एकद योग्य आणि सत्य माहीती दीली भाउ जर आपन लावनी पासुन त मार्केट ला विक्री पर्यंत चा हीशोब लावला तर वाहातुक स्टाक करने कांदा भरने मार्केट वीक्री पर्यंत खर्च 70 ते 75 हजार रूपए खर्च योतो म्हंनजे योतो माजा अनुभव
आज भाव का पडले तर शेतकरी म्हणतात आवक वाढली मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला कि भाव पडतात याचा अर्थ असा कि चुक आपली आहे आपण मागणी पेक्षा पुरवठा जास्त करतो आपण 4एकर कांदा च्या जागी 1च एकर कांदा केला पाहिजे उत्पन्न कमी केले पाहिजे 4एकर कांदा करून आपण औषध कंपनी , खत कंपनी, बारदाना कंपनी , मजुरांना , वाहतूक दार, सगळ्या ना मोठे केले पण आपण मात्र तोटयात गेला 4एकरात 4वेगवगळी पिके घेतली पाहिजे 1 एकरात चार एकराचे उत्पन्न मिळेल मागणी पेक्षा पुरवठा कमी झाला तर भाव जास्त मिळेल आपला खर्च कमी होईल उत्पन्न कमी तरच भाव मिळण्याची हमी
दोन्ही सक्सेसफुल सरांचं खुप खुप अभिनंदन.संपूर्ण नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद... पण सर हा व्हीडिओ पाच महिने अगोदर घेतला असता तर खुप बरं झालं असतं.पण ठिक आहे, यापुढे असंच नियोजन करु.आभारी आहोत सर...
धन्यवाद facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
मला कांदा पेरणी करायची आहे... हिमुयिक ऍसिड कोणते वापरावे किती किलो ला किती प्रमाण टाकायचे हे सांगा खतांचा पहिला डोस केव्हा देयचा...कोण कोणते खत दयाचे.।।ते सांगा।.....बिज प्रकिया पेरणीच्या आधी किती वेळ करायची
जमिनीच्या किमती वरील व्याज धरले वयाजच एक लाख रुपये होते धक उत्पादन खर्च सर्व मिळुन साठ हजार रुपये अधिक व्याज असे एक लाख साठ हजार वजा करुन उरले तर नफा मिळतो भाऊ
माझा कांदा ७५ दिवसांचा झालाय प्लाँट खुपच हीरवागार आहे पण अजुनही कांदा फुगन्यास सुरवात झाली नाही ऊष्णतेमुळे साईडच्या पाती लुज पडताय ऊष्णतेपासुन कांद्याचे संरक्षण कसे करावे
नाशिक वाले तरी उन्हाळी कांद्याचे इतका उत्पन्न घेतात ...मी तर पावसाळी कांदा पण 20-22 टन काढतो सहज पणे ... ते पण गादी वाफ्यामध्ये ...एकरी 30 हजार प्रती एकर रुपये खर्चात...