Тёмный

नियतीने हा खेळ माझ्यासोबत का मांडला? एकटे आयुष्य जगणे सोपे नाही. पण जगणार. पुनः एकदा नव्याने. 

Sunetra's Lifestyle
Подписаться 83 тыс.
Просмотров 59 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 592   
@rekhakhisti5663
@rekhakhisti5663 3 дня назад
मनाने सरळ असणाराला आयुष्यात फक्त दुःख च मिळतं आदल्या जन्मीचे कर्म समजायचं आणखी परमेश्वराने जे आयुष्य दिलं ते जगत रहायचं बाळा हेही दिवस जातील म्हणायचं आणखी आशेवर जगायचं बेटा
@mangalshah7220
@mangalshah7220 3 дня назад
स्वामी सुनेत्रा ताईंच्या आयुष्या तील सर्व अडचणी सर्व त्रास दुर करुन त्यांच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा ताई तुम्ही रडु नका तुमचे सर्व चांगले होईल हा माझा आशीर्वाद आहे
@poojakadale1025
@poojakadale1025 3 дня назад
कधी तरी नजर लागले की तसे होते ताई,तू एकटी एवढे प्रोग्रेस करतेस ते कोणाकोनाला बघवत नाही म्हणून, पण डगमगू नको स्वामी सदैव पाठीशी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 дня назад
स्वामी महाराज तुम्हाला एव्हढीच प्रार्थना की , ताई च सगळ सुरळीत सुरू होऊ दे , या परिस्थिती तून ताई लवकर बाहेर पडू देत.. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य ताई ला द्या हीच प्राथर्ना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ...
@manishakulkarni3504
@manishakulkarni3504 14 часов назад
ताई तुझे सर्व चांगलं होईल तु माझ्या घरी ये पुण्यात
@rekhamane8385
@rekhamane8385 3 дня назад
सुनेत्रा तू रडताना पाहून मला पण डोळ्यात पाणी आले.. वाईट वाटले ग तुझे ऐकून..तू कुठे राहतेस.. खरेच तू जवळ कुठे राहत असतीस तर मीच तुझी मैत्रीण झाले असते.. मनात ठेवून खूप कोंडमारा होतो ग..कोणाकडे तरी मन हलके करण्यासाठी मैत्रीण हवी हे स्वाभाविक आहे...काहीही काळजी करू नकोस..तू अशी खच्चून गेलीस तर मुलांनी कोणाकडे बघायचे.. तुझ्या शिवाय मुलांना कोण आहे.. तेव्हा तू जास्त विचार करू नकोस..तुझे खूप खूप चांगलेच होणार आहे.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे खुद्द स्वामीनी सांगितले आहे मग तू भितीस कशाला?? माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत..तू काम करत रहा.तुझे चांगलेच होणार बघ..पण चांगले झाल्यावर आम्हाला विसरू नकोस..तू रडताना बघून मला खूप वाईट वाटले.. म्हणून कमेंट करत आहे..मी नेहमीच तुझे व्हिडिओ बघत असते पण कमेंट करत नाही.. कधीतरी करते..पण आज मला राहवले नाही ग...तू अजिबात काळजी करू नकोस.. स्वामी समर्थ महाराज की जय...श्री स्वामी महाराज सुनेत्रा जीवनात जी काही संकटे ,अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करा.तिच्या पाठीशी रहा स्वामी समर्थ महाराज.. अशक्य ही शक्य करतील स्वामी...❤😢श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vaishalichabare2414
@vaishalichabare2414 3 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई तुम्ही तु टेन्शन मध्ये होती हे लक्षात येतं ताई मी दोन वर्षे झाली तुमचे व्हिडिओ बघते ताई तुम्ही सांगता भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्ही रडायचं नाही लढा याच स्वामी आहे तु की स्वामी ताई ला यातुन बाहेर काढा
@PRASADPANDE-jh9bm
@PRASADPANDE-jh9bm 3 дня назад
Tai tumhi tension naka gheu.. Tai aamhla pan radyala yet ahe tumhla bagun. tai tumcha sagle changal hoil kalji karu naka tai . aamhi tumche friend aahot tumhi kalji karu naka. Tumhi lamb rhta nahiter tumhla bhetlo asto aamhi.tya side la ake tar naki bhetu tai..😢
@priyapanchbuddhe6622
@priyapanchbuddhe6622 3 дня назад
