कोल्यांच्या जाल्यासारखी ही कोळीगीते मनात रुतून बसली आहेत..खूपच सुंदर आणि लयबद्ध गीते ऐकायला आनंद होतो..पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गाणी आहेत जी पिढ्यानपिढ्या अशीच मनात घर करून राहतील..👍👍👍👍
🙏🌹🌎फारच सुंदर कोळी गीत🌎🌹🙏 ❤️समुद्र किनारा बघायला मला खूपच आवडते❤️ कोळी बांधव फारच सुंदर , सर्व सण सुंदर असतात , पारंपरिक पद्धतीने साजरे करतात -- नारळी पौर्णिमा , दसरा, दिवाळी, होळी , गुढी पाडवा , दही हंडी,गणेश चतुर्थी -- 🌎लालबाग चा राजा जगामध्ये प्रसिद्ध 🌎 -- मनापासून केलेली देवाची भक्ती मला खूपच आवडते ❤️❤️🙏🙏👌👌 ❤️❤️🙏🌎महाराष्ट्रीयन सण सर्व सुंदर कोळी बांधव पहिला नंबर 🌎🙏❤️❤️ 🙏🌹🌎समुद्र देवाला माझा कोटी कोटी प्रणाम -- Endless Ocean 🌎🌹🙏
Admitted to hospital for Covid 19. Feeling depressed for the last several days. Decided to listen to these songs. Suddenly, the moods livens up. Reviving childhood memories of Colaba Koliwada. I grew up (1964-1980) in 1st Koli Lane (Ram Vijay Krida Mandal)
1bund jal Samundar me milaya to Sara jal samundar ban gaya but Rakhi bandhan Narali pornima Ganesh visarjan Chaitye bhumi krishna janmashttami.Ramnawmi te 1bund jal Jagat gurula Arpan kartat karan Ganga shudi ho