श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री शिव दत्त श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की
🥰🌹🌺💐💐🌼☘️🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय 🙏श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏श्री गुरु शिव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा 🙏
श्री गुरुदेव दत्त... बंडू दादांना एक विनंती आहे असाच नामस्मरणाचा एक व्हिडिओ बनवावा ज्यामध्ये आवाज खूप स्पष्ट असेल, तो व्हिडिओ आम्हाला घरात नामस्मरण साठी वापरता येईल 🙏🙏🚩🚩
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🙏 ओम श्री गुरुदेव भालचंद्र काका ऊर्फ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌹🙏 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏💐🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरूदेव श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री शिवदत्त महाराज की जय
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज सदगुरू सच्चिदानंद श्री गुरू नृसिंहसरस्वती महाराज की जय , शिवदत्त महाराज की जय 🙏
त्या बाळाला शिवदत्त महाराज असे का ? म्हणण्यात येत आहे त्या बाळाला दत्त अवतार म्हणण्यामागे कुठला हेतु आणि प्रचिती आहे याचे स्पष्टीकरण तुम्ही दिले पाहिजे, कारण एखाद्या बाळाला दत्त अवतार म्हणून सांगणे हा खुप मोठा गंभीर विषय आहे श्री गुरुदेव दत्त ऊं नमः शिवाय
तुम्ही एकदा morale पेड इथे येऊन अवश्य भेट द्या म्हणजे तुम्हाला शिवदत्त हा दत्त महाराजांचा अंशाने अवतार कसा आहे हे कळेल... तुम्ही प्रश्न विचारल्या बद्दल आभारी आहे श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
मी येऊन गेलेलो आहे, २०१८ मध्येच फक्त त्या बाळाला दत्त अवतार का म्हटले जात आहे ह्याचे स्पष्टीकरण स्वतंत्र व्हिडिओ मार्फत देणे हे तुमचे नैतिक कर्तव्य आहे कारण, असा कुठला आदेश आणि दृष्टांत तुम्हाला झाला की तुम्ही त्या बाळाला दत्त अवतार ही उपाधी दिलीत हे सर्व दत्त जनतेला सांगणे तुमचे कर्तव्य आहे आणि राहील