मन हलकं करु नको हेही दिवस जातील आणि या परिस्थितीची तुझ्या मुलांना जाणीव राहील आणि तुझ्या बद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल आपले स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ
@MoveWithMe-VR
@MoveWithMe-VR 3 дня назад
Ase messages vachun vatate ki kharach halvi maanse..ekmekanna samjun ghenari ani saath denari maanse ya jagat ahet...🙏🙏 Itka vel kadhun comment krtaat... support krtat..kharach ashya sanvendanshil mansanchi garaj ahe society la Rekha tai
@arpanamadavi3372
@arpanamadavi3372 3 дня назад
ताई तु सगळ्या ना हिम्मत देत आली आहे, आणि तूच खचून कस जाते, बिल्कुल हिम्मत खचा यच नाही 👍 ताई तू ग्रेट आहेस, सगळ टिक होणार 🙏 फक्त तु टेन्शन घेऊ नकोस plz🙏
@SurekhaMahanawar
@SurekhaMahanawar 3 дня назад
परमेश्वराने सहन करण्याची शक्ती द्यावी नक्कीच चांगला दिवस येईल श्री.स्वामी समर्थ
@harshadabagal1249
@harshadabagal1249 3 дня назад
परीक्षैची वेळ आहे खंबीर रहा ताई महाराज पाठिशी आहेत
@arunshetake4938
@arunshetake4938 3 дня назад
तायडे,हेही,दिवस,जातील,मनस्थिती,ढासळु,देउ,नको,खबीर,,रहा,भगवान्, के,घर,देर,है,मगर,अधेर,नही,है,🎉🎉🎉
@SohamHegade-t1p
@SohamHegade-t1p 3 дня назад
तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 स्वामी चरणी हीच प्रार्थना एक वाऱ्याचा झोका येऊ दे तुझ्या सगळ्याच अडचणी दूर होऊ दे रडू नको दीदी
@gayatrishewade8931
@gayatrishewade8931 3 дня назад
घरचे प्रश्न असे समोर आणू नकोस, जगाला काही पडले नसते. अग ज्याचं जळत त्याला कळतं. स्वामी समर्थ आहेत पाठीशी.you tube family aahech sobat
@suhasshinde8012
@suhasshinde8012 3 дня назад
ताई मी सिंगल मदर आहे. मला वडील, भाऊ, बहीण, पती पण नाही आहे. मी माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन आईसोबत राहते लोक म्हणतात मुलगा मोठा झाला की चांगले होईल पण एकट्याने स्ट्रगल करणे सोप नसते.😢😢😢
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r 3 дня назад
जगी सर्व सुखी असा कोण आहे ...कोणीच नाही , माझ्या जिवनात पण खुप problem आहेत, पण काय करणार , ढकलायची ढकल गाडी .
@mayurikulkarni7988
@mayurikulkarni7988 3 дня назад
Hii ताई तु रडू नकोस तु आणि मी स्वामींचे सेवेकरी आहोत त्यामुळे स्वामी आहेत तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस स्वामी परिक्षा घेतात आपली मी पण मधे आजारी होते मी रोज स्वामीनां बोलायचे मलाच का असा मानसिक त्रास पण माझे ते भोग होते त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते पण मी आता एकदम ठणठणीत झाले आणि स्वामीनींच केल हेही मला महित आहे त्यामुळे तु काळजी करू नकोस स्वामी नक्की यातून तुला बाहेर काढतील हा माझा विश्वास आहे वेळ आली की स्वामी आपल्या पाठीशी नक्की येतात मी तुला हे एक सँवामी भक्त आहे महणून सांगते खचून जाऊ नकोस तुझ्या मुलांन साठी तु खंबीर राहा आणी रोज नित्य नेमाने तारक मंत्र महणत जा महणजे तु खंबीर राहशील ❤🎉🎉🎉
@mayurikulkarni7988
@mayurikulkarni7988 3 дня назад
तुझी मैत्रीण छोटी बहिण❤
@mangalingavale9974
@mangalingavale9974 3 дня назад
अगदी खरं आहे सुनेत्रा ताई जी स्टोरी तुझी आहे तीच स्टोरी माझ वती आहेस मी ती पण नाही आणि आता माझे वय पण नाही आता मीळवायचे. माझ्या नवर्याला खूप बोलायचं आहे पण
@mangalingavale9974
@mangalingavale9974 3 дня назад
स्वा मी आपली परीक्षा घेत आहेत मला सुद्धा एक एक रूपया मंजे काय ते आता समजतं आहे कोण कोणाचे नाही प्रत्येक जण आपापल्या संसारात वेस्त आहे ते कोणी विचारत सुद्धा नाहीत
@Baby_shorts1952
@Baby_shorts1952 3 дня назад
