Sirji ye mulachey kiwa mulichey driver 7 ahey vacoductor 3ahey,aso 7 ha ketucha no ahey ha kiwa hi fatka khanar hey nakki paan 3 guru aslaymuley swata savral
सर अगदी बरोबर बोलत आहेत , घर काही परत परत घेतले जात नाही , लाखो रुपये देऊन जर घर आणि इंटिरियर केले आणि त्या घरात सुख समाधान नसेल तर काय उपयोग ... त्यापेक्षा आधीच थोडे पैसे खर्च करून वास्तू दाखवून घेणे व तज्ञांनुसार निर्णय घेणेच योग्य .... खूप खूप धन्यवाद सर
Tumhi mhanalat tye sagle barobar aahye pan sadhya lok room ghyetat pan ani tye pan karja kadun ani hafte bhartat ani builders ekda badun zalyavar jo room milel thoghyava lagato ani var fees pn parvadali pahije vastu visit saglyanla nahi parvadat barech jan mag taltat hye sarva karayla ilaj nasto
अरे अंबानी अमिताभ सचिन तेंडुलकर चे घर जाऊन बघ म्हणजे कळेल तुला... ग्रंथ वाच परदेशात आपल शास्त्र वापरतात आणि तुमचा सारखे अभ्यास नसलेले आपल्या संस्कृतीला नावे ठेवतात आणि महिना 10/12000/- पगार घेऊन आयुष्य काढतात अभयास नसेल तर बोलू नका हक्क नाही तुम्हला बोलण्याचा 👆