Тёмный

पंकजा मुंडे आता महाराष्ट्रात ओबीसींचे नेतृत्व करतील ? | Pankaja Munde | OBC | obc Reservation 

News Tapu
Подписаться 28 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

#pankajamundhe #obcreservation #obcmahasabha #laxmanhake #chaganbhujbal #prakashshendge #dhanjaymundhe #vijaywadettiwar #nanapatole #marathareservation #dhangarreservation #dhangar #beed
#obcvsmaratha #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan
ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेंतर्गत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केल आहे. या उपोषणाची शासनाने दखल घेतली असून, नुकतच मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने प्राध्यापक हाके आणि इतर उपोषणकर्त्यांची भेट घेतली. शासनाने ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या एका शिष्ठ मंडळाला मुंबईमध्ये चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र, प्राध्यापक हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनाच्या आमंत्रणाला दुर्लक्ष केलं, ते नाकारलं उलट शासनाने कॅबिनेट मीटिंग घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं, लेखी आरक्षण द्यावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या ओबीसी नेत्यांच्या आरक्षण बचाव आंदोलनामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झाला असून, त्यातूनच हाके यांच्या उपोषणाला अनेक ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला असून, नेते मंडळी त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्रा. लक्ष्मण हाके आणि इतर उपोषणकर्त्यांची वडी गोद्री इथं जाऊन भेट घेतली, आणो आपला पाठिंबा दिला. तसंच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांभाळण्यासाठी तसंच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीच आम्ही, या ठिकाणी आलो आहोत असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ देखील आक्रमक झाले आहेत, आणि तेही काही काळातच महायुतीतून बाहेर पडतील, अशा चर्चा माध्यमात रंगल्या आहेत. मात्र पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात आलो आहोत, आणि हे काम दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी देखील केला असून आपण त्यांचाच वारसा चालवण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत असताना ओबीसींच्या हितासाठी कायम काम करू, अशी स्पष्ट अशी भूमिका मुंडे यांनी घेतली आहे.
तुम्हाला काय वाटतं, पंकजानी obc समाजाचं नेतृत्व करावं ?
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 месяца назад
ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र 🙏🏽🙏🏽🙏🏽
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 2 месяца назад
नक्कीच पंकजा मुंडे ओबीसी लोकनेता आहेत आणि नेतृत्व सुधा त्याच करतील
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 месяца назад
पंकजाताई मुंडे आणि भुजबळ साहेब यांनी त्यांचे पक्ष सोडावेत. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. त्यांनी संघटना काढावी.
@madhavraosonawane990
@madhavraosonawane990 2 месяца назад
शिकलेली आई घरादाराला पुढे नेई तसं शिकलेली ताई ओबीसी समजाला पुढे नेई खऱ्या सावित्रीच्या लेकीला न्याय मिळेल जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय भिमाई
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 месяца назад
खंबीर नेतृत्व ताईसाहेब
@yashcreation0073
@yashcreation0073 2 месяца назад
पंकजाताई ग्रेट लिडर 👍
@user-wr9mq7gc4n
@user-wr9mq7gc4n 2 месяца назад
ओ बी सी नेत्या. पंकजा मुंडे. जय ओ बी सी बहुजन पार्टी
@dharmabade1506
@dharmabade1506 2 месяца назад
बरोबर आहे
@vitthalbhosale5653
@vitthalbhosale5653 2 месяца назад
होय ओं बी सी नेते पंकजाताई मुंडे
@ganeshsangle5353
@ganeshsangle5353 2 месяца назад
नक्कीच करतील ❤
@pavanghule8900
@pavanghule8900 2 месяца назад
नक्कीच करावे.
