Тёмный

नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆ । अभंग २६. संत श्री नामदेव महाराज यांच्या हरिपाठाचे क्रमशः निरूपण. 

gondavalekar maharaj
Подписаться 31 тыс.
Просмотров 556
50% 1

संत श्री नामदेव महाराज यांच्या हरिपाठाचे क्रमशः निरूपण.
श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन संत श्री नामदेव महाराज यांच्या हरिपाठ निरुपणाची सेवा सुरु केलेली आहे.
या हरिपाठाचेही साधनेला अनुलक्षून केलेले सविस्तर चिंतन आपण बघू.
या भागात संत श्री नामदेव महाराज यांच्या हरिपाठातील सव्हिसाव्या अभंगाचे संपूर्ण निरूपण आले आहे.
संत नामदेव हरिपाठ - २६
नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆ ।
तॊ पुंडलीक पॆठॆ प्रकट असॆ ॥१॥
विठ्ठल हा मंत्र सांगतसॆ शास्त्र ।
आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती ।
मुनि हरिपंथी गॆलॆ ॥३॥
नामा म्हणॆ हरी नामॆंचि उद्धरी ।
जन्माची यॆरझारी हरॆ नामॆं ॥४॥
जानकीजीवनस्मरण जयजय राम
#jaishreeram #ram #spirituality #discourse
#श्रीराम #प्रवचन #हरिपाठ #meditation #spiritual #yoga #ida #pingala #nadi #pranayama #bhakti #janm #birth #saint #saints #namasmaran #faith #god #marathi

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@meerashetty6697
@meerashetty6697 24 дня назад
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@balasahebbandal3003
@balasahebbandal3003 25 дней назад
,🙏 जय सद्गुरु,🙏
@sandeepkulkarni8281
@sandeepkulkarni8281 25 дней назад
🙏🙏🌹श्रीराम समर्थ🌹🙏🙏 📿
@tulsidas6443
@tulsidas6443 19 дней назад
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
@dipalimore5639
@dipalimore5639 25 дней назад
Namaskar mauli
Далее
Stay on your way 🛤️✨
00:34
Просмотров 7 млн