जेव्हा मराठी भाषेत मुलाखत घेतली जाते तेव्हा इंग्रजी भाषेचा जास्त वापर करू नये एखादं, दुसरा ओघाने आलेला शब्द समजून घेता येतो. खूप छान मुलाखत घेतली. दोघी मायलेकींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किती सुंदर नातं आहे. स्वतःचं ग्लॅमरस करीयर , सिंगल पॅरेंट , तरी सुद्धा स्वतः आणि दोन्ही मुलांना इतकं छान वाढवणे सोपी गोष्ट नाही. तुम्हां तिघांचं कौतुक करावं तेव्हडं थोडं आहे🙏❤️
निना आणि त्यांचे स्वर्गीय पती दिलीप कुलकर्णी अतिशय natural actors. फॅमिली आर्ट आणि प्राणी प्रेमी आहेत हे खूपच छान आहे. पण परदेशी कुत्र जातिवंत कुत्र म्हणून आपल्या इंडियन /स्वदेशी कुत्र्यांचं महत्त्व कमी करू नये. 🙏🏻 सर्व प्रकारचे प्राणी म्हणजे नुसती धमाल असेल घरी ❤
Je complaints karat ahet ki Neena jasta boltye pan ti tichya muli baddalch bolat ahe, tine tila vadavli aahe tila bolaycha hakka ahe hava tevda. So stop moaning. Mulila tichya bolaycha problem asta tar tine interrupt kela asta