@bj1710
@bj1710 2 месяца назад
mass lidar pankaja tai mudhe
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 2 месяца назад
पंकजाताई मुंडे ❤❤
@Cricket45-virat
@Cricket45-virat 2 месяца назад
पंकजाताई ओबीसी च नेतृत्व करावे
@BhausahebPalve-jm7ml
@BhausahebPalve-jm7ml 2 месяца назад
जय भगवान जय ओबीसी एकजूट कायम ताई साहेब सोबत
@amoldhakne9730
@amoldhakne9730 2 месяца назад
पंकाजाताई गोपीनाथराव मुंडे
@kishorlahane5175
@kishorlahane5175 2 месяца назад
पंकजा मुंडे obc नेत्या आहेत
@user-fz9ce4xu9d
@user-fz9ce4xu9d 2 месяца назад
भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा पंकजा मुंडे यांना उपुख्यमंत्रीपद देऊ भुजबळ साहेब ग्रहमंत्री पद देऊ जय ओबीसी
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 2 месяца назад
भावी पंतप्रधान झिपर्या मनोरुग्ण जरांग्या... भावी राष्टपती शरूद्दीन वाकडतोंड्या...
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 2 месяца назад
पंकजा ताई ने लोकसभा पुर्वी ओबीसी नेतृत्व केले असते तर आज त्या खासदार दिसल्या असत्या
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 2 месяца назад
Only tai
@lakshmantandale7450
@lakshmantandale7450 2 месяца назад
नक्की केले पाहिजे
@SubhashBangar-mo2lg
@SubhashBangar-mo2lg 2 месяца назад
जेवीसी जय भगवान
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 2 месяца назад
पंकजा मुंडे नी खरच ओबीसी चे नेतृत्व करावेच म्हणजे बीड मध्ये जे झालं ते राज्यात व्हायला बळ मिळेल. शुभेच्छा
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 2 месяца назад
Laxman hake sir age badho
@AppajiChaluche
@AppajiChaluche 2 месяца назад
मा. पंकजाताई मुंडे यानी ओ.बी.सी. समाज्याचे नेतृत्व करा.
@examlogic1309
@examlogic1309 2 месяца назад
म्हणजे हाके साहेबांचा obc नेतृत्व नेता होण्याचा केलेला आटापिटा वाया जाणार...
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 2 месяца назад
ताई साहेब ❤
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 месяца назад
जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात
@bhushanborase4317
@bhushanborase4317 2 месяца назад
पंकजा ताई तुम्ही लढा आम्ही सोबत aahot
@ashokmohite1308
@ashokmohite1308 2 месяца назад
ह्या अंदोलणा मागे पंकजा मुंडे आहेत हे सर्व मराठा समाझाला कळले आहे एक मराठा लाख मराठा
@ashokchole1472
@ashokchole1472 2 месяца назад
पंकजाताई नराजे सभेवर घ्या आणि प्रीतम ताईंना पाथर्डीचे उमेदवारी द्या
@ajinkyagamerff8216
@ajinkyagamerff8216 2 месяца назад
Only pankaja tai
@sanjivanthombredahipalbeed2538
@sanjivanthombredahipalbeed2538 2 месяца назад
Ok tai kartil
@RajendraDagadkhair-ey4hl
@RajendraDagadkhair-ey4hl 2 месяца назад
पकंजताई ने ओबीसी चे नेतृत्व करावा
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 2 месяца назад
नाही फक्त छगन भुजबळ साहेब ❤
@Gholveshrikant
@Gholveshrikant 2 месяца назад
Jay ho obc
@bapuraojaybhaye6077
@bapuraojaybhaye6077 2 месяца назад
Tai
@ashokdhakane9886
@ashokdhakane9886 2 месяца назад
100/
@devendrabankar6519
@devendrabankar6519 2 месяца назад
👍
@popatgite7227
@popatgite7227 2 месяца назад
Ho
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 месяца назад
Jai OBC 🎉
@bhagwanjaybhaye4789
@bhagwanjaybhaye4789 2 месяца назад
नक्किच पंकजा मुंडे यांनी ओबीसी चे नेतृत्व केले पाहीजे.
