आणावे लागते .
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 6 месяцев назад
जबरदस्त विश्लेषण नॉटी नामर्दच आहे
@Saimed-c5w
@Saimed-c5w 2 года назад
संजय राऊतला याच टोल्यांची गरज आहे ....….💐 धन्यवाद सुशीलजी
@vasantraopatode3389
@vasantraopatode3389 2 года назад
6
@ShirishRatnaparkhi
@ShirishRatnaparkhi 2 года назад
फरक संजय राऊत मघ्ये अपेक्षितच नाही.... आपण शहाणे होणे गरजेचे....
@Leeknowscatsoonie
@Leeknowscatsoonie 3 месяца назад
भिक्वू frnd strt drug0
@prakashpalankar1050
@prakashpalankar1050 2 года назад
सुनीलबाब तूमचा एक शब्दही ह्या संबधाने कमी पडला नाही. तूमच विस्लेशण एकदम सौ प्रतिशत. धन्यवाद.
@Mad4ufrens
@Mad4ufrens 2 года назад
👍अक्षरशः फाडून टाकले सुशील जी तुम्ही👌 जबरदस्त 👌👌👌 हे व्यंगचित्र टाकून राऊत ही अपेक्षा आणि स्वप्न बघतोय की व्यंगचित्रात जिथे आदरणीय बाळासाहेब बसले आहेत , आता वर्तमानात त्या जागी उद्धव ठाकरे ..आणि स्वर्गीय प्रमोदजींच्या जागी देवेंद्र जी असावेत . 😅😅 शेखचिल्लीके हसिन सपने .
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 2 года назад
पूनम ताई अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 2 года назад
पूनम ताई अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 प्रमोद महाजन महाराष्ट्रातील एक महान वैचारिक नेता ग्रेट 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 2 года назад
@@sandipbharmal9404 ग्रेट नेत्याची मुलगी ही ग्रेट च👍👍
@marutishamjiaher2640
@marutishamjiaher2640 Год назад
1000% बरोबर आहे धन्यवाद.
@KishorKumar-sx5vb
@KishorKumar-sx5vb 2 года назад
शिवसेनेच्या वाघाची स्थिती आता सत्तेच्या ताटाखालील मांजरासारखी झाली आहे. सुमार नेतृत्व अन तसेच नेभळट प्रवक्ते.
@anilghadi4679
@anilghadi4679 2 года назад
हे मांजर आता ऊंदरालाही घाबरुलागय!
@kpramod1950
@kpramod1950 2 года назад
Great sushilji for frank opinion.such people deserve such commrnts
@jivanvikas6709
@jivanvikas6709 2 года назад
अप्रतिम विश्लेषण
@madhukardeshpande3509
@madhukardeshpande3509 2 года назад
डिअर कुलकर्णी, यू are absolutely correct
@narayansathe8161
@narayansathe8161 2 года назад
योग्यविश्लेषणकेलेले आहे
@gemini4626
@gemini4626 2 года назад
Sir I always listen ur video ....nice sir
@mukhtarshah9810
@mukhtarshah9810 2 года назад
अद्भुत, विशलेषण, खूब बौधिक, सिर्फ व्याकरण नहीं, ममॅभेदी, उत्कृष्ट प्रस्तुति।
@ChandrakantPatil
@ChandrakantPatil 2 года назад
Totally agree
@madhuvantidandekar4917
@madhuvantidandekar4917 2 года назад
नमस्कार. ठाम व स्पष्ट मुद्दे आणि विवेचन ! 👌👍🏻🙏
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 2 года назад
पूनम महाजन ताईंच अभिनंदन 👍
@varshakulkarni3734
@varshakulkarni3734 4 месяца назад
Ekdum correct
@swetadhoptey8877
@swetadhoptey8877 2 года назад
Salute to पूनम महाजन for standing for her father
@laxmikulkarni197
@laxmikulkarni197 2 года назад
आपण सर्व मराठी ,सुशिल सुद्धा मराठीच बोलतात,आपण सुद्धा मातृभाषेचा मान ठेवलाच च पाहिजे.धन्यवाद
@sagarkanoniya1020
@sagarkanoniya1020 5 месяцев назад
एक दम झकास
@seemakale5907
@seemakale5907 2 года назад
अगदी योग्य खूप समाधान वाटलं
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 2 года назад
Beautiful ❤️ really ❤️ best video 🙏🙏🔯🙏🙏👍
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 2 года назад
व्हिडिओ आवडला .तुमच्या शी मी पूर्ण सहमत आहे .
