शरद पवार यांनी नेहमी प्रस्थापित सहकार क्षेत्रातील श्रीमंत मराठा समाजासाठी काम केला आहे शरद पवारांची पालखी वाहणारे म्हणून जरांगे यांनी मराठवाड्यातील गरीब मराठा समाजासाठी शरद पवार यांनी काय काम केलं आहे ते तपासावे
*मराठा + मुस्लीम + दलित + मायक्रो ओबीसी एकत्र अधिकृत झाल...✌️*🧡💙💚💛 माहोल बदलणे वाला है... अजून बाकीचे समाज ही २ दिवसात सोबत येणार *- मनोज जरांगे पाटील✌️💪🔥* *`आता कस,पाटील म्हणतील तस...`*
मनोज जरांगे मोजके उमेदवार उभे करतील तेही मराठावाड्यात. उर्वरित ठिकाणी ते शरद पवार यांच्या उमेदवारांना थेट किंवा छुपी मदत करतील, निवडणुकीनंतर ते मविआसोबत जातील. त्यांचे हे धोरण त्यांनी नाही तर शरद पवार यांनी ठरविलेले आहे.
अभिजित करंडे सर तुमच आजच विषलेशन जे करता ते सार चुकीच ठरणार आहे. लाडक्या बहिणी मराठा. दलित. मुस्लिम.शेतकरी. हे महा युतीला मतदान करणार नाहीत. M m d सत्तेत सहभागी दिसेल.
आधुनिक जयचंदांचा सुळसुळाट झाला आहे..... धर्मरक्षकांनो सावध रहा.... इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही..... फक्त रात्र नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे....💯☑️ भारत माता की जय 🇮🇳🚩💯☑️ मन्या मुतारी..... करायची गटारी 🙏🙏
*आता कसं? मौलवी म्हणतील तसं. मिथुननेच ढुंगण वर केले आता आपापल्या विजारी काढा निजामी मराठ्यांनो. तुमचा नेता तो. आम्ही ९६ कुळी मराठे लघवी आणि थूकी मिसळलेले अन्न कधीच खात नाही. आमचा नेता नाही तो.*
मेहबुबा मुफ्ती बरोबर युती केली तेंव्हा काय होते? सना मलिक, नवाब मलिक (दाऊद बरोबर संबंध 😂😂), अब्दुल सत्तार, hassan मुश्रीफ हे कट्टर हिंदू वादी आहेत का? बाकीचे राहू दे शेहनवाज हुसेन, mukhtar नकवी हे bjp चे जावई आहेत. तुम्ही केले कि मास्टर स्ट्रोक दुसर्यांनी केले कि हिंदू मध्ये फूट 😂😂 वा रे सेलक्टिव्ह हिंदुत्व
अजित पवार यांच्या समर्थक मुस्लिम,मराठा,दलीत समाजाने लोकसभेत महायुतीला मतदान केले होते परंतू आज तेच मतदान महायुतीला विधानसभेत होणार नाहीत, मराठा,दलीत, मुस्लिम विधानसभेत 100% मतदान मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत असणाऱ्या उमेदवाराला होणार आहे.
पंकजा मुंढे चां पराभव दीड लाखाच्या वरून झालेला आहे, 50हजार बोगस मतदान आणि पिपाणी लां गेलेले 55 हजार मतदान जर धरले तर पंकजा मुंढे चां पराभव 1लाखाच्या वरून झालेला आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.