Tai mazy bhainichi tar khup khup hal ahet baghvat nahi mi tichi nahin aahe tila tichya mulanna ekvelcha jevan suddha bhetat nahi tai ticha navra tila daru piun tila tichya mulanna khup marto mi tilla kitti vela sangitle ki tu mulanna gheun mazyakade ye tithe Rahu Nako bolte to bolte ki ek divas tar sudhrel pan nahi sudrat tila khup read deto dada ajari jar padla tar ek Goli bhetat nahi mar ja mhanto tya mulanna sada bhaji chapati suddha nahi bhetat bakiche tar lambach Swami evda pan pariksha nakabagu aani mala mazya swaminvar vishvas khup aahe ki ek na ek diwas changle enar swami je Kay tichya ayushat he dukhache bhog aahet te mala dya Aamhi doghi julya aahot mug ekila Sukh aani ekila dukh ka mg mala pan dukh dyayche na tai mazya bahinisathi kahitari swami seva aslyas dya pls mi nakki Karen kahi chukiche Shabd
@vanitasarvade5459
@vanitasarvade5459 3 дня назад
ताई तुम्ही किती छान सांगत होता मनाला स्पर्श करणारे शब्द होते मी सुद्ध या संकटातून गेलेले आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ बघताना अगदी डोळ्यात पाणी आलं
@vanitasarvade5459
@vanitasarvade5459 3 дня назад
ताई हेही दिवस जातील स्वामी तुझ्या पाठीशी आहेत
@Nishikini
@Nishikini 4 часа назад
श्री स्वामी समर्थ हे ही दिवस जातील. पुढे खूप खूप चांगले दिवस येतील.
@vaishalichavan6498
@vaishalichavan6498 3 дня назад
महाराज तुझ सर्व चांगले करतील श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@snehaljoshi5520
@snehaljoshi5520 10 часов назад
सुनेत्रा मीसुद्धा तुझ्या सारखीच दुःखी आहे ब्रम्हडवर विश्वास ठेव सगळे व्यवस्थित होईल
@madhavithanekar7036
@madhavithanekar7036 20 часов назад
ताई तू आम्हाला परत पूर्वी सारखीच आनंदी, हसरी पहायला मिळणार आहेस काळजी नको करू स्वामी तर पाठीशी उभे आहेतच ❤ ❤❤
@seemapawar728
@seemapawar728 2 дня назад
ताई काय बोलू हे ऐकून, शब्दच नाहीत.. एकच सांगेल ' हे ही दिवस जातील ' नी तूझ्या आयुष्यात पुढे खूप खूप चांगले दिवस येतील..सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤ ताई आज येवढ्या सगळ्यांनी तुझ्या साठी छान होईल अशा कमेंट टाकल्यात.. स्वामींना ऐकावंच लागेल आता.. आणि मला येवढं माहीत आहे ताई आपण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना कायम स्वामी ऐकतात म्हणजे ऐकताचच.. कारण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना ही खूप निःस्वार्थी असते ❤
@laxmipokhare5257
@laxmipokhare5257 День назад
स्वामी आई ताईंना नेहमी आनंदी सुखी आणि ऐश्वर्यात ठेवा, तुमच्याकडे कळकळीची प्रार्थना,❤❤ श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌹
@veenapatil7388
@veenapatil7388 3 дня назад
स्वामीं ताईंना नेहमी आनंदी सुखी आणि ऐश्वर्या त ठेवा तुमच्याकडे कळकळीची प्रार्थना ❤❤
@sunitabhosale2963
@sunitabhosale2963 19 часов назад
सुनेत्रा तुझ्यासारखे बऱ्याच महिला अशा आहेत तू खचून जाऊ नकोस सगळे चांगले होईल विश्वास ठेव रडून काही उपयोग नाही हे दिवस बघता बघता निघून जातील तुझी 2 मुले आहेत माझी 3 मुले लहान होती पैसा नव्हता कसे कसे मोठे केले मी पण आता त्याच मुलांनी सगळे पांग फेडले आणि मी आता खूप सुखी आहे मुलांना शिकव आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव
@padamakarbhosale4995
@padamakarbhosale4995 3 дня назад
आयुष्य एकदाच आहे सुखात ही विश्वास ठाम व दुखातही विश्वास ठाम असणं म्हणजे त्या विधात्यावर आपला विश्वास आहे ही त्याची इच्छा आहे. . असे मानणे हेच जीवन आहे ताई... नका काळजी करू सर्व ठीक होईल....
