Тёмный

निर्धार मेळाव्यात बंडूकाकांचे जोरदार भाषण | संपूर्ण भाषण | बंडूकाका बच्छाव | Bandukaka bachhav 

PrabandhBhumi News मराठी
Подписаться 214 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

🔴 LIVE | मालेगाव | बंडूकाका बच्छाव | निर्धार मेळावा | बंडूकाका आज काय बोलणार ? प्रचंडगर्दी | थेट प्रक्षेपण
~
आमचे Android App - राज्यातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज अप्लिकेशन डाउनलोड करा...
play.google.co...
Breaking News For all the latest news from All District, keep watching PrabandhBhumi Maharashtra News LIVE TV on RU-vid.
प्रबंधभूमी मिडिया द्वारे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला हक्काचा चैनल PrabandhBhumi Maharashtra News आपल्या सेवेत आहे.
तसेच
आपण चैनलची स्पॉन्सरशिप, मार्केटिंग व जाहिराती चैनलवर प्रसिद्ध करून आणि लाखो प्रक्षेकांपर्यंत पोहचा...
Follow Us,
◆ RU-vid : / @prabandhbhuminews
◆ Facebook : / 725785617481182
◆ tweeter : Pr...
◆ instagram : www.instagram....
|| प्रायोजक (SponsorShip) किंवा जाहिरात संपर्क ||
विशाल भा. गोसावी (गिरीराज)
मुख्यसंपादक - प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
मो.9130998291 (whatsapp)
Email : prabandhbhumi555@gmail.com

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 157   
@ADVDNYANESHWARDEORE
@ADVDNYANESHWARDEORE 7 дней назад
रोख ठोक व दिलदार माणूस संघर्षातून निर्माण झालेले जन्मानसातलं नेतृत्व असं मला आपलं भाषेणातून जाणवलं आहे तसेच मी आपले भाषण फेब्रुवारी मध्ये एका नातेवाईकांच्या सेवानिवृत्ती च्या प्रसंगी ऐकलं आहे खूप छान बंडू काका आपण आमदार म्हणून नखीच निवडून येणार आपणास व आपल्या क्रायला सलाम व शुभेच्छा 👌👍 ऍड ज्ञानेश्वर देवरे धुळे
@DineshAher-v7e
@DineshAher-v7e 22 часа назад
मालेगाव तालुक्याचे भावी आमदार बंडू काका बच्छाव साहेब च होणार आहेत ❤❤💯💯
@sandipborse7504
@sandipborse7504 6 дней назад
काका,ही वेळ खूप अगोदर यायला हवी,होती काका आम्ही 1996 पासून आपल्या सोबत आहोत केव्हाही बोलावा, आम्ही आपल्या सोबत आहोत ,जय जाणता राजा
@keshawdkhairnar1828
@keshawdkhairnar1828 2 дня назад
कोणी कुठे भी घुसे..... येणार मात्र दादा भुसे......🎉
@akashbachhav7432
@akashbachhav7432 2 дня назад
laga le sau sau ki aayega to bandu kaka hi
@jagadishbachhav9798
@jagadishbachhav9798 8 дней назад
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा... व अभिनंदन..!
@bahire86
@bahire86 8 дней назад
काका खुपचं छान आपले मनोगत व्यक्त केले.. तुमचं कार्य आम्ही नेहमीच बघतो खरोखर प्रेरणादायी आहे आणि काका तुमच्या सारख्या देव माणसाची गरज आहे आपल्या मालेगांव भागात.. भावी आमदार काकाच पाहिजे.. भावी वाटचालीसाठी काका आपणास खूप खूप शुभेच्छा.