@bhavikakini1008
@bhavikakini1008 2 года назад
बरोबर आहे तुमचे विचार
@thetipsymonk_blog
@thetipsymonk_blog 2 года назад
आता महिलांनीच राऊतांची जागा दाखवून द्यायलाच पाहिजे. "मुका मोर्चा" यावरून राऊत थोडक्यात वाचला.
@vijaymohite7101
@vijaymohite7101 2 года назад
राऊत साहेब म्हणजे झेल्या माणूस त्याने सदरील ट्विट केले आणि मा. बाळासाहेबांचा अपमान केला आहे. जोड्याने मारावे असं वाटते 🙏
@ashutoshkatre4778
@ashutoshkatre4778 2 года назад
रावत्याला मस्त धुतलाय ! स्पष्ट वक्तेपणासाठी धन्यवाद !
@avinashsuryabhangaikwadwal4150
@avinashsuryabhangaikwadwal4150 5 месяцев назад
नामर्द संजय राऊत अगदी बरोबर शीर्षक आहे
@shirishkarve8529
@shirishkarve8529 2 года назад
त्या पूनम महाजन आहेत भयंकर डॅशिंग स्त्री.त्यांना सलाम 🙏🙏🙏
@maheshbait8062
@maheshbait8062 2 года назад
कर्वे एकच कमेंट अन् २९५ लाईक म्हणजे तुम्ही लोकांच्या मनातले म्हंटले आमचा पण एक लाईक घ्या. फक्त "डॅशिंग स्त्री" या शब्दांसाठी😂😂
@maheshbait8062
@maheshbait8062 2 года назад
@@sanskarkendse9228 मला तुमचे नाव आवडले हा *संस्कार*👌
@satishpurankar5006
@satishpurankar5006 2 года назад
Aankho kiti vela sanjay rautcha paanutaraa hoil.?
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Год назад
@@satishpurankar5006 त्याच लायकीचा आहे तो
@tanajimemane1244
@tanajimemane1244 Год назад
​@@maheshbait8062छू ूऊउऊऊउऊउउु ू उभेे तो तो उभे तो 6:08
@vishwassahasrabuddhe7541
@vishwassahasrabuddhe7541 2 года назад
उत्तम विश्लेषण! या वाचाळ माणसाला असेच सडेतोड उत्तर दिले पाहिजे!
@MUMBAICRIMEPageNews
@MUMBAICRIMEPageNews 2 года назад
Sir बहुत बढ़िया बढ़िया !! क्या बात !! क्या बात !! इतना बोलने की भी हिम्मत लगती है। आप की सच बोलने की हिम्मत को मेरा सलाम !!
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 года назад
सलाम जबरदस्त खणखणीत
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 2 года назад
धन्यवाद सुशिलजी. अत्यंत छान विष्लेशण.
@sandipsasane3462
@sandipsasane3462 2 года назад
पुनम महाजन एकदम परफेक्ट बोलल्या आहेत समोरच्या व्यक्तीची लायकी तीच आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतो आहे
@LalitGksingh
@LalitGksingh 5 месяцев назад
100% सत्यवचन😂😂😂
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 года назад
पूनमजी तुम्ही आज सांगितले उभ्या महाराष्ट्राला नामर्द कोण आहे आपले अभिनंदन सुशील जी आपले सुद्धा अभिनंदन महाराष्ट्राला नामर्द दाखविला
@ashokrajurkar8996
@ashokrajurkar8996 5 месяцев назад
Barobarch vatate!
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 года назад
पूनम ताईंच अभिनंदन. ठकास महाठक. भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी. Well done Punamji.
