Тёмный

निवडणुकीत उतरले किंवा नाही तरी जरांगेंचा स्पर्धक ठरलाय? | Mahesh Vichare | Manoj Jarange Patil | 

News Danka
Подписаться 176 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

#maheshvichare #manojjarangepatil #sharadpawar
मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भाषा करत आहेत. ते सत्तेत येण्यासाठी उत्सुक आहेत. पण ते उभे राहिले किंवा नाहीत तरी त्यांचा पाठींबा कुणाला आहे हे पुरेसे स्पष्ट आहे.
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 100   
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Месяц назад
जरांगेंची दिवास्वप्न ते धमक्या देण्यात व प्रसिद्धीच्या झोतात रहायचच😡😠😠😵
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
महविकास आघाडीला माहीत आहे, obc तून आरक्षण गैर आहे, हे फक्त युतीला संकटात टाकणे हाच उद्देश आहे जरांगे एकही आमदार उभा करणार नाही फक्त पवारसाहेब त्याला इशारा करतील बस खाली संपल,,,,,,,
@ravindrashivanagi6818
@ravindrashivanagi6818 Месяц назад
जरांगे ला जास्त महत्व देऊ नये
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Месяц назад
महाराष्ट्रातील जनतेनी मनोज जरागे पाटील यांच्या कडे महाराष्ट्र सोपवावा.व मनोज जराग्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवुन खाज भागवुन घ्यावी.व महाराष्ट्रा चे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे.
@sunnybarmukh8405
@sunnybarmukh8405 Месяц назад
😂😂😂
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Chillim fukkya bevda charsi ganjedi gavandhal anpad gavar bavlat mandbuddhi manorugn ani CM?
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c Месяц назад
सरकार माझी नम्र विनंती आहे की.सरकार पडलं तरी चालेल पण जरांगे ची ऐक ही मागणी मान्य करू नये... त्यांच्या घरा़वर काका आणि मा.मु.सोन्याची कौलं टाकून देतील 😂
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Месяц назад
बिलकुल सही. बघुया किती दम आहे.
@hariomtest4058
@hariomtest4058 Месяц назад
फक्त युती सरकार ने खंबीर धोरण घेवून परत सांगून टाकावे की जे दिले आहे ते योग्य आहे व ओबीसी मधून मिळणार नाही तसेच jarange नी 288 उभे करावेच व निवडून आणावेत हे सर्व jarange पक्ष म्हणून उतरावे आघाडी बरोबर न जाता मग कळेल की राज्य चालविणे किती कठीण आहे
@kashinathkhilari7315
@kashinathkhilari7315 Месяц назад
पवारांचा चेला झाल्यासारखं काम करताना दिसतात जारंगे पाटील
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Месяц назад
अगदी बरोबर आहे.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
@@kashinathkhilari7315 याला पाटील म्हणू नका वाटोळे या चाटोळे
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d Месяц назад
शेवटी गेलाच राजकारणात .हे होणारच होत
@savitajade9824
@savitajade9824 Месяц назад
या सगळ्या आंदोलनातून एकच झालं, महाराष्ट्रात असलेलं सौहार्दाचे वातावरण आज पूर्णपणे जातीय आणि विखारी असं झालेलं आहे. येणाऱ्या विधानसभेत याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला येईल.🔥
@rameshthakur580
@rameshthakur580 Месяц назад
जरांगे फक्त शिव्या देत फिरतील. सभेला होणारी गर्दी मतदानात बदलविणेची कुवत त्यांच्यात नाही.
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 Месяц назад
जरांगेसाहे ब महविकास आघडीसाठी काम करतील हे स्पश्ट आहे
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
खरा जातीव़त मराठा असेल तर२८८ ऊभे कर जरांगे😅 नाहीतर गरीब मराठ्यांना सुपारी घेऊन बारामती ला नक्की पाठींबा देणार😅 आम्ही ओळखले😅
@pramodghan433
@pramodghan433 Месяц назад
Sharad Pawar jarange Yana 288 umedwar ubhe karu denar naahi. Nivadnuki nantar jarange adnyatvasa madhe jatil.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
@@pramodghan433 एकदम बरोबर आहे गरीब मराठ्यांचा वापर सुपारी बाजूने केला आता म्हणतो आरक्षण सर्वांना ना. पाडा पाडले आता बोलतो मी बोललो नाही आम्हा गरीब मराठ्यांना फसवून राजकारणात ओढले
@dagdukanaskar2808
@dagdukanaskar2808 Месяц назад
महाविकास आघाडी ला निवडून आणावे पण आरक्षणा बद्दल लेखी लिहून घ्यावे नाही तर दाताडावर पडशील हे एक लक्षात ठेवण्या सारखे आहे
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 Месяц назад
निवडनुकीपर्यन्त च याचा उपयोग करून घेणार शरद पवार
@ashokchormare2167
@ashokchormare2167 Месяц назад
शेवटझालाविधानसभेला
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Месяц назад
दादा इनमीन साडेतीन तालुका पुरतेच मराठे आणि दोनशेआठठविस पाडायचे स्वप्न पडते जरागे पाटील यांनी फक्त धमक्या देत आहेत
@rameshwardakle9149
@rameshwardakle9149 Месяц назад
Thoda waat paha
@Nation_first1
@Nation_first1 Месяц назад
मंजुरी जरी मिळाली तरी कोर्टात टिकली पाहिजे ना! कुणी तरी कोर्टात आव्हान देईलच.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Месяц назад
चिंता करु नका त्यासाठी मराठा समाज भक्कम आहे.
