#पंचायतराज या #MPSC च्या अभ्यासमधल्या महत्वाच्या घटकाचा मनोज राऊत (Dy. CEO) यांचा संपूर्ण Free video course चाणक्य मंडल च्या Chanakya Mandal Online App वर मोफत देत आहोत.
Download App from the given link :
play.google.co...
🚨MPSC संपूर्ण पंचायत राज By मनोज राऊत सर (Deputy CEO) मोफत व्हिडिओ कोर्स 🚨
📝MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षांचा विचार केला तर जवळपास सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये “ पंचायत राज ” या विषयावर प्रश्न विचारले जातात. पंचायत राज हा महत्त्वाचा घटक अत्यंत सोप्या भाषेत समजवत आहेत मनोज राऊत सर.
🎥२८ व्हिडिओ लेक्चर्स च्या या कोर्स मध्ये खालील घटक शिकवले आहेत :
🎯पंचायतराज
🎯७३ वी घटनादुरुस्ती
🎯ग्रामपंचायत
🎯पंचायत समिती
🎯जिल्हा परिषद
🎯नगर परिषद
🎯नगरपंचायत
🎯महानगरपालिका
🎯कटक मंडळ
🎯प्रश्नपत्रिका विश्लेषण
📲संपूर्ण पंचायत राज By मनोज राऊत सर (Deputy CEO) FREE Video Course बघण्यासाठी आजच डाऊनलोड करा :
Chanakya Mandal Online App : ⤵️
play.google.co...
ही सत्रे आधी रेकॉर्ड केलेली असल्याने, त्यात काही नवीन घडामोडींचा समावेश केलेला नाही , विद्यार्थ्यानी चालू घडामोडींचा अभ्यास करून नवीन संदर्भ तपासावेत.
उदा . पंचायत राज संदर्भात महाराष्ट्र सरकारने केलेले नवीन बदल : सरपंच निवडणूक आणि नगराध्यक्षाची निवडणूक.
further details contact us on www.chanakyamandal.org
To get more details, dial: 9018 189 189
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam....
Subscribe and follow us on RU-vid: www.youtube.co....
For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .
10 окт 2024