नमस्कार. साहेब या चानेल मधून आपण छान माहिती देता. मी एक सेवा निवरुत केंद्र परमुख आहे आणि स*घटनेचा तालुका अध्यक्ष आहे. आपल्याला एक विनंति आहे की शिक्षकांना जी निवड शैणी मिळणार आहे याची मागणी करणारे परसताव नाकारले जातात. नमुन्यातील नाहीत असे म्हणतात. तरी। आपणच कुरपया एक नमुना तयार करून या चानेल वर देण्याची कुरपा करावी
साहेब तुम्ही जी माहिती दिली ति खुप छान आहे धन्यवाद परंतू मिदीनाक एक जुन दोन हजार आठरा मध्ये सेवानिवृत्त झालो आहे तरी मला ऊपदानाचा लाभ किती मिळेल व मला पेन्शन विस हजार रुपये रोख मिळत आहे तरी आता किती वाढेल याचा व्हिडिओ दाखवावा
I dont mean to be off topic but does anyone know a tool to get back into an instagram account?? I was dumb forgot my password. I would love any assistance you can give me!
कोणत्याही वेतन आयोगाच्या कालावधीत कर्मचारी निवृत्त झाला असला (चौथ्या,पाचव्या,कींवा सहाव्या)तरी सातव्या वेतन आयोगाची पेन्शन सेवानिवृत्तिधारकाना समानपणे देण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. घटनेच्या अनुच्छेद १४ नुसार समानतेच्या अधिकारानुसार असमान पेन्शन असता कामा नये असेही म्हटले आहे. त्यानुसारची अंमलबजावणी AG करीत नाहीत.यावर आपले मत व्यक्त करुन मार्गदर्शन करावे.
वयाची 70-80-90 वर्षे पूर्ण केलेले सेवा निवृत्ती वेतन धारकांना थकबाकी ची रक्कम मार्च 2020 पासून पूढे 5 समान हप्त्यात मिळणार असेल तर अनेक निवृत्ती वेतन धारकांना अशी थकबाकी ची रक्कम त्यांच्या हयातीत मिळणार नाही. 70-80-90 वर्षे वयाच्या पूढे कोणाचीही जगण्याची शास्वती अजिबात राहत नाही आणि जिवंत असले तरी वेग वेगळे आजार, अशक्तपणा, अपंगत्व आणि पूर्ण पुणे पथारीवश आणि इतरांच्या सेवेवर जगत असलेले आणि जगण्यासाठी वेळेसी संघर्ष करत असलेले सेवा निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या हयातीत थकबाकी मिळणार नाही. शासनाने पुन्हा या विषयावर विचार करणे आवश्यक आहे.
आज सेवानिवृत्त होऊन मला जुन -२१ रोजी ५ वर्षे झाली अजून सुद्धा मला ६ व्या वेतन आयोग प्रमाणेच पेन्शन मिळतेय के करावे ? ५ वर्षात साधी सुधारित पेन्शन सुद्धा मिळत नाही मग फरक मी मेल्या नंतर बायकोला मिळेल याची खात्री वाटत नाही. मग पहा काय हे सरकार !! कोण लक्ष देईल का ?
मी 31.5.2019 ला उच्च शिक्षण विभागातून सिनियर कलर्क या पदावरुन सेवानिवृत्त जहालो आहे परन्तु मला अजून 7 व्या वेतना प्रमाणे पेन्शन मिळत नाही तसेच रजा रोकिकरन ही जहाले नाही कारण की 7 व्या ने वेतन निचिती जहाली नाही ती केव्हा व्होनार वा ग्रजुआटी 7 व्या वेतना प्रमाणे कदि मिळनार
मी इंडियन ऑईल का रपोरेशनका करर्मचारी आहे.मी 2012 जानेवारी 31 रिटायर्ड झालो.माझे बेसिक 45020₹ आहे.मी केन्द्रीय कर्मचारी आहे. 38 वर्ष सर्विस झाली आणि मला जुनी पेन्शन 2005₹ मिलते आजपर्यंत . वाढलेली पेन्शन खात्यात आले ली नाही मी कर्करोग पेशंट आहे.पेन्शन एस बी आय बॅक खात्यात पीपीओ नंबर 5024524 असून कधी पेन्शन येणार वाट पहात बसलो.आजार पणात सारी सेवानिवृत्त चे पैसे संपले.
