नमस्कार मंडळी....
नारळी पौर्णिमेचा सण म्हणजेच कोळी बांधवांचा आनंदोत्सव.
पावसाळ्यात रौद्ररूप धारण केलेला सागर हा शांत होण्यासाठी आजच्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीबांधव नाचत गाजत जाऊन दर्या देवाला(समुद्र देवता) नारळ अर्पण करून हे दर्या देवा आज पासून आम्ही तुझ्या कवेत येत आहोत. आता शांत हो व आमच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे अशी दर्या देवाला कोळी बांधव मागणी घालतात.
ज्या प्रमाणे बहीण भावाला राखी बांधून रक्षण करण्याची मागणी घालते त्याच प्रमाणे हे.
या सगळ्यातून एक गोष्ट कळते तो म्हणजे निसर्गाने आपल्याला जन्म दिला आहे. त्याची रक्षा करण आपल काम आहे.
.
.
.
Thanks - Vishal Patil
.
.
.
.
Your Queries:-
नारळी पौर्णिमा मार्वे
नारळी पौर्णिमा उत्सव
नारळी पौर्णिमा उत्सव वडराई
चेंदणी कोळीवाडा ठाणे
नारळी पौर्णिमा उत्सव
नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा पारंपारिक नारळी पौर्णिमा उत्सव नायगाव कोळीवाडा
narali purnima worli koliwada 2024
narli pornima 2024
नारळ
वर्सोवा कोळीवाडा मासेमारी
कोळी
आगरी कोळी
Narli Poornima
Worlikoliwada 2024
Vlog
4K
mihaykoli
Narali purnima koli song
Narali bhat marathi recipe
Narali purnima
Narali bhat
Narali purnima song
Narali purnima worli koliwada
Narali purnima murbe 2024
Narali punvela song
Narali purnima versova 2024
Narali purnima new song
Narali puranima 2024
Narali purnima live
Narali purnima arnala
Narali purnima Kalyan
Narali purnima vitawa
Narali purnima koli
#narlpoornima #naralipurnima #worlisealink #worli #mihaykoli #marve #marvebeach #malad
#aaiekveera #naralipornima
#mulund #नारळीपौर्णिमा #आईएकवीरा #कोळीवाडा #koliwada #kolifest #festival #justrahulvlogs
19 сен 2024