@jayashripatil6286
@jayashripatil6286 7 дней назад
काका सारखे समाजकार्य कुणाचे नाही काका किती तळमळीने समाजासाठी काम करतो काका म्हणजे एक वचनी दिलेल्या शब्दाला जागणारा एकदम पक्का ही काकाची किमया आहे
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 4 дня назад
आदरणीय. काकासाहेब पप्पुपाटिल कडुनंबरघेणेमीआतुरतेणेवाटबघतोयमळ्यातुनपिणुकडुननंबरघेणेधन्यवादकाका
@sunilkore2537
@sunilkore2537 18 часов назад
🎉🎉🎉❤ फक्त बटू काका
@kailaskeskar1992
@kailaskeskar1992 8 дней назад
Kdkk ❤
@royalboys2645
@royalboys2645 7 дней назад
काका आम्ही तुमचा आदर करतो पण तुम्ही अहिल्यादेवींचे नाव घ्यायला विसरलात
@sachinsawant3562
@sachinsawant3562 День назад
भावी आमदार बंडू काका बचाव 2024 ला आपण आमदार झालच पाहिजे ही आई जगदंबा चरणी प्रार्थना
@bhagwankhairnar3240
@bhagwankhairnar3240 8 дней назад
श्री. बंडु काका साहेब आपले आमदार नक्कीच होणार
@rajeshgaikwad9528
@rajeshgaikwad9528 8 дней назад
शंभर टक्के बंडू काकाच आमदार होइल... सच्चा नेतृत्वाला हरवण आता शक्य नाही
@samadhandesaledesale2613
@samadhandesaledesale2613 8 дней назад
2004 ले आम्ही सांगूत काका तुम्हीच उमेदवार व्हा तेव्हा तुम्ही सांग की दादा उमेदवार राहतीन,मुरमुरे खाऊन प्रचार केला,पदरचे पैसे खर्च केले,तेव्हा ऐकले असते पण आता तुम्हांला आमदार म्हणून पाहायचे आहे , तुम्ही सांगितले आपले मुंबई जायचे आहे ,उमेदवारी मागण्यासाठी आम्ही लगेच् हजर आता तर तुम्हाला आमदार पाहायच आहे ,आमचं 2004 च स्वप्न पूर्ण करणार ज्यांचि ओळख नसताना तुम्हना शब्द वर आमदार करू शकतस ,आते तर आमणा बंडू काका आमदार व्हणार से ,केव्हाही आवाज द्या आम्ही तयार सेत
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 8 дней назад
तुम्ही झोडगे चा बंधू .
@sandipborse7504
@sandipborse7504 6 дней назад
काकानी तेव्हा त्याना पुढे केलं,आणि आपलं मजबूत अस संघटन त्यांच्या हातात दिलं
@samadhanshinde4244
@samadhanshinde4244 8 дней назад
अरे काका किती स्वतःची वा वा करणार, सारखं बंडू काका लावलय.. आणि काय पोरगळ भाषण.
@pankajmarathe6853
@pankajmarathe6853 8 дней назад
पक्का दोस्त जेव्हा आपल्या विरोधात जातो तेव्हा समस्त आपण कुठे काय चुकलं भावी आमदार बंडू काका
@Hirachandahire1053
@Hirachandahire1053 8 дней назад
कितीही काही पण करा तुम्ही काहीच होणार नाहि
@KashinathAhire-s5c
@KashinathAhire-s5c 6 дней назад
बडूं काका खानदानी शिवसैनिक आहे तेच निवडणूक येतील गोर गरीबांचे वाली आहेत काका
@vitthalpurkar2943
@vitthalpurkar2943 6 дней назад
ठाकरेच्या शिवसेनेच्या उमेद्वारी करा काका १००% आमदार होणारच🔥🔥👍 जय शिवराय
@anilbhachhav4823
@anilbhachhav4823 8 дней назад
रोखठोक व्यक्ती बंडू काका बच्छाव आमदार होणार
@shailendrarathor9799
@shailendrarathor9799 5 дней назад
Sundar 👌👌👍
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 20 часов назад
लोकसभेच्या निवडणुकीपासून धडा घ्यावा.हिंदू मतदारांनी फक्त शिवसेना BJP लाच मतदान करावे.
@SantoshJagtap-xq6gp
@SantoshJagtap-xq6gp День назад
Ek.nambar.kaka.saheb.jay.bhim
@yogeshbachhav2537
@yogeshbachhav2537 6 дней назад
काका जय हो
@kishordhadiwal8906
@kishordhadiwal8906 5 дней назад
जय महाराष्ट्र ❤
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 8 дней назад
अभी नही तो कभी नही .
@anilsonawane3495
@anilsonawane3495 8 дней назад
विजयी भाव काका साहेब जनता राजा आमना दीपक भाऊंनी अट्वन येस आमले
@vastantraothakare1040
@vastantraothakare1040 5 дней назад
Kaka Great effective speak
@PaithankarAnil
@PaithankarAnil 8 дней назад
Kakasri 🙏🚩
@07-E-Rahul
@07-E-Rahul 8 дней назад
लढाई ही मित्राची आपल्या आपल्या मध्येत आहे 💯
@kalyaninikam2083
@kalyaninikam2083 8 дней назад
बंडु काका खुप खुप अभिनंदन गद्दारांना धडा शिकवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👊
@vedantgosavi5589
@vedantgosavi5589 5 дней назад
Bandu kaka Fix Aamdar❤
@khandusingpardeshi5688
@khandusingpardeshi5688 8 дней назад
बंडूकाका पण तुम्ही तर उबाठा मध्ये गेलात मग आता उबाठा बरोबर राहणार की नाही ते ही सांगा ? तुमची पक्षणिष्टा नेमकी काय ते ही सांगा..... !👍
@ashokdeore308
@ashokdeore308 8 дней назад
अरे याला नीट ओळखा. याला शाहू फुले आंबेडकरांचा जागर कसं आठवलं!
