Тёмный

Pudhari News | चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा पोलिसांनी फोन |  

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 22 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #sushamaandhare #uddhavthackeray #sushama
चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा पोलिसांनी फोन
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 107   
@tanajinarute
@tanajinarute 3 часа назад
प्रा. सुषमा ताई आपण एवढे करूनही पोलीस उडवाउडवीची उत्तरे देतात. प्रशासन दबावाखाली आहे हे दिसून येते. धिक्कार.
@jagannathsalunke9602
@jagannathsalunke9602 3 часа назад
अभिनंदन ताई आपण सरकारचे पार वाभाडे काढले आहेत जय महाराष्ट्र
@shramikofficial
@shramikofficial 3 часа назад
दिवसेंदिवस राजकारण्याच्या दबावाखाली पोलीस प्रशासन बळी पडत आहे.
@flylimitless5196
@flylimitless5196 3 часа назад
Tuzya bayko bahini vr pn asch houde police krtil tyachya padhatine tapas
@Bhalchandra-x2d
@Bhalchandra-x2d 2 часа назад
पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कळते, साधा हवालदार पण उद्धटपणे बोलतो.
@yashwantchaudhari4275
@yashwantchaudhari4275 4 часа назад
अन्यायाविरुद्ध लढत राहणारे व्यक्तीमत्व जय महाराष्ट्र, जय शिवसेना
@DattatrayBabar-dw1xq
@DattatrayBabar-dw1xq 3 часа назад
. कुठल्याच पोलीस स्टेशनचे डिपार्टमेंट गरिबांना न्याय देत नाही
@Nnkkssbs
@Nnkkssbs 4 часа назад
ताईचे अभिनंदन माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली ताई आपलं अभिनंदन चिमुकलीला न्याय देण्यासाठी
@machhindraborade6972
@machhindraborade6972 3 часа назад
जय महाराष्ट्र सुषमा ताई जय जिजाऊ त्या माणसाला चौकात घेऊन येत आहे आता शांत बसायचं नाही जय शिवराय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏💯💯💯👌
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 3 часа назад
पोलीसांवर राजकीय दबाव आहे. म्हणून हे नाव सांगत नाही. जयमहाराष्ट्र.
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 3 часа назад
आरोपीचे नाव माहिती असणार. पण नोकरीचा प्रश्न आहे. जयमहाराष्ट्र.
@DrawvengerArt
@DrawvengerArt 43 минуты назад
सामान्य लोकाचे जिवन जगने मुश्किल आहें पोलिसावर विश्वास राहिला नाहि
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 3 часа назад
सुषमाताई बरोबर बोलत आहेत,पोलिसांना वरून दबाव नक्कीच आहे. जय संविधान! जय महाराष्ट्र!!
@DevanadGavde
@DevanadGavde 3 часа назад
बरोबर आहे ताई आपण स्पीकर चालू करून कॉल केलात... जय महाराष्ट्र
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Час назад
पोलीसाचे बोलणेवरून गोलमाल करायचा प्रयत्न वाटतो.संशियीत आरोपिच नाव सांगायचे नाही असे कायद्यात आहे का?
@Tanaji260
@Tanaji260 Час назад
Great Taisaheb 👍👍👍👍
@rupayelve9853
@rupayelve9853 Час назад
मुस्लिम विद्यार्थ्यांचे पप्पा किंवा दलित विद्यार्थ्याचे पप्पा असते तर स्पष्ट पणे नाव गाव सांगितले असते. आता नाव नाही सांगत या वरून समजून जा.
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 2 часа назад
कायद्याचा आढून हे सगळे अगदी राजरोस एन्काऊंटर करू शकतात
@balkrushnawarkhankar3429
@balkrushnawarkhankar3429 42 минуты назад
धनदांडग्यानी आणि राजकारण्यांनी गरीबांच वाटोळ केलय .आता गरीबांनी न्यायाची अपेक्षा करू नये.