@sureshthakur9855
@sureshthakur9855 11 часов назад
सुमित्रा तू माझ्या मुलीसारखी आहे पण तुला एक गोष्ट सांगू का जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधुन माझाही मुलगा खूप स्वामींचा करतो पण त्याला सुद्धा त्याच्या पत्नीकडून पाहिजे असे सुख मिळत नाही
@gauravkalkar
@gauravkalkar 5 часов назад
ताई महाराज तुम्हाला नक्की या सर्व समस्यातून दूर करतील.तुम्ही स्वामींची सेवा चालू ठेवा. तुम्ही ज्या शहरात राहताय तेथील मानसोपचार तज्ज्ञाकडून याबाबत समुपदेशन घ्या.त्याचा पण तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. !! श्री स्वामी समर्थ !!
@ChayaaUgale-us1kn
@ChayaaUgale-us1kn 3 дня назад
आगदी बरोबरआहे काळजी करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील मी पन एकटी न मुलांना वाढवले य खुप कठीण आहे पण स्वामी आपल्या भक्ताना कधी च एकटं सोडत नाही आशक्त शक्य करतील स्वामी आशी स्वामी चरणी प्नार्थना करते श्री स्वामी समर्थ काळजी घे तब्येतीची चिंता करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील ही स्वामी चरणी प्नार्थना करते श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@vrushalisawant7860
@vrushalisawant7860 3 дня назад
ताई तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात.तितक्याच धीराच्या आहात . डोळ्यात पाणी आणू नका . सर्व काही सुरळीत होणार .श्री स्वामी समर्थ
@meenamatkante8087
@meenamatkante8087 3 дня назад
ताई तुम्ही काळजी करू नका स्वामी सगळं छान करणारे हे तुमचे वाईट दिवस निघून जातील स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SANGITADOMBE
@SANGITADOMBE 3 дня назад
Shrr swami samarth❤❤
@PujaNawale-bg9dq
@PujaNawale-bg9dq 3 дня назад
ताई खर आहे ज्याच जळत त्यालाच कळत. पण तुम्ही धीर सोडू नका स्वामी आहेत ना ते बघून घेतील. प्लिज ताई तुम्ही रडू नका.
@poojakumbhar5009
@poojakumbhar5009 3 дня назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुही स्वामी भक्त आहे स्वामी ना सांगा तुमच्या शिवाय आम्हाला कोण नाही
@sapanalingarkar3148
@sapanalingarkar3148 День назад
स्वामी आई आपल्या पाठिशी असते ताई🙏 स्वामी लवकरच तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणतील ताई🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@kumudinibhamare9628
@kumudinibhamare9628 3 дня назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻 ताई सर्व काही ठीक होईल टेन्शन घेऊ नको आम्ही सर्व तुझ्यासाठी स्वामी महाराज चरणी प्रार्थना करू .
@vijayashinde2687
@vijayashinde2687 3 дня назад
सूनेत्रा तुझा स्वभाव चांगला आहे तुझं खरच खूप छान होईल
@kalpanashirke7217
@kalpanashirke7217 3 дня назад
🌼🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌼🙏🙏ताई तशी तू खूप खंबीरपणे उभी आहेस स्वामीचे आशिर्वाद आहेत तूला 🙏🙏
@madhavitonape8848
@madhavitonape8848 3 дня назад
ताई अजिबात तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका परमेश्वर नक्कीच तुमचं खूप चांगलं करणार आहे आणि आमच्या सारख्या मोठ्या वयस्कर माणसांचे सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत
@nehabundele6513
@nehabundele6513 3 дня назад
Tiger Shroff thik kartil Swami
@vishupatil7422
@vishupatil7422 3 дня назад
ताई हे खरं आहे कि कोणीच कुणाचं नसतं आपण सगळ्यासाठी सगळं करतो पण आपण शेवटी एकात पडतो पण स्वामी आणि बाप्पा आहेत आपल्या सोबत सगळं चांगलंच होणार
@pankajthakre376
@pankajthakre376 3 дня назад
ताई तुला रडताना पाहून खूप वाईट वाटले, पण ताई तू खंबीरपणे उभी रहा, हे हि दिवस जातील..🙏🙏🙏🙏
@vimalkale8960
@vimalkale8960 7 часов назад
सुनेत्रा तूझ्या ओळखीत कोणी रेकी देणारे कोणु असेल तर करून घे त्याने हलके वाटेल जगण्याची चांगलु उमेद मीळेल
@padamakarbhosale4995
@padamakarbhosale4995 3 дня назад
🙏🙏 नीशंक होई रे मना निर्भय होई रे मना , प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी... आपण चांगले असलो की सर्व वेळेवर सोडून द्यायचं.. जास्त त्रास सोसावा लागला की नशीब काहीतरी चांगल दाखवणार आहे असा विचार मनात आणावा.. .......