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 года назад
👌
@gokulkoli4135
@gokulkoli4135 2 года назад
कुठे आहे महाराष्ट्र चा तो वाघ एका कुरशी साठी ईतके खालची पायरी नाही नाही हो तो वाघ मुळी च नाही जय महाराष्ट्र
@ajitchavan1811
@ajitchavan1811 2 года назад
भाषेचे सामर्थ्य काय असते, ते पूनम ताईनी एका शब्दात दाखवलं. पूर्ण अग्रलेख खरडूऩ सुध्दा इज्जत वाचणार नाही.
@sanjeevprabhu9360
@sanjeevprabhu9360 2 года назад
Bahot khub
@barbieworld8581
@barbieworld8581 2 года назад
Strongly agree
@ketannanoskar6809
@ketannanoskar6809 2 года назад
Sushilji Mast
@adarangoli
@adarangoli 5 месяцев назад
Very intelligent description sir🎉मान गये आपको💯
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 2 года назад
Correct reply by Poonam Mahajan to Raut
@dilipmusale5665
@dilipmusale5665 Год назад
व्वा व्वा सुशील! तंतोतंत पटल! Very High Quality Vedio! You, Prabhakar and Ashwin are really great ! Bhau is Bhau! I do not sleep till I listen to you all
@sadashivshete403
@sadashivshete403 2 года назад
।।ॐ॥ लायकी प्रमाणेच शब्द वापरलेत,ते योग्यच.मराठी माणसाला अशोभनीय असे राऊतांचे बेताल बोल व वागणे असते.
@ShridharSonune
@ShridharSonune 5 месяцев назад
बरेबर
@subhashwaje7728
@subhashwaje7728 2 года назад
आदरणीय विश्व प्रवक्ते हे आदरणीय नानाजी पटोले यांचे पट्ट शिष्य आहे सूत्रांची माहिती
@shriranggore4991
@shriranggore4991 2 года назад
😂😂😂😁😁😁👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 ... शोभून दिसावा ईतका * अप्रतिम च नामर्दपणा * विश्वप्रवक्त्याचा * जय जय श्री राम क्रुष्ण हरी भगवान परमात्मा कीं जय जय 👏👏👏👏👏👏👏
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 2 года назад
झकास विश्लेषण करून सांगितले आपण.पूनम महाजन यांनी राऊतांची जागा दाखवली. 🙏🙏🙏🙏
@jaisinggaikwad1891
@jaisinggaikwad1891 2 года назад
अप्रतिम विष्लेषण
@satyajitsherkar2250
@satyajitsherkar2250 2 года назад
सुशील कुलकर्णी साहेब तुमच्याही वाक्पांडित्याची कमाल म्हणावीच लागेल.🙏
@mahendrakamdar9547
@mahendrakamdar9547 2 года назад
Yes I agree at 1000 %
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 2 года назад
योग्य *****
@santoshsathe456
@santoshsathe456 4 месяца назад
ऊत्तम वीश्लेशण
@Vijay-G.
@Vijay-G. 2 года назад
हो..... मा.खा. पुनम महाजन यांनी वापरलेला शब्द आणि आपले विश्लेषण, याच्याशी सहमत... स्पष्ट शब्दां बद्दल धन्यवाद!!!
@PrakashK-fy3kt
@PrakashK-fy3kt 5 месяцев назад
You are absolutely correct 👍
@nitink15
@nitink15 2 года назад
सगळेच शेनिक असलेच नामर्द आहेत.... अंगलट आलंय की कुर्निसात घालतात... गेल्या दोन अडीच वर्षांत भरपूर उदाहरणे समोर आलेली आहेत...
@wvishal8510
@wvishal8510 2 года назад
स्वतः:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित वाघ स्वर्गोय बाळ ठाकरे यांनी त्यांच्या नाकाखाली आमच्या मुबंईत हातपाय पसरणाऱ्या मुसलमान दाऊदला उभ्या हयातीत एकदा तरी गुरगुरुन दाखवले का? गो. रा. खैरनार खरा वाघ होता ज्याने दाऊदच्या इमारतीवर हातोडा घातला आणि पवार-ठाकरे सावकार जोडगळीला खैरनार खुपत होता. त्याला वेड्यात काढला ह्या धनाढ्य नेत्यांनी! शिवसेनेचे मावळे रणरागिण्या हाडाचे सैनिक आणि दाऊदची टोळी यांच्यात एक तरी लढाई चकमक हबाचाबाची झाली का चुकून कधी? रक्तदानशिबीरे आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम मतांसाठी होते हिंदुत्वासाठी नव्हते! कधीच नव्हते!
