Тёмный

काळीमिरी-सुपारी लागवडीतून हजारोंचं उत्पन्न|supari farming Areca nut | Betel nut |bush pepper konkan 

sunil mali vlog
Подписаться 79 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

mandar sapre
9284727547 | 8275646258
At post - near bhoo | Tal-Rajapur | Dist-Ratnagiri
Kokan
#काळीमिरी
#सुपारी
#लागवडीतून
#हजारोंचं
#उत्पन्न
#गावसोडूनका
#suparifarming
#Arecanut
#betelnut
#bushpepper
#konkan
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Опубликовано:

 

24 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@scorecard1007
@scorecard1007 Год назад
One of the best content creator channel on yt👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dhanyawad bhava ❤️
@user-in5kt2ne8c
@user-in5kt2ne8c Год назад
​@@sunilmalivlog काळीमिरी ची आणि सुपारी ची झाडें मिळेल का
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Год назад
असे videos घेऊन येऊन आपण फार उत्तम काम करत आहात युवा पिढीला यामुळे कोकणातल्या मातीची क्षमता सोने पिकवाय ची आहे हे समजते
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️🙏
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Год назад
खरंच यातुन कोकणातली शेतकऱ्यांच्या मुलानी बोध घ्यावा. पाण्याची सोय असलेली जमीन असेल तर काही ना काही लागवड जरुर करावी.
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 Год назад
खरंच आहे....आपले कोकण एक स्वर्ग... आपल्या कोकणात पण मोठा उद्योग सुरू करू शकतो.. तरुणांनी विचार करण्याची गरज आहे ..
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 Год назад
कोकणी तरुण आळशी व मिजास खोर होत आहे.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏
@siddheshsaturdekar2794
@siddheshsaturdekar2794 Год назад
जय शिवराय 🚩🙏🏻 खूप भारी वाटलं बघून कि आपण जेकाय मुंबई ला गाव सोडून नोकरदारी करायला जातो त्या पेक्षा आपण आपल्या गावी शेती हा व्यवसाय केला नारळ फोपली.... तर सोन आहे सोन.... पण आपण हे करत नाही.... पण आज हे पाहून एक दिसून आला कि आपण आल्या गावी घरी bussne करू शकतो 👍🏻🔥❤️
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Год назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 Год назад
अभिनंदन मुलाखत घेणाऱ्या न च आणि मालकांच,मी पण कुडाळ तालुक्यात रहातो सर
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dhanyawad bhau ❤️
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 Год назад
काळीमिरी पोर्सेस ची व्हिडीओ कर दादा
@kokanatloparbachoganpatiut4507
एक नंबर भावा
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 Год назад
धन्यवाद सप्रे सर आणि सुनील सर छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद👌👌
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dhanyawad bhau ❤️
@akshaypatankar5958
@akshaypatankar5958 Год назад
खूपच छान👍
@ashwinpawaskar7933
@ashwinpawaskar7933 Год назад
Khup chhan
@manohartaral6561
@manohartaral6561 Год назад
Khup chhan video
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dhanyawad bhau ❤️
@Rohit55001
@Rohit55001 Год назад
Khup chaan
@Gavakadachimajja
@Gavakadachimajja Месяц назад
दादा असेच् नविन नविन विडिओ घेवून येत् जा
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 Год назад
नक्कीच सुनिल सुपारीव नारळ यामध्ये हपूस पेक्षा अधिक फायदा आहे.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏❤️❤️❤️
@ramhanuman1111
@ramhanuman1111 4 месяца назад
कणकवली ला व आजूबाजूला 700/800 रुपये मजुरी घेतात,. कोणताही कामं असो..... कसं परवडणार....
@3dsumedh
@3dsumedh Год назад
chan zalay video
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️
@mayuradkar
@mayuradkar Год назад
एक नंबर 🙏🏻
@sunildhavle9319
@sunildhavle9319 Год назад
Nice sir
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
जिथे मेहनत कष्ट,तिथे जिंदगी मस्त. करूया जमिनीची मशागत, जगू जीवनात स्वता राजागत.... मनात नाही कष्ट,लक्षुमी होते रुष्ट. हवी गाडी बंगली,काबाड कष्ट चांगली. दुसऱ्याचे पाहुन जळू नका,मेहनत करा पळू नका. पत्नी मुले कुटुंब हवा,घाम,कष्ट करा जवा तवा. जवा तवा जाल शेतात,खुळखुळेल पैसा हातात. हातात खूप येईल पैसा,माजू नका राक्षस जैसा. आले गेले किती राक्षस,माजले फार लागले भिक्षेस. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️🙏
@sachinmane4183
@sachinmane4183 Год назад
Mast gavalach rahun kahitari kara
@ramhanuman1111
@ramhanuman1111 4 месяца назад
मजुरी जास्त असल्यामुळे लोकं शेती सोडून देतात / करत नाही