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 Месяц назад
आम्ही फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवणार.
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
तो म्हणाला मी गोरगरीब मराठा लेकरांना आरक्षन याविषयीची पीएचडी केली आहे पण आता मराठा उमेदवार उभे करणार अरे सध्या च ७०/टक्के आरक्षण सोडून मराठा समाजाला राजकारणात स्थान आहे, सगळे आमदार खासदार मंत्री, सरपंच मराठा च आहे त ना यडा कुठला 😅
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Месяц назад
सर्व मराठा आमदार, खासदार, तुला घेवून टाक.आम्हाला फक्त गरीब मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे.
@gokulthombare3905
@gokulthombare3905 Месяц назад
१४५ उमेदवार निवडून न आल्यास पाठिंबा कोणाला देणार हे चरंग्याने सांगावे.
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Месяц назад
Aakadam Barobar. Khare Bolalat Aapan.
@arunbhoge764
@arunbhoge764 Месяц назад
राजकारणच करायच होतं तर आरक्षणाच घोंगड घेउन समाजाला फसवायच कशासाठी??
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf Месяц назад
धन्यवाद
@user-rc5be2tg2w
@user-rc5be2tg2w Месяц назад
अगोदर जरांगेनी लीहुन द्यावे ओबीसी मधुन मराठ्याना आरक्षण कसे मिळउन देतील ते आणि फक्त आरक्षणाचाच मुद्यावर सभा घ्याव्यात जय श्री राम
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
भाजप शिवसेना अजित पवार आक्रमक भुमिका घेत नसतील तर हार नक्की आहे.नेभळटपणा खुप झाला.लोहा लोहेसे काटता है.
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
OBC तुन आरक्षण राहिले दूर, पण राजकीय तमाशा जोरात होणार.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 Месяц назад
जरांग्याचा विषय नकोसा झालाय... बंद करा..
@BabasoKarande-fg5fy
@BabasoKarande-fg5fy Месяц назад
विधानसभा निवडणुकीसाठी वापर केला जात आहे.
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz Месяц назад
पाटलाच्या पाठिमागे कोणितरी आहे पण तुम्ही कोणाचे चमचे आहे हे कळले की
@shivajigadage597
@shivajigadage597 Месяц назад
मी मराठाच आहे. पण बिजेपीला सपोर्ट करनार कारण कारण एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री म्हणुन योग्यच नेते आहेत. शरद पवार जरांगे हा एकत्रच आहेत म्हणुन महाविकास आघाडीला मतदान नाही करनार.कारण शरद पवार यानेच मराठा आरक्षणाचे वाटोळे केले आहे 1994 साली मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना शरदच्या सहीनेच मराठा आरक्षणाच्या मुळाशी खुटी ठोकुन ठेवली आहे. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@BapuraoAkhade-tv2mv
@BapuraoAkhade-tv2mv Месяц назад
जरा गे फालतू पणा
@indian-rl5ge
@indian-rl5ge Месяц назад
जरा हांडगे पाटील
@meenagandhi9481
@meenagandhi9481 Месяц назад
Thanks Maheshji. By any chance if MVA comes to power , the first thing SP will do is to get rid of 'Puppet' Manoj Jarange , Jarange sarkhya tras dayak poptala Sharad Pawar kadhi hi Maan var kadhoo denar nahi. Ekda election par Zale ki tumhi baghach, 'Manoj Jarange' issue will be finished for ever. Mark my words . Jai Maharashtra 🙏🚩🚩🚩🙏
@sharad_wagh
@sharad_wagh Месяц назад
विरोधीपक्ष यांनी विनाकारण महत्व देत आहोत
@pratapbhise6524
@pratapbhise6524 16 дней назад
फडणवीस यांनी महाराष्ट्रात राजकारणाची पातळी कुठे नेली तेही सांगा....