@SmitaG-f2w
@SmitaG-f2w 3 дня назад
Shree swami samarth maharaj taicha sagla chhan houdyat ❤🎉
@RekhaDeshmukh-fh9oe
@RekhaDeshmukh-fh9oe 3 дня назад
🙏ताई 1तासापासून रडून रडून स्वामी ना हेच विचारत होती कि असं काय चुकलं माझं कि माझे भोग सम्पत नाही तेवढ्यात तुझा व्हिडीओ पहिला &वाटले कि तू किती संयमी आहेस खरंच स्वामी सगळं व्यवस्थित करतील अशी आशा ठेऊया 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pqi1545
@pqi1545 21 час назад
ताई स्वामी तूमचा बरोबर आहेत सर्वं ठिक होईल. 🙏🏻🙏🏻
@realfacts6518
@realfacts6518 15 часов назад
जर स्वामी भक्तांची अशी वाईट झाले तर स्वामींनी विश्वास कसा ठेवायचा वा
@DivineFortune1111
@DivineFortune1111 3 дня назад
ताई प्लीज रडू नकोस .. सर्व काही ठीक होईल.. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत ..आम्ही सर्व जण तुझ्या सोबत आहोत .. आम्ही तुझ्या साठी प्रार्थना करु स्वामी सर्व ठीक करतील
@ganeshjagtap9065
@ganeshjagtap9065 3 дня назад
ताई, नक्कीच प्रार्थना करेन श्री स्वामी समर्थ
@jayshreedeshmukh6352
@jayshreedeshmukh6352 День назад
ताई रडु नका आई काळु सगळ नीट करेल हिच देवा चरनी प्रार्थना आहे 🙏🙏
@sangitakathare3708
@sangitakathare3708 День назад
हो स्वामी या ताईचं सगळं दुःख दूर करा या ताईला आधार द्या ह्या ताईच्या आयुष्यात सगळं तुमच्या इच्छेनुसार घडू देईल स्वामी श्री स्वामी समर्थ ये ताईच्या जीवनातले सगळे दुःख दूर हृदय स्वामी 🙏🙏
@reshmaparab5191
@reshmaparab5191 16 часов назад
प्रत्येक महीला ना आयुष्यात प्रोब्लेम असतात पण त्या महीला दुनियादारी करत नाही सर्व दुःख सांगत आहेत लोकांची दया सिंपथी मिळवण्यासाठी हे सर्व करणे
@snehalbhosale3950
@snehalbhosale3950 2 дня назад
ताई धीर धरा दुखानंतर सुख हे येतच स्वामी पाठीशी आहेत
@AviMidgule
@AviMidgule День назад
तुमच जीवन खूप खूप आनंदी आणि सुखी होईल ताई श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shree3112
@shree3112 3 дня назад
Swamina prarthna ahe tujya ayushyatl dukhh lvkr sampu de ani punha anandache divas yeu de..Har har Mahadev ☘️♥️❤
@AshwiniJadhav-gk7hv
@AshwiniJadhav-gk7hv 3 дня назад
ताई खूप खूप वाईट वाटते ग तुला रडताना पाहून डोळे पुस्नाया साठी हात पोहचत नाहीत तीन वर्ष पाहते तुला खूप जवळची वाटे खुप काही शिकले आयुष बदलून गेले पण तुझे हे दिवस बगून फार वाईट वाटते आहे सत्व परीक्षा आहे तुझी पास नक्की होणार तू घाबरु नकोस हे ही दिवस जातील मला माहित आहे तू लाखो लोक चे चांगले केले आहेस थोडा दीर दर मी आज पासून स्वामी कडे रोज पार्थना करणार मुलानं समोर रडू नको तना दीर दे, खरे आहे जायचे जळते त्या लाच कळते श्री स्वामी समर्थ
@aparnanaik9163
@aparnanaik9163 3 дня назад
Swami baghat aahe. 100% ya pudhe tuze jevan khup changale hoil. Khup khup Aashirwad.