@jagannathchaudhari91
@jagannathchaudhari91 8 дней назад
Best of luck
@kailashmali1533
@kailashmali1533 8 дней назад
घोडा मैदान जवळ आहे? बघूया काय होते?
@santoshtatya9785
@santoshtatya9785 4 дня назад
Haaaaa छान आहे
@gunnarajput9230
@gunnarajput9230 7 дней назад
💯 विजय झालाच पाहिजे
@PallaviShavade
@PallaviShavade 7 дней назад
गिरना नदी वीस वर्षे पहिले वाळू खादी आणि सतर लाख रुपये बगला बाधा नदी मान खडक लाई दिना आते आमदार बना साठे गोगल गाय बनि काहीना प्रशांत दादा हिरे वाळू आरोप करेल होता
@majitpinjari5530
@majitpinjari5530 8 дней назад
Kaka 100% vijai honar
@narendradeore9097
@narendradeore9097 8 дней назад
,Hi
@pappuparekar2575
@pappuparekar2575 8 дней назад
🙏🙏🙏👍👍
@chandrakantsavkar4267
@chandrakantsavkar4267 8 дней назад
बंडूकाका एक सच्चा व प्रामाणिक माणूस
@Pickuplover000
@Pickuplover000 7 дней назад
बंडू काका तूम आगे बडो हम तुम्हारे सात है
@shyamvibhandik4830
@shyamvibhandik4830 5 дней назад
लय भारी बंडुकाका
@ShamHire
@ShamHire 8 дней назад
भावी आमदार बंडु काका बच्छाव
@MohitKapadnis-wp5ik
@MohitKapadnis-wp5ik 8 дней назад
✌️✌️
@rupeshpatil2461
@rupeshpatil2461 6 дней назад
उद्वव साहेब सोबत रहा तूमी काका
@sachindesale9317
@sachindesale9317 Час назад
30
@ghanashyamgunjal7536
@ghanashyamgunjal7536 8 дней назад
Best wishes for MLA election 2024 to Bandu bhau 💐💐
@GauravdeoreGa36
@GauravdeoreGa36 8 дней назад
बंडू दादा उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं तर पण सोडतो का
@vishalkharote7218
@vishalkharote7218 8 дней назад
1no kaka
@rajeshgaikwad9528
@rajeshgaikwad9528 8 дней назад
मी दुसऱ्या तालुक्यातून आहे पण हाच सच्चा माणूस आहे..... जनताच ह्या माणसाला खांद्यावर घेणार आहे
@ashokghuge6912
@ashokghuge6912 7 дней назад
व्वा काका खूपचं छान
@Maratha1585
@Maratha1585 3 дня назад
दादा भुसे ❤
@PallaviShavade
@PallaviShavade 8 дней назад
आमदार बनासाठे पिवर आहीरानि मारस
@PallaviShavade
@PallaviShavade 8 дней назад
लोकांनाच काय बाबा कधी इकडे कधी तिकडे भुशे साहेबांची गरज आहे मालेगावात बांगलादेश सारखे होईल तुला खोखे दिले नाही वाटते भेटले असते तर चुप राहीला असते काय ते भाषन लहान मुलांना सारखे
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 8 дней назад
निदान मान देऊन बोलले असता तर तुमचे मोठेपण दिसले असते . धन्यवाद .
@mohinichaudhari-hb1rm
@mohinichaudhari-hb1rm 8 дней назад
Ka tujhya akleche pobara kadhato dada malegoam cha brige kadhicha baghato aahe undrground pipe line raste bagh
@anilbhachhav4823
@anilbhachhav4823 8 дней назад
मान देऊन बोल नाही तर समोर बोल
@pravinsuryawanshi6896
@pravinsuryawanshi6896 8 дней назад
ताई आधी बंडु काकांचा ईतिहास समजुन घ्या २०००साली झालेल्या दंगलीत खुप मोठ काम होतं बंडु काकांचा,त्याचाच फायदा दादा भुसे ना झाला
@umeshkapadnis8605
@umeshkapadnis8605 3 дня назад
Only bandu kaka
@sandipchavan2756
@sandipchavan2756 8 дней назад
भावी आमदार 🌹🌹
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 8 дней назад
Mns che tikit ghya kaka
@sandipchavan849
@sandipchavan849 6 дней назад
बंडू का का तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 4:11 4:17
@sushilpatil976
@sushilpatil976 7 дней назад
नक्की च आमदार
@DineshRajput-zs9mh
@DineshRajput-zs9mh 5 дней назад
काका आम्ही तुमचा आदर करतो पण ,,,तुम्ही महाराणा प्रताप यांचे नाव घेतले नाही, ,वाईट वाटले
@umeshkapadnis8605
@umeshkapadnis8605 3 дня назад
Bandu kaka fix aahet aata
@rakeshborse7560
@rakeshborse7560 8 дней назад
✌️✌️✌️
@anilsonawane3495
@anilsonawane3495 8 дней назад
काकासाहेब अमना गावांनी आट्वन से त्तुमले❤
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 8 дней назад
2004 ते 2020
@mohinichaudhari-hb1rm
@mohinichaudhari-hb1rm 8 дней назад
Saynkali var firasu pan kaka na prachar karsut
@jibhaushirole9025
@jibhaushirole9025 8 дней назад
बंडू काका सच्चा वाघ आहे 👍🏼
@vijaysansare2168
@vijaysansare2168 8 дней назад
पराभव फिक्स बंडु काका
@PallaviShavade
@PallaviShavade 8 дней назад
मानकर वकील फाईल वाचाना पंधराशे रूपया मागस कस हुई भो मालेगाव न
@kailasvijaypawar9239
@kailasvijaypawar9239 4 дня назад
मानकर कोणते ..... कृष्णा मानकर का ....
