श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
किती अलौकिक ज्ञान, किती वाचन, किती उदाहरण देऊन समजवण्याचा अट्टाहास..... बाबांचे निरूपण ऐकणे म्हणजे निशब्द होणे.थक्क व्हायला होते.बाबांना मनापासून 👏👏👏👏👏
‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️‼️श्रीराम जयराम जय जय राम‼️
जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ होतो तेव्हा तेव्हा बेलसरेंच कुठंलही प्रवचन ऐकायला घेतो आणि मन शांत होत. त्यांचा मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलतात याविषयी शंका नाही. महाराजांनीच त्यांना निवडलं होत. आपण सगळे भाग्यवान की आपणाला हॆ धन विनासायास मिळत आहे. ज्यांनी आपणाला हॆ उपलब्ध करून दिल त्यांनाही प्रेरणा महाराजांनीच दिली असली पाहिजे. खूप खूप आभार तूमचे.