मी राज्यसरकारी कर्मचारी असून मी दिनांक 31st डिसेंबर 2018 सेवानिवृत्त झालो आहे.तरी सुद्धा मला (PF) private and fund अध्याप मिळाले नाही त्यासाठी आम्ही काय करावं.
खाजगी अनुदानित शाळेतील मुख्याध्यापकला अर्जित रजा रोखीकरण ७व्या वेतन आयोगानुसार मिळते,पण जी.आर.मध्ये खाजगी अनुदानित शब्द नसल्याने हा जी.आर फक्त केंद्रालाच लागू होतो.असा गैरसमज होतो आहे कृपया यासंदर्भात माहिती मिळावी ही विनंती.(७वा वेतन आयोगानुसार)
मी 2013 मध्ये रिटायर झालो लॅब असिस्टंट म्हणून त्याचा कुठलाही फायदा मिळालेला नाही त्याचा फायदा मिळेल का ग्रॅज्युएटी व फरकाचे हफ्ते मल्हार आहे का याचे उत्तर यूट्यूब मार्फत द्यावा 3:35
Nagesh ji thanks for ur study,analysis n explanation.I got retired from jr college,my total pension ia around 36000.What are arrears n revised pension???
Sir,I retired as as asstt teacher on 1st January 2013(31st Dec 2012 last day).My authorised pension was 15320,reduced pension 9192,commuted pension 6128. What about my revised pension from 1st June 2019.. And arrears expected in July 2019.Thanks a lot sir.waiting for ur help.Thanks
सर महाराष्ट्र राज्य कर्मचारी २०१६/२०१९ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी यांना सातव्या वेतन प्रमाणात पेन्सिल कधी चालू करनार माहिती देण्यात यावी चौकशी केली असतात सांगता की सेवापुस्तीका सातव्या वेतन प्रने केली नाही पण कधी करनार माहिती देण्यात यावी
साहेब मी मे २०१९या वर्षी सेवानिवृत्त झालो ,सहामहीने अगोदर फाईल पाठवली त्या मुळे मला पेन्शन व इतर लाभ सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळालं आहे ,तसेच आमच्या पदाचे , प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचे ग्रेड पे निश्चीत नाही असे कारण सांगितले जाते त्या मुळे फाईल रिव्हर्स होत नाही तरी माहिती द्यावी ,ही विनंती
सर माझे वडिल १/०९/२०१६ ला मरण पावले.तेव्हा १/१/२०१६ ते१/९/२०१६ पासून चे थकबाकी मिळेल..त्या व्यतिरीक्त १/९/२०१६ ते ३१/१२/२०१८ नंतर कुटुंब वेतणाची थकबाकी मिळणार कायॽॽॽॽॽ
सर मी 31जुलै 3016ला निवृत झालो.पण अजुन पर्यत 7 व्या वेतन आयोगानुसार अजुन काहीही मीळाल नाही व आताही 6व्या वेतन आयोगानुसारच पेंशन मीळत आहे मला 7व्यावेतन आयोगानुसार पेंशन व थकबाकी कधी मिळणार.
मी लीला लोहार माझे मिस्टर अग्रीकलचर खात्यात ऑफिसर म्हणून 1998 ला रिटायर झाले होते आणी 2008ला एस्कपायर झाले तरी मला 7वा आयोगाचा कीती फायदा मीळू शकेल माझी पेन्सिल कीती आसेल तरी मला सविस्तर कळवावे माझे वय आता 75 /आहे तरी मला सर्व काही माही कळू शकेल का 🙏🙏
Sir, karmchari jar 2017 madhe retired zala asel wa tyala sarw rashi 6 pay commission pramane midali asel tar tyala 7 pay commission pramane Gratuity, Commutation etc. kashi bhetnar ahe.
सर खूपच चांगली माहिती. मी ३१/७/२०१५ ला निव्रृत आहे, मला फरक अथवा ग्रॉज्युएटी फरक मिळेल का प्लीज सांगितले तर बरे होईल. म्हणजे कसला ही फरक मिळणार नाही, का.
Mam त्यासाठी तुमच्या वडिलांचे शेवटचे बेसिक आणि GP तुम्हाला मला सांगावा लागेल आणि मग मी त्यावरून त्यांची ग्राजुटी,पेंशन आणि इतर लाभ सांगू शकतो शेवटच्या महिन्याचे सांगावे लागले म्हणजे retirement झाली त्या महिन्याचे