@mohinichaudhari-hb1rm
@mohinichaudhari-hb1rm 8 дней назад
जिथे आबासाहेब तिथे आम्ही
@apa3153
@apa3153 5 дней назад
फक्त एकनाथ शिंदे सरकार सहभागी व्हावे आमदार निवडून येणार पण एकनाथ शिंदे ओन्ली धनुष्यबाण पक्ष ठेवा
@DineshVispute-me1gu
@DineshVispute-me1gu 7 дней назад
स्वताला,बंडु, काका, म्हणुन चालत, नाही,जनतेने नाव,काढल,पाहिजे
@rakeshsuryawanshi1051
@rakeshsuryawanshi1051 4 дня назад
काका आमदार ✌️✌️
@bandhanjain8603
@bandhanjain8603 7 дней назад
Bhashan changle lihit ja vachayla avghad jate Kaka
@jayashripatil6286
@jayashripatil6286 8 дней назад
काका
@SharadChavan-p8w
@SharadChavan-p8w 6 дней назад
धो
@SamadhanWhag
@SamadhanWhag 8 дней назад
Kakach fix aamdhar mi aani maje sarv nhateviek tumchya sobth aahe🌹🌹🌹
@ShamaliJadhav-u4l
@ShamaliJadhav-u4l 8 дней назад
शाहू महाराजांचा फोटो विसरलात
@Jayshivarayjay
@Jayshivarayjay 7 дней назад
विजयी भव 🎉🎉
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji 8 дней назад
Bandu kaka ❤
@hrushikeshmore2078
@hrushikeshmore2078 8 дней назад
Kaka💯💪🏻
@pvpathade3167
@pvpathade3167 8 дней назад
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन काकाश्री
@chetancretions3070
@chetancretions3070 7 дней назад
Aurangabad nhi tr sambhaji nagar bol pahije
@artwithpavan3894
@artwithpavan3894 7 дней назад
तयारी जोरात करा काका
@Akshay__5655
@Akshay__5655 8 дней назад
1:03:10 KAKAJI SONG 🔥❤️🚩
@pramodjadhav328
@pramodjadhav328 7 дней назад
काका तुम्ही च आमदार 🎉🎉
@sandipshinde6732
@sandipshinde6732 5 дней назад
काका फक्त मशाल हाती घ्या 🎉🎉
@DevidasGumade
@DevidasGumade День назад
Apal matdan tubalac
@NitinSor-yh1rv
@NitinSor-yh1rv 4 дня назад
Kaka fix
@ShekharChavan-y6i
@ShekharChavan-y6i 4 дня назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 काय काका आधीच फसले 2004 म्हणे 🤣🤣
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 8 дней назад
बंडु काका जिंदाबाद
@mahendraahire6573
@mahendraahire6573 7 дней назад
एवढ सोप नाही काका श्री
@vishalborale8038
@vishalborale8038 6 дней назад
1 no
@vishalborale8038
@vishalborale8038 6 дней назад
Kaka shree
@sachinpathade9945
@sachinpathade9945 8 дней назад
Amchi kade pan tumchi kudle ahe
@AabaSawant-ld9yw
@AabaSawant-ld9yw 8 дней назад
भावी आमदार बंडु काका बच्छाव
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 8 дней назад
माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू मोरे प्रवीण देसले सारखा काम करतो ना
@samadhanchavan167
@samadhanchavan167 7 дней назад
काकासाहेब 👑✌️💪
@ramahire2157
@ramahire2157 8 дней назад
15 ते 20 हजार
@ramahire2157
@ramahire2157 8 дней назад
लीड
Далее