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 3 часа назад
Jay संविधान
@truptilingayat1338
@truptilingayat1338 Час назад
जनते समोर आले त्या बद्दल धन्यवाद.पोलिसांवर सरकार चा दबाव आहे . उडवाउडवीची उत्तरे देणे म्हणजे सामान्य लोकांना पोलिस आणि सरकार पण न्याय देवू शकत नाही 😡😡😡😡😡
@manojpangarkar3570
@manojpangarkar3570 3 часа назад
अवघड आहे सगळे नेते सारखे आहेत
@ajitkamble2523
@ajitkamble2523 3 часа назад
ज्याला बायको सांभाळता येत नाही, तो गृहमंत्री हे असच चालणार
@AniketBandgar-e8j
@AniketBandgar-e8j 2 часа назад
शिक्षकाच्या मुलाचं नाव अर्णव आहे मग त्या मुलाला त्याच्या वर्गामध्ये रजिस्टरला त्याच्या बापाचं नाव नाही का
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 часа назад
काय राव पोलीस बोलत आहे, विदयार्थी याचा वडील आहे, वडिलांना नाव आहे का नाही, तो मास्तर आहे तो काय काल जन्माला आला आहे का
@sangitapatil8657
@sangitapatil8657 Час назад
ताई चौकशी केली तर त्या पोलिसांची नोकरी जाईल नोकरीला भीत आहे
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 57 минут назад
दिशा सालियान केंस झाल्या पासून.... काही च नाही .
@annasahebmote2223
@annasahebmote2223 Час назад
पैसे घेतले असतील का मॅडम मग त्या पोलीस वाल्यांनी
@rangraokamble9861
@rangraokamble9861 3 часа назад
तपास तपास तपास 😮😮😮😮😮
@arunagosavi7746
@arunagosavi7746 2 часа назад
ताई,रोज हजारो अन्याय होतात डिपारमेट कडून.
@rajendrarasine1566
@rajendrarasine1566 36 минут назад
🙏🏻
@madhukarlad6964
@madhukarlad6964 39 минут назад
ताई लई भारी
@sarjeraogarad2633
@sarjeraogarad2633 2 часа назад
सर्व पुरावे नष्ट झाले की मग. माहिती देतील
@ashishdeshpande9244
@ashishdeshpande9244 2 часа назад
पोलीस खात्याची भ्रष्टाचारी तपास पध्दत पोलखोल केलीत
@sharadbhosale1397
@sharadbhosale1397 2 часа назад
जय महाराष्ट्र ताई
@RangnathRamanujdas-mb4ug
@RangnathRamanujdas-mb4ug 3 часа назад
तुम्ही राजकरण बाजु भाजुन घ्या फक्त हे राजकरण करण्याच वेळ नाही .
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 часа назад
राजकारण करून चालणार नाही तर केस ताबडतोब घेणे ,जेव्हा गुन्ह्यातील व्यक्ती सांगणार तेच प्रथम खबर FIR घेऊन मग तपास करायचा असतो...
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo Час назад
Mag aropila vachavatanana pahat basayache ka? Saty baher kadhanara kontyahi pakshacha aso tyala support apan samany lokani kelach pahije.
@VijaySabde-c6i
@VijaySabde-c6i 47 минут назад
e2x 12:55 12:58 2nd
@rupeshthakare2247
@rupeshthakare2247 3 часа назад
Chandrapur chya ghatnechi pan dakhal ghya Tai
@upade73
@upade73 12 минут назад
Next home minister..taisaheb.
