GR Education या channel वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी व पेंशन धारकांना रोज निर्गमित होणारे निर्णय व इतर महत्वपूर्ण माहिती तत्काळ व्हावी हा या channel चा सर्वात मोठा उद्देश आहे. राज्यातील सर्वात जास्त subscriber असलेले RU-vid channel आहे.आत्ता पर्यंत सर्वात जास्त खरी आणि पारदर्शक माहिती GR Education या channel च्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आमचे youtube channel करत आहे.आपण हि channel ला subscribe करा व इतरांना रोज नवीन माहिती पाहण्यासाठी share करा. अधिक माहिती साठी आमची website www.shasannirnay.in/ and www.shasannirnay1.com ला भेट द्या.
ओल्ड पेंशन लवकर लागु करा अगोदर व परीचरला सफाई कामगारांचे काम करावं लागत परीचरला पन नोकरी वारसांना लीहुन देनयाच जी आर काढा साहेब मेडिकलचे पगार लवकर काढत नाही
7व्या वेतन आयोगप्रमाने माझा वेतन स्त र S15 होता आता मला दि.18/01/17 पासून निवड श्रेणी मंजूर झाली आहे मला आता दि.18/01/2017पासून वेतन स्तर S 17 मंजूर केला आहे.माझे 7वेआयोगप्रमाने दि.01/01/2017 माझे वेतन रू.67100/- आहे .माझी निवड श्रेणीची वेतन निश्चिती कशी होईल तेवढे सांगावे