@vaishalichate605
@vaishalichate605 3 дня назад
रडू नको ताई खूप वाईट वाटतं चांगलं होईल तुझं श्री स्वामी समर्थ
@ravindrasarkale784
@ravindrasarkale784 3 дня назад
Shree swami samarth tai
@sureshshinde104
@sureshshinde104 2 дня назад
सुनेत्रा ताई तुला काहीही होणार नाही स्वामी आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ
@sangitagore4116
@sangitagore4116 День назад
Shree Swami Samarth Sagale Kahi Changle Honar Tai tu Dhir Dhar ❤🎉
@PallaviGund-p8o
@PallaviGund-p8o 3 дня назад
चागल्या माणसांनाच त्रास सहन करावा लागतो.
@RutujaMayekar-h8e
@RutujaMayekar-h8e 3 дня назад
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@swap0693
@swap0693 11 часов назад
धिर धरा धिरापोटी असतील पूढे फळे गोमटी एवढीच ओळ आठवते पण ती कुठली काही माहिती नाही असो खंबिर रहा मुलांना खूप मोठ्ठ् कर आज तू त्यांचा आधार आहेस उद्या मुलं तुझां आधार असतील🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@kalpanananwate4619
@kalpanananwate4619 3 дня назад
Tai tension nka gheu Swami ahe pathisi , Swami vr sodun dya krn Swami cha sagalyavr laksha ast , Shree Swami Samarth 🌺🙏
@दीदिनाडेकर
Tai tu pojetive आणि हैप्पी राहण्याcha pretn kar.fakt नक्की tu khup chhan nvyane jgnar g.mi Gevala swami la parthna krtey. l ❤you.mi tuchje lhan bahin priyanka didi tai.mi tula satana ( Baglan) yethun patey mala tula he sagahchey ki tu tuchya mula samor दुःखी nako राहू tna. छान स्टडी krude mst chhan jagude vinakar tya mulavar dkacha parinam होईल te pan टेन्शन me राहणार tu खुश tar मुले khushal te फक्त तुज्या kde पाहून jgnar y manun tu adee खूप ratja देवाची सेवा पूजा kr tai tula sarv sarv मिळेल tai. Pojetive ka tasch ghadel छान गोड srv. I ❤you.tai bahin ya nathyane.tula l लव्ह ❤❤❤❤ you Swami samarth Mharaj. Srvana चांगली बुद्धी dya. Srvana सुखात andat yeshavrasha chhan राहू dya...
@anjalitorawe4846
@anjalitorawe4846 16 часов назад
ताई रडू नकोस स्वामी आहेत ते नक्की तुला साथ देतील फक्त तेच तर आहेत पण न केलेल्या चुकांची शिक्षा काय असते आणि मनाला काय यातना होतात हे मी पण भोगला आहे यामुळे सुद्धा भोगलेले आहेत त्यामुळे तुझं दुःख मी समजू शकते पण एक विश्वास कायम ठेव फक्त स्वामी आहेत आणि तेच या सगळ्यातून बाहेर काढतील विश्वास ठेव तुझा तर आहेच भिऊ नकोस स्वामी आहेत ॥स्वामी ॐ॥🙏
@pfbfootballgaming638
@pfbfootballgaming638 3 дня назад
Tai Swami tumchya barobar ahet tension gheu naka. Tumcha ayushya ata khup chan asel. Shree Swami Samarth
@vilasshelar5926
@vilasshelar5926 3 дня назад
ताई मी सांगते सर्व काही व्यवस्थित होईल हेही दिवस जातील तुम्ही या चॅनलवर मन मोकळे केले ठीक आहे कधीतरी माणसाला असा मन मोकळे करावेसे वाटते साहजिकच आहे तुम्ही एवढे कष्ट दुःख सहन करत आहात पण तुम्हीच म्हणताना आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे तसंच तुम्ही स्ट्रॉंग रहा कशाची काळजी करू नका सर्व काही स्वामींवर सोडा स्वामी तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं करतील घडून गेलेल्या गोष्टीबद्दल जास्त दुःख विचार करत बसू नका येणाऱ्या संधीचे स्वागत करा तुमच्या डोळ्यात अश्रू बघून आम्हाला खूप वाईट वाटले तुमच्यासाठी स्वामींच्या कडे सर्वजण चांगले होण्यासाठी प्रार्थना करतात श्री स्वामी समर्थ
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 3 дня назад
Shri Swami Samarth tai 🌺 Tai tumhi khachun jau nako Tumache he pan divas nighun jatil be positive Ashakya hi shakya kartil Swami
@bharatichandore2552
@bharatichandore2552 2 дня назад
ताई तू स्वतः तुझा आधार हो आणि तुझं दुःख फक्त देवाला सांग तोच तुला मागॆ दाखवेल आणि तुझ्या मुलांच करण्यात रमुन जा तेच कधी तुझा आधार होतील तुला कळणार पण नाही मी पण तुझ्या सारखी या परिस्थितीतुन गेली आहे सगळे चांगले होईल तु संयम ठेव
@mandawalunj6174
@mandawalunj6174 2 дня назад
Shree Swami Samarth tai Swami tumcha patishi ahe. Dhira ne ubhya Raha. Sarva chagla hoil.
