अनुजा निवडणुकीचा सर्वे करायला गेली आहे की प्रचार करायला? पैसे कोणाला नको असतात? आणि योजनेबद्दल चांगलाच बोलणार पण महागाई वर विचार कि हे पैसे पुरतात का? हे विचारा. आवडली का? कोणाचे आभार मानणार? चालू राहावी का? याच हो एव्हढच उत्तर लोकांनाकडून येणार. जनतेचे प्रश्न विचारा प्रचार नका करू
ठाकरेंची सहानुभूती नाही तर नाकर्त्या सरकार विरोधात मतदान करणार आहोत आम्ही...बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या , कामगार , वाढती गुन्हेगारी, ढासळलैली आर्थिक स्थिती, उद्योगांचे दुसरया राज्यात पलायन , असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर लाडकी बहीण योजणेचा तर बिलकुल फरक पडणार नाही...
काँग्रेसने महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची भूमी बनवली, तुम्ही विसरलात का, बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये फसवणूक, जिथे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आरोपी होते, पुण्णाचे काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचा डोंगर केसा केला, हे तुम्ही विसरलात का?
@srssoundlightsratnagiri गेली अनेक वर्ष शिवसेना उद्धवचेच आमदार खासदार होते रत्नागिरी मध्ये. काय दिवे लावले ते सगळ्यांना माहितेय...सगळ्यात जास्त कोकणाची वाट ह्या शिवसेनेने लावलेय.... इमोशनल फूल बनवून कोकणी माणसाला लुटलंय
अगदी बरोबर आहे...प्रश्नांच्या स्वरुपावरुन ही पेड पत्रकारिता सुरु आहे...कितीही चांगलं बोलता येत असलं तरी अशी पेड पत्रकारिता जास्त दिवस चालणार नाही. आपण लोकशाहीचा आधारस्तंभ आहोत याचे जरा भान ठेवून पत्रकारिता करा... अशी पत्रकारिता असेल तर हा चॅनल पण लवकरच बंद पडेल... साहील सर आवरा या पत्रकारांना 🙏
Modi ji just started making the people begging by 5 kgs grains and now being accelerated by Maha Yuti in Maharashtra. They will only stop when whole India lines up for begging in front of government. Leaders and corporates remain in their luxury.
Kay chatugiri chalu ahe , ase karu naka patrakarano , ase watat ahe ki tumi serkaracha prachar karat ahat , berojgari mehangai education brastachar education farmers problems mahila atyachar Hya er jara pransha vichara , kharach patrakar Abuja public demand again patrakar pane waga jara chatugiri karu naka serkarchi
Kharach ek request to Hya channel chya Hya patrakar yani ashi chatugiri karu naka n ladki bahini cha ora har karu naka , Sagale paise amachya sarakhya a tax payers che ahet , kharach request to channel Asa Ora Har karu naka , patrakar pane waga
पत्रकार महोदय.. महागाई वाढली त्याचा पण प्रचार करा.. लडकी बहीण योजनेचा प्रचार करणं बंद करा.. अशी भंपक पत्रकारिता करून साहिल जोशी सरांचं आणि मुंबई तक चॅनेलचं नाव बदनाम करू नका... हा विचार करा कि लडकी बहीण योजना चालू व्हायच्या आधी तेल 104 रुपये किलो होते..आणि 4 महिन्यात तेलाचे भाव वाढून सध्या 142 रुपये किलो झालं आहे.. त्याचा पण प्रचार करा..