@ramdasnivangune8030
@ramdasnivangune8030 2 года назад
बामणच्या घरी चाकरीला रहा आणी त्याची भांडी घास तुला बाप आहे का नाही अगदीच शॉट फॉर्म मधे नाव टाकले आहेस म्हणून विचारले राहीला विषय मर्दानगीचा तो हिजड्यांजवळ दाखवत नाहीत सैनिक तुझ्या भाषेत तुला उत्तर मिळाल आसलच उद्या परत एखाद्या अशाच फेक आयडी वरन भुकायला येशील
@nitink15
@nitink15 2 года назад
बाण बराबर लागलंय... शेणिक टिपूपुढे कुर्निसात घालतात... 👌👍
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 года назад
@@wvishal8510 खरच आहे की.
@anujachitale8172
@anujachitale8172 2 года назад
@@ramdasnivangune8030 ह्यात जातीचा काय संबंध.... कुठेच काही नसलं बोलायला की फक्त 3% लोकसंख्या आणि कोणतंही आरक्षण नसणाऱ्या, तरीही बुद्धीने टिकून असणाऱ्या समाजावर घसरणे ह्यात काय शौर्य वाटतं. की भीती असते मनात......
@bobdebol5328
@bobdebol5328 2 года назад
अत्यंत योग्य शब्दांत सादरीकरण अण जाणीव जागवलीत. योगायोगाने ह्या सादरीकरणात ज्यांना विषयाचा खांब बनवला आहे त्या स्वर्गीय प्रमोद जीं ची प्रकर्षाने आठवण झाली. कुणाला न दुखावता खाजील करण्याचं त्यांचं अनमोल प्रावीण्य बऱ्याच वर्षांनी आज इथं बघितलं। समाज विघातक गोष्टीं वर असेच उद्बोधन करत रहां।
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 года назад
पूनम महाजन यांनी जे काही विचार व्यक्त केले ते योग्य आहेत
@vivekkulkarni3514
@vivekkulkarni3514 2 года назад
सलाम सुशील कुलकर्णी तुम्हाला संजय राऊत बद्दल जबरदस्त विश्लेषण केलं
@ramakantpatil4920
@ramakantpatil4920 2 года назад
!!श्री!! कुठे बाळासाहेब कुठे प्रमोदजी, आणि कुठे आताचे चाडगे
@ChandrakantPatil
@ChandrakantPatil 2 года назад
True
@AffectionateEel-lt5ss
@AffectionateEel-lt5ss 5 месяцев назад
उय😅8​@@ChandrakantPatil
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 5 месяцев назад
अतिशय खरं बोलला
@UdayKumar-yf7lu
@UdayKumar-yf7lu 2 года назад
What you and Poonam Mahajan said is absolutely convincing
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 2 года назад
योग्य विश्लेषण
@ashokparulekar9220
@ashokparulekar9220 2 года назад
पुनम महाजन यांचा अभिमान वाटला. संजय राऊत यांना योग्य उत्तर दिलंय. तसेच आपण दिलेली नामर्द उपमा योग्यच आहे.
@RajendraPatil-t5w
@RajendraPatil-t5w 2 года назад
खुपच मस्त, लायकीप्रमाणे योग्यच
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 года назад
👌
@aasaramkade3077
@aasaramkade3077 2 года назад
सभास कुलकर्णी साहेब धन्यवाद तुम्हाला खरं बोलल्याबद्दल
@ashokpujari9594
@ashokpujari9594 2 года назад
à
@Aba12342
@Aba12342 8 месяцев назад
गटातील,घान
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 2 года назад
विश्लेषण एकदम परफेक्ट.
@nitink15
@nitink15 2 года назад
आता त्या चित्रात शपा बसलेले दाखवावे लागतील आणि लाळ गाळत खुर्ची उचल्या नॉटी उभा दाखवावा लागेल...
