Sir.. Naral kiti vela firvayacha ghara madhun. Te please sanga naral ghara madhe fodaycha ki ghara chya baher flat Systems madhe naral windows madhun baher takala tar chalel ka
*नमस्कार सर, मी आपणास सांगु इच्छितो की एका व्यक्तीकडे माझे पैसे आहेत आणि तो काही केल्या पैसे देत नाही तर मला काही तरी असा उपाय सांगा की सर्व पैसे तो स्वतः हुन लवकरात लवकर देईल*. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला 7 लसूण 7 लवंग चा उपाय अगदी भारी आहे. मी आमावस्या,पौर्णिमेला बदलत असतो.त्याचबरोबर घरच्या, किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अग्नेय कोपऱ्यात फिटकरीचा छोटा तुकडा काळ्या किंवा लाल कपड्यात बांधून लटकवण्याचा उपायही चांगला आहे.
तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 सर आम्ही दर अमवस्या आणि पौणिमेला देवा समोर नारळ फोडतो तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो हे योग्य कि अयोग्य ते सांगावे 🙏🏻🙏🏻 अजून अशी माहिती सांगावी ही आपणांस नम्र विनंती 🙏🏻 ओम साई 🙏🏻
Apan navin Gharat Ganesh poojan karto tevha ghatacha naral bhatji aplyala parat detat....toh naral jr kharab nighala tr te shubh aste ka????? Please reply kara
Sir mazya mankyat gap aahe pan etar velela Mee changli aste pan nemki sanavarala mazy dukhne wadhte . Dr karun suddha devansathi Mee kahi karu shakat nahi yache khup wait watte . Sir plz sanga Mee Kay upay karu
Sir tumhi dileli mahiti khup chan asate pan video madala audio far kharab tyamule nit aaiku yet nahi tari voice quality thodi dudharavi hi vinanti. Dhannyawad 🙏
सर आम्ही दर पोर्णिमा आणि अमावस्येला नारळ फोडतो देवांच्या मंदिरात आणि नारळ वाढवताना जे नारळात पाणी असते ते तीर्थ म्हणून घेतो तर हे तीर्थ म्हणून घ्यावे कि घेऊ नये कृपया सांगा🙏 ओम साई राम
*श्री क्षेत्र मोराळे* *तालुका तासगाव* *जिल्हा सांगली* *राज्य महाराष्ट्र* *श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने* *आपल्या जीवनातील असंख्य समस्यातुन मुक्ती मिळवा* *शारीरिक व्याधी, संचार बाधीत, मानसिक, आर्थीक, इत्यादी कोणत्याही प्रकारची समस्यातुन मुक्ती मिळवा* *गेल्या 13 वर्षांपासून प्रघट रूपात कार्य श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कार्य कलीयुगात चालू आहे* *अधीक माहितीसाठी संपर्क* *अमित हाळदे* *राहणार कोल्हापूर* *8308502990* *8668611902* *व्हॉट्सअँप क्रमांक* *8308502990* *धन्यवाद*
नवरात्र उत्सवात स्थापन करण्यात आलेल्या कलशांवर जो नारळ ठेवतात त्या नारळाचे नवमीच्या दिवशी म्हणजेच नवरात्र संपल्यानंतर काय करायचे तो नारळ फोडून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा का वहात्या पाण्यात विसर्जित करायचा प्लीज मार्गदर्शन करावे ही विनंती...... आजच्या माहिती बद्दल धन्यवाद सर..