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 2 месяца назад
ओबीसी आरक्षण वाचवा
@thespace9512
@thespace9512 2 месяца назад
Ho.krav
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 2 месяца назад
हो
@ashokmohite1308
@ashokmohite1308 2 месяца назад
त्याला फक्त समता परिषदेची मते भेटतील
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 2 месяца назад
OBC leader pankjatai Gopinathji munde madem age badho
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 2 месяца назад
Mhanunaach Parabhav zala २ veles. Bhujbalane tar Sheput ghatle.
@thinktank4724
@thinktank4724 2 месяца назад
जय जेसीबी
@dpdnyaneshwar4957
@dpdnyaneshwar4957 2 месяца назад
पकांजची जिरली 😢 हाररत्न पुरस्कार आणि चिक्की देऊन माहेरी पाठवा😂😂
@nilesh.j935
@nilesh.j935 2 месяца назад
Only भुजबळ
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn 2 месяца назад
नक्की च करतील
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 2 месяца назад
मराठा समाजास विनंती ओबीसी धार्जिणे जातीयवादी लोकांचं यू ट्यूब चॅनल बघू नका ..आणि not interested करा..है लोक गरीब मराठा लोकांचे शोषण करण्यास मदत करत आहेत आणि मराठा समाजास त्यांचा हक्क मिळू नये म्हणून व्हिडिओ टाकत आहेत..
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 2 месяца назад
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏👍👍
@navnathsupekar338
@navnathsupekar338 2 месяца назад
आधी निवडुन ये . मग नेतृत्व करायच्या गप्पा मारा
@marutimisal496
@marutimisal496 2 месяца назад
Pankjatais kendrat cabinet minister karun Maharashtra rajyache obc samajache pramukh leadership dyawi tyanche aadhipattakhali bjp ne vidhansabha election ladhawun Vijayprapt karawa martra samorchyakadunch shika tumch paksch kontahi aasu dya matr 288 matdar sanghat fakt aani fakt ek aani ekach obc candidate deun niwdun aana nahitar loksabha madhe zaleli zunshahi daba dharun aahech
@cocclasher5709
@cocclasher5709 2 месяца назад
He netrutravrun OBC fodayla baghtil pn OBC ni ekatra rahave
@gangaramphad4786
@gangaramphad4786 2 месяца назад
Tai Saheb mukhymantri hona😊 1:06
@swaralibhasmare614
@swaralibhasmare614 2 месяца назад
Bhujbal ch Kay karayach
@pravinjagtap50
@pravinjagtap50 2 месяца назад
Ha Sakal obc samaj fakt Beed chya eka particular community cha ahe …. N gadya pn yetay Tya tharavik jagehun….. Samjun ghya 😅…. OBC nete yenare Kon hote pahile…. Khare obc nete Bhujbal saheb , Taiwade , wadattiwar he Kuthe ahet …. Ki Aplyala obc ch sarv mat milu shakle nahi mhnun … ata jatiwad pasaravun vidhasabhet padu naye yachi tayari ahe Beed vidhansabhesathi 🧐….. n Maharashtra times n tyache reporters pn paha kontya community che ahet…. Bhujbal saheb boltana Beed che obc nete Kiti wela gele … n ata fakt parabhav zalay mhnun tr obc obc chalu nahi na ??
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 месяца назад
😂आता फक्त m factor चाल नार विधानसभेत
@rameshwarsanap4684
@rameshwarsanap4684 2 месяца назад
Tu nako shikvu amhala
@sagarbhanavase1745
@sagarbhanavase1745 2 месяца назад
भुजबळ साहेब
@devdattpuri539
@devdattpuri539 2 месяца назад
तर obc ची वाट लागेल.
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske 2 месяца назад
Karve
@babukhade132
@babukhade132 2 месяца назад
मुंडे
@RaosahebVighne
@RaosahebVighne 2 месяца назад
Sarv obc taicya sobat ahet
@sambajisanap154
@sambajisanap154 2 месяца назад
मास लिडर
@vikaswankhede2567
@vikaswankhede2567 2 месяца назад
नवीन पक्ष काढा
@santoshgavate5812
@santoshgavate5812 2 месяца назад
भुजबळ साहेब
Далее