@maheshshirke6208
@maheshshirke6208 49 минут назад
ऐवढी शाळा घेऊन हाती काय लागल 😂😂😂
@rajaramgujar6520
@rajaramgujar6520 3 часа назад
Gariba Sathi Police Station Nahit Ti Gundalun Thevali Pahijet Jantechya Paisytun Pagar Ghetat Aani Netyanchi Hujaregiri Kartat
@ChetanaPatil-t3i
@ChetanaPatil-t3i Час назад
Kharch sushmatai tumhi khoop changlya aahat aai jagdamba tumhala shakti devo agdi barobar mudde mandta tumhi tumhala manapasun namskar
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 2 часа назад
Tai Verry Good Job
@kirankokate3670
@kirankokate3670 Час назад
ताई यांचे पगार कमी करा यांच्या हदि कायम बांधले असत्य नाटकं करता पोलिस
@sanjaybhosale4876
@sanjaybhosale4876 2 часа назад
खरी रनराघीणी अंधारे म्यांडम
@Bhalchandra-x2d
@Bhalchandra-x2d 2 часа назад
किती वाद घालतो आहे हा? नोकरी सोडायला लागेलच काळजी नको.
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 3 часа назад
Disha Salianla Nyay Denyasathi Pn Asach Prayatn Karava Tai😮😮😢
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 3 часа назад
CBI कडे आहे केस.. शहा साहेब आदेश देतील तेव्हा न्याय मिळेल
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 2 часа назад
दिशा सालियन ची केस मध्ये cbi थकली तपास करून पण आदित्य दोषी सापडत नाही त्यामध्ये पण CBI चे म्हणणे असे आहे कि जर ह्या केस मध्ये भक्तांना तपास करायला उतरवले तर ते नक्की तपास करतील आणि दोषी ला फाशीची शिक्षा देतील असे CBI च्या कार्यकर्ते च म्हणणे आहे
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 2 часа назад
Tai ChangleSolun Kadhale Departmentla
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Час назад
ताई तुम्ही कायद्याचे अभ्यासक आसुन पण नम्रपणे बोलत होता खरंच तुमचं कौतुक वाटलं मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
@vitthalgore7029
@vitthalgore7029 2 часа назад
खऱ्याचा जमानाराहीला नाही i
@shrinathchoudekar7526
@shrinathchoudekar7526 Час назад
100 % true
@kartikmore9228
@kartikmore9228 2 часа назад
उरण हत्याकांड झालं तिथे का गेली नाही ??तो दाऊद शेख तुझा भाऊ होता वाटतं ??
@NitinPatil-9915
@NitinPatil-9915 55 минут назад
Jo paryant kharya Aaropila jantesamor mothi shiksha nahi hot, toparyant asha nich ghatna hotch rahnar, he sarkarchya dabavakhali hot ahe he samor ahe, Asha sarkarcha nishedh aso😡😡😡
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 2 часа назад
अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवणारी ताई मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
@sharayuvartak5233
@sharayuvartak5233 Час назад
Aaji maji Rajkarni yani ,aaderniy Ratan Tata yancha Margaver chalave, Pawar kaka Tumhi Rajkarnya madhil bhishma pitamah aahet,Aaderniy Ratan Tata yancha marga swekarun jantechi Tata pramane seva dhay 🎉
@nitinjagtap2058
@nitinjagtap2058 Час назад
India madhil पुलिस garib lokana lutnayat ani srimant lokachi lachari karnayat एक्सपर्ट ahet
@yeshuprayerchormale440
@yeshuprayerchormale440 2 часа назад
Saheb nav declared kara na nirdosh asel tar to sutan
@sikandarshaikh3809
@sikandarshaikh3809 2 часа назад
Right 👍 madam.police chukich wagtat
@varrr1730
@varrr1730 3 часа назад
Tai tumcha aj tari nka rajakaran aanu please tumhala vinati ahe aj amcha daivat ratan tata sir harapalet tumhala nasel tyacha kai pn please 🙏 vinati tumhala asha news nidan aj tari nka dakhvu
