उपाय १-बागेत रोज १६ दिवस अग्निहोत्र करा. किंवा २.सुपारीच्या झाडांना खळी करुन त्यात घरातील सुका कचरा जाळून त्याची राख किंवा चूल पेटवत असाल तर त्यातली राख सुपारीच्या खळ्यात टाका. किंवा उपाय -३ बागेत स्तोत्रांची किंवा प्रार्थनेची मशिन लावा , त्याला वीज जास्त लागत नाही .बाजारात २०० -२५० रुपयांना मिळतात. त्याच्या आवाजाने झाडांना सकारात्मक उर्जा मिळते आणि त्याच्या आवाजाने डुकरेसुध्दा घाबरुन पळतील. स्तोत्र किंवा प्रार्थना आवडत नसल्यास सकारात्मक गाणी लावली तरी चालतील ! ( ज्या गाण्यात मर गया / गयी , दिवाना हुआ / हुई सारखी रडगाणी नसतात त्यांना सकारात्मक गाणी म्हणतात . ) * एकदा २०० -२५० रुपये खर्च करुन बघा , १६ व्या दिवसा पासून फरक जाणवेल. 🙏 !! शुभेच्छा !! सर्वांचं भलं होऊ दे , कल्याण होऊ दे , सर्वांचं रक्षण होऊ देत , सर्वांचे संसार सुखाचा होऊ दे , सर्वांची भरभराट होऊ दे !🙏🏵️
खूप छान, मस्त ,त्याच बरोबर कष्ट,ज्ञान याची जाणीव झाली।श्री अजित हर्डीकर यांच्या जिज्ञासूपणाला नमस्कार।तसेच उत्तम विडिओ साठी धन्यवाद।राजाभाऊ लिंगायत, नागपूर।
खुप छान वीडियो, सुनिल मित्रा अशाच वृक्ष रोपण, वृक्ष संवर्द्धन, रोजगार निर्मितिची माहिती देणारे खुप विडिओ बनव जेने करुण आपल्या कोकणी तरुणांना मदत होईल, बरेच कोकणी तरुण आहेत ज्याना बाग़ायत वगैरे करायची ईच्छा आहे पन त्याना पुरेसा मार्गदर्शन आणि भांडवल मिळत नाही . अशा मार्गदर्शक वीडियो बनवत रहा.👌👍👍👍👍👍 खुप खुप शुभेच्छा👌👍👍
खूप छान भावा सुनील माळी 👌👌 महिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 👍👍👏👏 काका यांनी महिती दीली नारळ सुपारी दिली बद्दल मनःपूर्वक आभार आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 👍👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय तुळजा भवानी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
माहिती खूप छान आहे.आणि बाग पण छान आहे.पण आपल्याला शासन बरोबर मदत करत नाही.आपल्या कोकणावर खूप अन्याय होतोय आपले रस्ते सुध्धा बरोबर नाहीत .त्यामुळे अपघात भरपूर होतात.भरपूर बोलायचं आहे पण मी आता बोलू शकत नाही .मी माझ्या चॅनल वर बोलेल मित्रानो.pls bagha.
sorry to be offtopic but does any of you know a tool to log back into an instagram account? I stupidly forgot my account password. I appreciate any tips you can offer me
Mali saheb tumhi ha vidio shoot karun janatela sabacriber la ek mahatvachi mahiti dilit karan geli anek varsh je zhale nahi te aata chali zhaley (Supari varil roag)
Nice informative video. I myself from Rajapur talimkhana Am a nature lover n from a traditional mango plantation family. At present in Mumbai n a practising doctor. But the pull n tug of native n nature Is always there. In future planning to go for plantation in and around my native place Rajapur. N also aim to help generate some job n income for our local people. Would meet you when I come to Rajapur. Till the happy shooting n the very best of wishes. 👍👍