@dakshatapanchal4084
@dakshatapanchal4084 3 дня назад
घाबरून नोको श्री स्वामी समर्थ आहे ते सोबत ❤❤ आनंदी राहा 😊😊
@user-xc4fx6gv4b
@user-xc4fx6gv4b 3 дня назад
होणार चांगल सगळ ताई कारण आजच मला स्वामीचा ईतका छान अनुभव आला आहे म्हणजे नेहमी येतात पण आजचा अनुभव मी विसरू शकत नाही स्वामी आहेत आपल्या पाठिशी श्री स्वामी समर्थ🙏🙏
@sunitapatil6784
@sunitapatil6784 3 дня назад
सेम आज सकाळीच मी खूप रडले स्वामिन समोर.. माझ्याही aaushatil स्ट्रगल कधी संपेल 😢😢😢 ताई विश्वास ठेवायचा स्वामी नक्की ही वेळ बदलतील...❤❤
@rekhakale7537
@rekhakale7537 3 дня назад
तुज सगळं चांगलंच होणार आहे काळजी नको करू जय सद्गुरू
@ashwinipatil2897
@ashwinipatil2897 3 дня назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌺🚩🙏🚩 Tai ब्रम्हांड नायक तुमच्या पाठीशी कायम आहे
@sandeepkarekar6754
@sandeepkarekar6754 3 дня назад
ताई तुम्ही म्हणाला की मी कुणाचे काय वाईट केले आहे की मला खूप त्रास होतो, पण आपण कुणाचे वाईट केले नाही पण आपण मागचे जन्मी चुकून पाप झाल तर आपलयालाംया जन्मी भोगावे लागते, असे म्हणून पुढे वाटचाल करा आमचया शुभेच्छा ताई तुम्हचया पाठीशी आहेत.
@pranitadongare3017
@pranitadongare3017 2 дня назад
Swami aahet n mg kalji ka krtes tai दुःख त्रास,होईल पण तू धीर सोडू नकोस हे ही दिवस जातील आणि एक दिवस तू पण आनंदी होशील....❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gretadessai3983
@gretadessai3983 День назад
Shree swami samarth. Keep going.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 18 часов назад
जगी सर्व सुखी असा कोण आहे लंकेत सोन्याच्या नगरीत रहाणारा रावण देखील सुखी नव्हता 😴
@dhanashrinatuskar176
@dhanashrinatuskar176 7 часов назад
Shree swami samarth
@varshajadhavmarathivlong4448
@varshajadhavmarathivlong4448 День назад
Shree Swami Samarth ❤
@malini7639
@malini7639 19 часов назад
सुनेत्रा स्वामी पाठीशी आहेत घाबरायचे नाही .मागच्या जन्माचे पाप असते ते भोगून संपवावे लागते .फक्त प्रकार वेगळे असतात . ऐक धागा सुखाचा शंभर धागे दुखांचे असतात .हे कलीयुग आहे .
@rjunivers3913
@rjunivers3913 3 дня назад
Tai,Be strong Be positive
@minalbhadane5303
@minalbhadane5303 3 дня назад
ताई रडू नका हो आम्हाला खूप वाईट वाटत. सगळे नीट होईल थोडा वेळ लागेल पण तुमच्या सर्व अडचणी दूर होतील
@Renuchaudhari2
@Renuchaudhari2 3 дня назад
होत ताई असं सुरवातीला मी पण अश्या परिस्थिती मधून गेले आहे. पण आता खूप खंबीर झाले मी करू शकते हा आत्मविश्वास माझा झाला आहे. देवपण आपल्यापाठीशी नेहमी उभा असतोच मला खूप अनुभव आलाय 4 वर्ष झाले मी माझ्या मुलांना घेऊन राहते आहे पण देव मला साथ देतो कुणाचीच साथिची अपेक्षा मी करण सोडून दिले ना आईवडील ना बहीण भाऊ.... तुम्हाला तरी आईवडील बहिणीची साथ आहे मी एकटीच लढतेय ताई तुम्ही खचून जाऊ नका.. लोकांना बोलू द्या. एकच लक्षात ठेवायाचं आपले घर आपण चालवतो कोणी येत नाही तेव्हा अश्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं..