@suhasjoshi7293
@suhasjoshi7293 Год назад
नमस्कार श्री. माळीजी, माझे एव्हढेच म्हणणे आहे जे सादर कराल ते पहिल्या॑दाज पहाणाय्रा समोर विस्त्रूत माहिती मा॑डलीत तर विचार करायला भाग पडले पाहिजे. त्यांच्या मनात कि॑तू पर॑तूला तीळमात्र ही जागा रहाता कामा नये. सुहासकाका
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️
@kiranpatole1838
@kiranpatole1838 Год назад
Yanche eakun kshetra kiti aker aahe
@terabaap8207
@terabaap8207 Год назад
Proud to be पाश्चिम महाराष्ट्रीयन 👑 ऊस बागायतदार 💜 द्राक्ष बागायतदार 💛 डाळींब बागायतदार..🤍 🔥MH -10❤🔥
@legendshreyas
@legendshreyas Год назад
आंबा बागायतदार 💛 काजु बागायतदार 💛 नारळ,सुपारी बागयतदार ❤ MH 08 (रत्नागिरी)
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️
@vikasbane1731
@vikasbane1731 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@mrunalkirkire4204
@mrunalkirkire4204 Год назад
Jhakas.konitari dakhal ghetali tyamule far durvar saglyana kalel
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dhanyawad bhau ❤️🙏jastit jast lokanparyant pathvha jene karun tarun mula gavi rahun vyavsaay kartil ❤️
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Год назад
Koknatil mulani hya baher chya lo kan kadun shikle pahije
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏
@pranaypednekar.6408
@pranaypednekar.6408 6 месяцев назад
Machine kuthe bhetel
@ankush.k.kudhva5890
@ankush.k.kudhva5890 3 месяца назад
Price of the machine
@starmakersingingavs
@starmakersingingavs 3 месяца назад
भाऊ गावाकडे राहिल्यावर मुली देत नाही लग्न होतं नाही मुलांची म्हणून मुलं नोकरीला मुबंई पुणे शहरात जातात
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 месяца назад
असं काहीच नाही आहे 👍
@nilesh45vlog22
@nilesh45vlog22 Год назад
Konkanat khup income ahe fkt shetkaryana shrimant vave vatat nahi
@kunalpadwal9003
@kunalpadwal9003 Год назад
Making of Manikchad Gurkha first stage
@gatmat6146
@gatmat6146 Год назад
सुपारीचे एकरी उत्पन्न किती आहे?
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏
@sushantkamble8341
@sushantkamble8341 Год назад
Supari che market kuthe aahe
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 Год назад
Which place??
@remidsouza5212
@remidsouza5212 Год назад
Tumhi kuthe rahta sapre?
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dilela no var nakki call kara ❤️
@rameshpalshetkar8987
@rameshpalshetkar8987 Год назад
किंमत किती
@VIKASGUPTA-qr9qm
@VIKASGUPTA-qr9qm Год назад
Are bhai off season me kya karega waha par rah kar mumbai me 12 mahine kaam karega wo to soch....!!!!
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj Год назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@user-gn9vx9vr2k
@user-gn9vx9vr2k Год назад
हा व्हिडिओ कुठला आहे.हे बघण्यासाठी जायला बर पडल
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dilela no var nakki call kara
@user-gn9vx9vr2k
@user-gn9vx9vr2k Год назад
@@sunilmalivlog ok
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
@@user-gn9vx9vr2k हे सर्व सुपारी काळीमिरी ची शेती सावंतवाडी ची आहे, पण फक्त सुपारीच्या बागा कोकणात समुद्र किनारी त्या वाळू मिश्रित खारवट पाण्याच्या जमिनीत सर्वत्र बऱ्याच प्रमाणात होती,काही ठिकाणी अजूनही आहे भंडारी समाजात जास्तच आहे,भंडारी समाज नारळ वृक्षा ( माड ) पासून शुद्ध माडी पेय अजूनही उत्पादन करून विकतात पण त्याचे कारागीर आता शिक्षण आणि आळस मुळे कमी कमी होत चाललेत नारळ,सुपारी,केळी,काळीमिरी,जायफळ वगैरेच अधून मधून बागायती आहेत. काही बगायतदार कष्ट नको म्हणून विकून टाकतात तर काही लागवड तोडून बंगले बांधून पर्यटकासाठी सोय करून आरामशीर,बीन कष्टाचे धन कमावू पाहताहेत,बंगले,गाडी घेऊन परंपरा नष्ट करीत आहेत,याचे काही कोकणी समाज मनाला खंत आणि खेद वाटतोय,पण याला काही पर्याय आहे का याचे संशोधन माहितगार किंवा सरकार दरबारी झाले पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
@dashrathkhadye8839
@dashrathkhadye8839 Год назад
सुपारीची जात कुठली आहे नर्सरी मध्ये हे झाड कुठे मिळेल
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
Dilela no var nakki call kara
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
दापोली कृषी विद्यापीठ.
@munna4080
@munna4080 8 месяцев назад
Sir supari kusnyaver upay kay Ahe
Далее
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20