@ashokkumarkansara3715
@ashokkumarkansara3715 2 года назад
Most deserved title for this analysis.
@vithalwagh9993
@vithalwagh9993 2 года назад
Sanjay Raut namarada ch ahe.
@madhup3403
@madhup3403 2 года назад
विक्रुत मनोव्रती
@vinayakmehata2815
@vinayakmehata2815 6 месяцев назад
अतीशय योग्य विश्लेषण.
@satishh7603
@satishh7603 2 года назад
मोठे मोठे नेते मातोश्री वर,,,,,पण 2019 ला मातोश्री सिल्व्हर ओक वर गेलीच कीं. 🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🤪🤪🤪🤪🤪
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 года назад
सिल्वर ओक वर 'सोनियासेना' केवळ गेली असे नाही तर तिथेच 'संपली' व तिथेच 'गाडली' गेली.
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 2 года назад
कुणा कडून मर्दानगी ची अपेक्षा करता??
@santandsouza2202
@santandsouza2202 2 года назад
Yes sir whatever you say is correct I also stand with poonamaji 🙏
@sureshpatil3930
@sureshpatil3930 2 года назад
Poonam Mahajan & u r 100 % correct.
@viveknaik2440
@viveknaik2440 2 года назад
Analysis एकदम perfect 👌
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 2 года назад
संज्याची मर्दानगी ही कमरेखाली वार करण्यात आहे
@yogeshtank9670
@yogeshtank9670 2 года назад
Sir, too good understanding & Explanations...... Great. Superb.
@dilipsave428
@dilipsave428 2 года назад
YOU ARE ABSOLUTELY RIGHT. VERY WELL SAID HE ASKED FOR IT.
@marutibabar9178
@marutibabar9178 Год назад
फारच छान सुशिलजी,व पुनमजी अभिनंदन योग्य ऊतर
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 2 года назад
सुशीलजी, तुमच्या वाणीला दिवसेंदिवस धार चढते आहे. तुमचं विश्लेषण ऐकण्याचा आनंद आम्हांला रोज मिळतो आहे. धन्यवाद !
@samarthkharat2998
@samarthkharat2998 2 года назад
You are a right👌😁🙏
@mahadevshinde5094
@mahadevshinde5094 Год назад
I agree with Mankar
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 2 года назад
Apratim vishleshan
@rajendragavas959
@rajendragavas959 2 года назад
संजय राऊत म्हणजे शिवसेनेमधील राखी सावंत आहेत
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 года назад
नका हो 'आदरणीय राखीताई सावंतांचा' अपमान करु !
@raghunathrathod8039
@raghunathrathod8039 2 года назад
एक नंबर.......... राखी सावंत.,
@ashapatil2158
@ashapatil2158 2 года назад
Really she is much better than him.
@DrDeepakT
@DrDeepakT 2 года назад
राखी अंग प्रदर्शन करते , है आपल्या बुद्धिचे करतात 👍👍
@DrDeepakT
@DrDeepakT 2 года назад
@@ashapatil2158 ती लई डैशिंग यांच्याहूंन
@laxmikantjoshi9120
@laxmikantjoshi9120 2 года назад
धन्यवाद सुनील जी, तुमचे नेहमी वाचत,ऐकत असतो. अतीशय आभ्यासू विष्लेशन, हिंदी माध्यमां प्रमाणे मराठीत देखील भाऊ तोरसेकर, तुमच्या सारखे रोखठोक निर्भीड पत्रकार आहेत याचा आम्हांस अभीमान आहे. आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभचिंतन.
@dineshgole2691
@dineshgole2691 2 года назад
स्वतःच्या आमदारकी साठी मोदींना फोन करणारे म्हणतात भाजपने माझा चेहरा वापरून मतं मिळवली!🤣
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 года назад
😂😂😂
@santoshachrekar3737
@santoshachrekar3737 2 года назад
अतिशय सुंदर विश्लेषण आत्मकेंद्रित होऊन उन्माद आलेल्या नेत्यांना आणि मागे फरफटत जाणाऱ्या ना आरसा दाखवला !
