श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
ज्यांनी कुणी हे ऑडिओ युट्युब टाकायची सुरुवात केली त्यांना करोडो धन्यवाद बेलसरे सरांचं ऐकायचं खूप वर्ष मनात होतं ते शक्य झालं या संधीचा मी नक्की फायदा करून घेईन परत एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी अचुक मत आहे. इतक्या साध्या भाषेतील ,अभ्यासपूर्ण , ब्रम्हसुत्रा पासुन पाश्चात विचारवंताचे नावासह दाखले, प्रचंड बुद्धिमान, थक्क स्तब्ध व्हायला लावणारे केवळ कैवल्य, अप्रतिमच
एखाद पाण्याच भांड पुर्णपणे भरल्या नंतर जसे आपोआप ,विनासायास भरुन वाहते तसेच बाबांचे शब्द आतुन भरल्या नंतर सहज मुखातुन बाहेर येत आहे......जयजय रामकृष्ण हरी.....
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय श्री हनुमंताय नमः ❤ॐ श्री साईराम ❤❤❤❤❤
मोबाईल फोनचा अप्रतिम उपकार म्हणावे वाटत. अश्या प्रचंड अभ्यासु गुरुतुल्य, ओघवती साधी समजणारी परिणामकारक भाषा, असे निरुपण,मार्गदर्शन आज ऐकायला मिळते. बाबांना व हे संग्रह करुण अपलोड करणार्या महानुभावास मन:पुर्वकक नमस्कार
पुज्य.बाबांची प्रवचने व ग्रंथ साहित्य चॅनलच्या माध्यमातून साधकांसमोर आणण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी कष्ट घेतले.त्यांच्या समोर मी नतमस्तक आहे.त्यातल्यात त्यात पु.बाबा सामान्य व्यक्तीमत्वातून उच्च पदावर पोहोचल्यामुळे त्यांचे कथन साधकांसाठी आत्मचिंतनाकरीता अधिक जवळचे आहे.
आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मि ऊच्चारी.... काय बोलावे आजच्या प्रवचना बाबत परब्रम्ह स्वतः स्वतःचा मार्ग सांगत आहे असे वाटते. व स्वतःची भेट स्वतः घडवून अनत आहे असा अनुभव येतो🙏🙏🙏🙏
I heard many speech on philosophy but nothing like this,all questions, doubts are answered. Exact meaning of god can be understood and how we can perceive god.I saute you sir.great sir