Тёмный
No video :(

नारायणगाव तमाशा कलावंतांच गाव | नारायणगाव तमाशाची पंढरी आणि रंगीबेरंगी तीस पस्तीस राहुट्या 

संस्कृतीचा ठेवा
Подписаться 73 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

नारायणगावला तमाशा कलावंतांची पंढरी म्हणता. अनेक वर्षा पासुन जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे तमाशा फड मालकांच्या अनेक रंगीबेरंगी तीस पस्तीस राहुट्या येथे दर वर्षी लागत असतात .राहुट्या म्हणजे फड मालकाची कार्यालये.‍नारायणगावला तसा तमाशा कलावंतांचा इतिहास आहे.
संस्कृतीचा ठेवा
sanskruticha theva
विनोद रायकर
Vinod Raykar
whatsapp No 9503608183
narayangaon tamasha
narayangaon tamasha mandal
narayangaon tamasha video
narayangaon Pune Tamasha
tamasha pandhari narayangaon
raghuvir khedkar tamasha
vithabai narayangaonkar tamasha
रघुवीर खेडकर तमाशा
नारायणगाव तमाशा मंडळ
तमाशा नारायणगाव
मालती इनामदार तमाशा
#तमाशा #लोकनृत्य #लोककला #culture #maharashtra

Опубликовано:

 

6 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@user-pt4et9ym6q
@user-pt4et9ym6q 4 месяца назад
दत्ता भाऊ खूप छान माहिती व्यक्त केल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ... कवी शब्दस्वरा मंगरूळकर
@akshayp952
@akshayp952 4 месяца назад
मी माझ्या मामाच्या गावी 2009 तमाशा पाहिला होता.... मला वग नाट्य हा भाग खुप आवड्ला होता त्यातील.... स-जिवंत अस नाटक होत ते.... अप्रतिम
@pravingholap3993
@pravingholap3993 4 месяца назад
ग्रामीण भागातील जनतेच अस्सल मनोरंजन म्हणजे लोकनाट्य तमाशा . पुढेही असेच महाराष्ट्रीय जनतेचे मनोरंजन तमाशा कडून व्हावे व ' लोकांनी ही भरभरून तमाशा ला प्रेम द्यावे . यात्रेला तमाशा मनोरंजना साठी आनावेत '🌹
@user-fr1fx9gq5l
@user-fr1fx9gq5l 4 месяца назад
खुप छान माहिती
@shantaramabhang
@shantaramabhang 4 месяца назад
खुप छान माहिती दिलीत
@rajendrasharma1059
@rajendrasharma1059 4 месяца назад
🙏👍🙏या सीजन साठी शुभेच्छा 🙏👍🙏
@shashikantamrutkar1030
@shashikantamrutkar1030 4 месяца назад
लोकसभा निवडणुकी निमित्ताने तमाशा बंद करून ह्या राजकारणी भडव्सांच्या सभा मात्र होतील परंतु तमाशा बंद राहणार हा न्याय योग्य नाही ! कार्यकर्ते यांनी जरुर विचार करुन अशा निर्णय घेतला गेलेल्या पक्षाचा व सरकारचा धिक्कार करावा
@marutibande2008
@marutibande2008 4 месяца назад
छान माहिती
@yogeshshengale5086
@yogeshshengale5086 4 месяца назад
👌👌👌👌👌
@SagarPatil-qy7uq
@SagarPatil-qy7uq 4 месяца назад
यात्रा किती तारखेला चालू होणार आहे
@anilbhise9055
@anilbhise9055 3 месяца назад
राजकारणी पेक्षा तरुण बांडगुळ तमाशा कुठे होऊन देतात 70% गावांमध्ये तमाशा अर्ध्यात बंद पडतो (S)
Далее