@GeetaBansode-me2pq
@GeetaBansode-me2pq 9 часов назад
Swami tainche dolyat pani yenar nahi yachi kalaji ghya 🙏🙏🙏🙏🙏🙏tai tumache sarvottam divas yenar ahet kalji karu naka
@Manisha..836.
@Manisha..836. 10 часов назад
तुम्हाला काहीही मदत लागेल तर सांगा केव्हाही एक हात मदतीचा देईन तुम्हाला😭
@vasantgadekar4947
@vasantgadekar4947 12 часов назад
ताई काळजी नको करू खुप छान दिवस येणार आहे तुझे म्हणतात ना जया अंगी मोठपण तया यातना कठीण. बाप्पाकदे एकच पार्थना आहे पुन्हा माझ्या ताईला अस रडायला लाऊ नकोस रे खूप वाईट vataty😢
@shubhangikadu4773
@shubhangikadu4773 3 дня назад
ताई स्वतःच्या मनाला हे सांग हेही दिवस जातील तुला बरं वाटेल
@kalpanashinde3651
@kalpanashinde3651 2 дня назад
स्वामी चांगल्या माणसाला दुःखी नका ठेऊ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@mangalmore3519
@mangalmore3519 3 дня назад
Sangle changle hoiltai tention nako gheus tuzya barobar tuzi mul ahet hich mothi sampatti ahe jagat khup dikha ahe aplya pekshahi dukhi lok ahet please tention nako gheus Swami sagle changale kartil be happy
@sunitapawar2633
@sunitapawar2633 18 часов назад
ताई तुम्ही रडू नका तुमचे सगळे चांगले होईल स्वामी आहेत पाठिशी श्री स्वामी समर्थ🙏🙏
@sulekhanagwekar2459
@sulekhanagwekar2459 2 дня назад
स्वामी आहेत विश्वास ठेव घाबरू नकोस ❤
@manalithakkar8468
@manalithakkar8468 3 дня назад
स्वामी लवकर ch तुला ह्यातून बाहेर काढतील विश्वास ठेव. स्वामी ओम
@meenakshiwadhekar9857
@meenakshiwadhekar9857 2 дня назад
तुमचं जीवन खूप खूप आनंदी आणि सुखी होईल
@JayshreeSonune-fr4zm
@JayshreeSonune-fr4zm День назад
Shree Swami samartha.tai yatunch tu patkan baher padshil Swami aahe sobat kayam.
@reshmagaikwad928
@reshmagaikwad928 2 дня назад
Shree Swami Samarth 🙏🏻🌹
@shrutinirbhavane3787
@shrutinirbhavane3787 2 дня назад
Swami tumhala bharbharun denar aahe dukhananatar sukha yete. Kalji nako karu 🙏🙏
@MsMaggy007
@MsMaggy007 3 дня назад
Tai tension gheu naka. Aata sagla changla honar ahee. Swami ahee...❤
@anitabhosale9517
@anitabhosale9517 2 дня назад
स्वामी समर्थ एवढं पण तरसु माझी पण कंडिशन हेच आता सध्या आहे. घेवु नका टेन्शन स्वामी आहेत आपल्या पाठीशी स्वामी समर्थ सुनेत्रा ताईंचं दुख दुर करा लवकर हेच प्रार्थना तुमच्याकडे
@sunilsalunke7725
@sunilsalunke7725 3 дня назад
Shree Swami Samarth
@dattabondage9260
@dattabondage9260 3 дня назад
श्री स्वामी समर्थ ताई सर्वठिक होईल
@nakshmomlifestyle1308
@nakshmomlifestyle1308 5 часов назад
Tai tuz Sagal khup chhan hoil....Swami charni prathna...
@sangitadaware3871
@sangitadaware3871 7 часов назад
Swami sarv neat kartil... Te pariksha baghatat... 🙏🙏
Далее
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 401 тыс.
СМЕЛОЕ РЕШЕНИЕ #shorts
00:14
Просмотров 22 тыс.
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 401 тыс.