@rajeshwarpawarsircoachingi2556
@rajeshwarpawarsircoachingi2556 2 года назад
कोणीही रागावणार नाही सुशीलची कारण पूनम महाजन यांनी योग्य उपमा दिली
@sharadgogate226
@sharadgogate226 2 года назад
फारच मार्मिक व मुद्देसूद विचार!
@rameshparab4151
@rameshparab4151 2 года назад
वाटमारी करून सत्ता मिळवली म्हणून भरकटलाय. नाहीतर संपादक असून देखील एक व्यंगचित्र 'वाचता' येऊ नये. विश्लेषण पटलं. धन्यवाद.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 2 года назад
कसला हा संपादक....विकला गेलेला. हमान विकले हया निलाज-यांनी.
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 года назад
राऊत थुंकुन चाटणारा आहे.
@darshanasamant7213
@darshanasamant7213 2 года назад
नामर्द अगदी बरोबर
@kiranpatil7700
@kiranpatil7700 2 года назад
Absolutely right no second thought on the analysis. Mrs. Poonam Mahajan elected MP has bodliy answered. Late Shri Promod Mahajan was a great personality and was powerful leader how can one insult him now at this stage not appropriate.
@pranavdatar7810
@pranavdatar7810 2 года назад
Ek no. Sirji
@vijayaingle8349
@vijayaingle8349 2 года назад
पूनम महजन बरोबर बोलल्या! आपणही अगदी बरोबर आमच्या मनातलच बोललात! धन्यवाद.
@shabdamaifal8247
@shabdamaifal8247 2 года назад
पूनम ताई... एकही मारा.. सॉलीड मारा.... प्रमोद जी ग्रेट लीडर होते.... 🙏🙏
@shabdamaifal8247
@shabdamaifal8247 2 года назад
@@sanskarkendse9228... तुम्ही पण राऊत पंथाचे दिसताय... 😂😂😂
@satishsawant3922
@satishsawant3922 2 года назад
@@sanskarkendse9228 आंधळ्याची वरात बहिऱ्या च्या घरात!! विषय काय तो लक्ष्यात घ्या. राहुल महाजन चा संबध येथे येतोच कुठे? ह्यालाच म्हणतात आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बगायचं वाकून!!
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
अत्यंत तंतोतंत विश्लेषण! धन्यवाद
@avinashavachat5596
@avinashavachat5596 2 года назад
अतिशय योग्य विश्लेषण...धन्यवाद सुशिलजी...
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 2 года назад
छान विष्लेषण.
@viraj723
@viraj723 2 года назад
आपण काही उदाहरण दाखले देत संजय राऊत .हे कसे " नामर्द "दाखवून दिलेत हे योग्य च आहे.खर तर माझ्या सारख्या शिवसेना प्रमुखांंच्या शिवसेनेच्या सैनिकास अतिशय राग अनावर झाला आहे.याला आमच्या पैकी जुना सैनिक नक्किच धडा शिकवणार ....आणि हे नक्किच घडणार...
@bhauraorindhe8240
@bhauraorindhe8240 2 года назад
Very true and realistic analysis.Keep it up Sir.
@niketkuvalekar9193
@niketkuvalekar9193 2 года назад
लवकरच ह्याचे व्यंगचित्र काकांचे पुतणे काढतील ज्या मधे विश्वगुरूचां चेहरा श्वानाच्या रुपात सत्तेचे हाडूक घेऊन ऊभे असतील व समोर बारामतीकर साहेब ऊभे असतील.
@SatyawanShindeSadhana
@SatyawanShindeSadhana 2 года назад
योग्य स्पष्टीकरण.
@Prasadk2009
@Prasadk2009 2 года назад
निवडणुका व्हायलाच पाहिजेत. मतदारच या गमभनंची मस्ती उतरवू शकतात!
@kumarkarandikar9741
@kumarkarandikar9741 Год назад
Best😊।
@pritamrakle3096
@pritamrakle3096 2 года назад
Totally Agree To Hon. Punam ji.. As well as Hon. Sushil Ji...
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 1,4 млн
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 1,4 млн