Field work ahe pan…..Best Govt job , Rajakaran samajkaran sagal kahi kalat, Rajyasevetun group B honya peksha tar bharich……Prashasakiy sevecha Paya aahe he kadachit visaru naye Koni…Pan ashi add karane chuki h ch😮
११० मार्क घेतलेले तलाठी होण्याची स्वप्नं पाहत होती. आंदोलनं करत होती!😂 निवड झालेल्या पोरांना शिव्या घालत होते. ती पोरं सगळ्या परीक्षांच्या निकालात आहेत आता!!