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
जो पडेल त्याचे मागे आद्र्रुष हात
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
साहेब २८८ उभे करा विचार बदलू नका
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Месяц назад
Jarange shd.context the election along with 288 seats be a Chief Minister and take reservation as he wants
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Месяц назад
अविचारी किती सुपारी घेतलास पांचट ला पणा किती करावा वाट लावली भावी तुझ्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राची
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 Месяц назад
जरांगे शरद पवारांचे इशारे वर काम करतो हे सर्वाना समजले आहे. जरांगे स्वत: निवडणुक लढवू शकत नाही.
@anantchate9783
@anantchate9783 25 дней назад
जरांगे हा शरद पवाराचाच माणुस आहे. जरांगे हा आंदोलन मागे घेणार नाही. विधानसभा निवडणुकित एकही उमेदवार उभा करणार नाही.
@user-yt8xr6co5e
@user-yt8xr6co5e Месяц назад
म वि आ सत्तेत आली तर आरक्षण मिळेल का याचा विचार जरांगेनी करावा
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 28 дней назад
मराठा समाज विधान सभेला आघाडी बरोबर नाही लोकसभेला चूक झाली
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Uposhan ani 3 time biryani motton ani te pan godhdit basun
@vilasmore4137
@vilasmore4137 Месяц назад
कोणाचेच पाटिल नाहीत फक्त मराठा समाज
@commenterop
@commenterop Месяц назад
भाजप साठी पण सत्तेत येन सोपं नाही 😀😀😀
@user-ck9eh3gd4w
@user-ck9eh3gd4w Месяц назад
पाटील वीरोधी अभीयान चालवुन कमवा
@user-tt9py3yr3d
@user-tt9py3yr3d Месяц назад
आमचा विरोध एकनाथ शिंदेला नाही आमचा विरोध भाजपला आहे
@vinayakraorane8650
@vinayakraorane8650 Месяц назад
Koni sobat nahi Fakt mahratha saman she Abani😢
@rameshwardakle9149
@rameshwardakle9149 Месяц назад
Jarange patil ya maansaala sarkaar kaa ghaabrat aahe kuch to baat hogi jarange me😂😂
@rajendradharerao
@rajendradharerao Месяц назад
Jrange च काय होईल ते समजेलच...पन हा पत्रकार मराठा आरक्षण आणि jrange पाटील विरोधी आहे हे स्पष्ट झाले. अशा टुकार पत्रकारितेला कोणी विचारत नाही. आरक्षण हे सत्तेत असलेल्या लोकांना विचारायचे असते एवढे कळत नाहीये का याला?
@shrirang68
@shrirang68 Месяц назад
Nirnay soppa ahe parshwa bhagaala❤paay laun palale
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz Месяц назад
आसे तुमच्या सारखे लाखाने आले तरी काही उपयोग नाही झोपा आता
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE Месяц назад
महा युतीचे मराठ्यांच्या विरोधात बोलतात हे दिसत नाही का
@KishGs
@KishGs Месяц назад
भाजप मराठ्याच्या विरोधात नाही शरद पवारांच्या विरोधात आहेत.
@Gtyjj
@Gtyjj Месяц назад
Manoj jarangela Rajkiya Neta Honechi Dat Icha Ahekaran sagal Andolan He samajkaryNakarata yala Publicity karunAmadarNiuduan Anane Navin pakash Kadhanar yacha Gurukon Hejanta janun Ahe yacha poshinda Ghanta Electionala Madatkaranar Nahi yacha wadapav HonarAhe
@AnilKumar-fg5mo
@AnilKumar-fg5mo Месяц назад
JAHARANJE KADEE NETAA JHAALA ??? TE SANGTAAT TE MUKHYA MANTRI JHASLAACH TAR..TE MARAATEE SAMAAJ LA DAR MAHNAA EK KOTI RUPIYAA DAAN KARNAAR AAHE. ITKE SUWARNA SANDHI PARAT MILNAAR NAAHEE.
@ramadeshpande2874
@ramadeshpande2874 Месяц назад
Tech tech bolthay
@mayurkhedekar8326
@mayurkhedekar8326 Месяц назад
Ajit.pawar.khare.bolnar.bakiche.labad
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. Месяц назад
Vishay maratha arakshanacha ahe, Jar sattedhari maagnya maanya nahi kele tar, kuthe pan hech honaarki satte madhe Yeun maganya Manya Karun ghenasathi prayatna karaich....
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Месяц назад
देशद्रोही आघाडी मराठया पाठी आहेत का. पवार ठाकऱ्या मराठा विरोधी आहेत.
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 642 тыс.