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 4 часа назад
Chandrapurchya Ghatanesathi Pan Asach Call kara Tai😢😢😢
@manojjaiswal3599
@manojjaiswal3599 16 минут назад
saghale vikau zale
@nivrutidhole3748
@nivrutidhole3748 3 часа назад
हा स्टट फक्त उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी या बाईनी आपल्या हिंदू देवतावर किती तरी चुकीचे वक्तव्य केलेत आपलं वारकरी समाज यांना वाईट बोलण हिंदू सम्राट बाळासाहेब यांच्यावर सुद्धा अंत्यत खालच्या स्तरावर बोलण आणि आपलं उद्धव साहेब यांना आपल्या पक्षा मध्ये प्रवेश देतात पहिले शरद पवारचा पक्षात होत्या त्या वेळेस यांना कोण विचारत नव्हतं आता उद्धव साहेबाचा पक्षात काम मिळाले आहे यांचे जुने व्हिडीओ पहा मग केलेल की किती आपल्या तमाम हिंदू बांधवाचा भावना दुखवल्यात फक्त स्वता बोलण्यात किती हुशार आहोत हे दाखवण्याचे काम कार्य शुन्य यांचे स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी धडपड चाले बाकी काही नाही
@DevanadGavde
@DevanadGavde 3 часа назад
भाऊ आरे एका लहान मुलीच्या केस चा प्रश्न आहे आणि हे बाहेर आल म्हणून नाहीतर आजुन किती लहान बाळ आसळ्या गोष्टींना बळी जात असतील
@shakirabinaikwadi894
@shakirabinaikwadi894 Час назад
Police hi nivdnook aayoga sarkhe bhrashtacharyanchi bazu ghet aahet kayda payakhali tudvtat.mahnoon balatkaripisalalet.
@JyotiShingane-mc2lz
@JyotiShingane-mc2lz 2 часа назад
Sonpeth lahan khede ahe aaropi la shodhane Kahi kathin nahin police muddam wel lawat ahe
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 3 часа назад
Policesanch Patrakaranna Hatashi Dharun Sting Opration Ughad Pane Kartay Jaun Ya Ki Police Stationla😅😅😅😅
@riteshnavalkar4667
@riteshnavalkar4667 3 часа назад
Chandrapur Cha Ghatne baddal pan Call kara Tai
@aarishdsouza885
@aarishdsouza885 2 часа назад
Ya varun PI he imandandar watat aahet.
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 3 часа назад
Tainchya Call Varun Rajkarnyan Peksha Chay Peksha Kitali Garam Chach Pressure Ahe Policanvar
@Sheela9999
@Sheela9999 2 часа назад
TAICHA DOKA FIRLAY ---GOL GOL FIRUN TECH PRASHN VICHARTAY -----TAPAS MADHE AROPICHA NAAV BADALAL TAR NAAV KASA SANGNAR
@sunilk_
@sunilk_ 2 часа назад
सलाम तुम्हाला सुषमा ताई.... लाज वाटते अश्या पोलिस अधिकाऱ्यांची... कुठं नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र 🤦🤦
@smileplease8349
@smileplease8349 3 часа назад
Susma+pudhari+andhar kanoon chalvatat waha
@vasantsable1342
@vasantsable1342 3 часа назад
Stanik asmdaracha dabav asanar tyamulech gunhegarache nav sangit naahi.
@jagdishtajane5493
@jagdishtajane5493 2 часа назад
एवढे लय खाज येत माहितीच्या अधिकाराखाली मागून घे सगळं काय ते आपल्या बंधु राया जे कांड करतोय ते विषय पण मागवला का
@ravishibe5805
@ravishibe5805 2 часа назад
ग्रेट! सुषमा ताई...
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 3 часа назад
असले लोकं उध्दव ठाकरे जमा केले तर उबाठा च काय होईल देव जाणो
@sanketthorat-io1lz
@sanketthorat-io1lz 3 часа назад
अमित तडीपार ची स्टोरी बघा जरा गुजरात मधली तरुण मुलींची इन्फॉर्मेशन ठेवायचे सहेबांसाठी त्याची चौकशी पुढें काय झाल 😂
@jagdishtajane5493
@jagdishtajane5493 2 часа назад
भर राशन कर भाषण कर शायनिंग
@ShortSizzle2.0
@ShortSizzle2.0 Час назад
Call 1.00 minute nantar chi video recording ahe yala kay samjava
Далее
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 2,6 млн
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 369 тыс.