नाम तुझे, नारायणाफोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।।अज्या मेळा पापरासी,तोही गेला वैकुंठाशी।। १ ।।नाम जपले वल्मिकिने,फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।।ऎसा नामाचा महिमा,तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
7 сен 2024