दर्शकहो, आज ३ डिसेंबर २०२२, गीता जयंतीच्या सुमुहूर्तावर आपणासाठी सौ.अपर्णा शंकर अभ्यंकर यांच्या आवाजातील द्रुत लयीतील संपूर्ण गीता पठण नित्यपाठासाठी प्रसारित करत आहोत. श्रवणाचा तसेच सहपठणाचा सानंद लाभ घ्यावा!
सादरीकरण : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
15 окт 2024