Тёмный

पंढरपूरच्या तळघरात सापडलेल्या मूर्तीचे तुळजापूर कनेक्शन 

गाळीव इतिहास                     Dr. satish kadam
Просмотров 12 тыс.
50% 1

@followers #Tuljapur news#bjp#hindu #mpsc #hindi #history

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@ShubhangiKhedekar-ej5kz
@ShubhangiKhedekar-ej5kz 3 месяца назад
सर, तुळजापूरची मूर्ती गंडकी शिळेची आहे. पंढरपूर येथे सापडलेली मूर्ती जवळपास तुळापूर येथील मूर्ती (थोड्या फार फरकाने )सारखीच दिसते तर तीही गंडकी शिळेतच घडवलेली आहे का?
@somabhise2671
@somabhise2671 3 месяца назад
प्रत्येक मुर्ती मध्ये थोडा फार फरक आसतोच. मुघलांच्या पेशवे शिवशाही यांच्या काळात मुर्ती कलाकार मध्ये थोडा फार फरक पडला आहे.
@VishnuBade-Varkari
@VishnuBade-Varkari 3 месяца назад
तुळजापूरची भवानी मातेची मूळ मूर्ती आज सापडलेली असावी 🙏. संशोधनाला खूप संधी आहे 🙏सुरक्षेच्या मुद्द्यावरूनच या मूर्ती ठेवलेल्या असाव्यात. पुरातत्व विभागाने अजून संशोधन करणे खूप महत्वाचे आहे.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 месяца назад
छत्रपती संभाजी महाराजांचे बॉडीगार्ड जय छत्रपती संभाजी महाराजांसारखे दिसत होते ते कुठे बकरी मध्ये सापडते का कारण माझी शंका आहे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले नसून सिद्धू जी पाटोळे यांना त्याने पकडून दिले आहे जसे की शिवा काशीद व हिरोची फर्जन यांना पकडून देऊन छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जसे निसटले तसे वेगळ्या प्रकारे संभाजी महाराज सर्वत्र आठ सावत्र आईचा व त्यांच्या नातेवाईकांचा संभाजी महाराजांच्या बाबतीत फितूर पणा होत असल्यामुळे संभाजी महाराज अंडरग्राउंड झाले शिवाजी महाराजांच्या खजाना सह राजारामच्या सैनिकाने संताजी धनाजी ला सुद्धा म्हसवडच्या कपारी मध्ये जाऊन मारलं हा आहे सबळ पुरावा
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 3 месяца назад
साहेब आपण देतं असलेली सर्व माहिती ऐकण्यास खुप मजा येते इतिहास व हिंदू धर्म, विविध समाजाची तंतोतंत देता त्या बद्दल आपले आभार.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 3 месяца назад
सर..योग्य तर्कशुध्द मांडणी केली आहे . आपले म्हणणे खरे वाटते
@RYANFF-iu5ib
@RYANFF-iu5ib 3 месяца назад
महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात पंढरपूरचा विठ्ठल बसलेला आहे,त्यामुळे संशोधन काही असो, फरक पडत नाही.
@VishnuBade-Varkari
@VishnuBade-Varkari 3 месяца назад
तुळजापूरची भवानी मातेची मूळ मूर्ती आज सापडलेली असावी 🙏. संशोधनाला खूप संधी आहे 🙏
@44Aniket195
@44Aniket195 3 месяца назад
सापडलेल्या 3 मूर्ती अत्यंत महत्त्वपूर्ण असणार कारण म्हणूनच त्या तळघरात ठेवल्या असणार त्या सामान्य मुर्त्या अस्त्या तर एवढ्या सुखरूप तळघरात लपवून त्या ठेवल्याचं नसत्या
@ravibvskrfaktitihas
@ravibvskrfaktitihas 3 месяца назад
भवानी मूर्तीवर संशोधनाची नवी दिशा धन्यवाद सर..
@sureshshinde11
@sureshshinde11 3 месяца назад
धन्यवाद सर,आपण उत्कृष्ट माहीती सांगीतली
@yashwantchavan805
@yashwantchavan805 3 месяца назад
माणकेश्वर येथील मंदिराच्या बाजूलाच असलेल्या बहुधा अंबाबाई देवीसाठी बोकड, कोंबड्या यांचा बळी दिला जातो. तर ते कधीपासून होत असावेत..? माणकेश्वराचे मंदिर बांधल्यापासून हे नसावे असे वाटते.
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 3 месяца назад
पंढरपूर ची विठू माऊली तुळजापूरची आई भवानी दोन्ही पण आईचं
@VinayakDiwakar-hx3tg
@VinayakDiwakar-hx3tg 3 месяца назад
अंबाबाई पटांगण जुनीपेठ येथील अंबाबाई मंदिरातील देवीची बदललेली मूर्ती आहे ती
@TULJA1919
@TULJA1919 3 месяца назад
बदललेली मूर्ती आपण नदीमध्ये विसर्जन करण्याची पद्धत आहे खाली गाभाऱ्यात कशी आली
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 3 месяца назад
खूप छान सर🎉
@chetanmasanakar4417
@chetanmasanakar4417 3 месяца назад
कोल्हापुर ला पण माता लक्ष्मी मंदिराजवल तूळजाभवानी व भगवान शंकराच मंदिर आहे माता लक्ष्मी तर वैष्णव पंथात येते तर मग पंढरपूरात अस का नाही होऊ शकत
@shishirshinde1825
@shishirshinde1825 3 месяца назад
लक्ष्मी आणि महालक्ष्मी या देवतांमध्ये खूप फरक आहे, कोल्हापूर ची महालक्ष्मी चे वर्णन देवी भागवत, दुर्गा सप्तशती मध्ये मूलचंडी, महिषासुरमर्दिनी असे आहे, महालक्ष्मी च्या हातात गदा, ढाल, महाळुंग, पानपात्र आहे, तर लक्ष्मी च्या हातात कमळ, वरदाभय मुद्रा असतात, मूळातच महालक्ष्मी, महाकाली, महासरसवती यांच्या पासून ब्रह्मदेव, विष्णू, महेश,सरस्वती, लक्ष्मी, गौरी यांची उत्पत्ती झाली व यांचे आपापसात विवाह झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर ची देवी विष्णू पत्नी नाही. आणि देवी कुठलीही असो ती शाक्त पंथातच गणली जाते, लक्ष्मी म्हणून वैष्णव, पार्वती म्हणून शैव असं काही नसतं.
@sushantpatil5980
@sushantpatil5980 3 месяца назад
विठ्ठलाई विठोबाचच रूप असाव
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 3 месяца назад
ठोस संदर्भ लागतीलच
@amarjabagal603
@amarjabagal603 3 месяца назад
Murti kharch khup juni v khary
@amarjabagal603
@amarjabagal603 3 месяца назад
Me sahamat aahe
@amrjapissal489
@amrjapissal489 3 месяца назад
अजून सऺशोधन करणे गरजेचे आहे
@sunitarakate5686
@sunitarakate5686 3 месяца назад
खरच
@amarjabagal603
@amarjabagal603 3 месяца назад
Khary aahe
@gautamawhad528
@gautamawhad528 3 месяца назад
ROMAN THEVITIL BUDDHA AAHE HA.
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 месяца назад
आपला मुद्दा पटतो
@user-od4jh1ow6f
@user-od4jh1ow6f 3 месяца назад
Hii
@WishToDrive
@WishToDrive 3 месяца назад
😂😂😂 कही ही तर्क नहीं उगीच बड़बड़
@TULJA1919
@TULJA1919 3 месяца назад
बाबा भक्ती पिठात शक्तीची मूर्ती असणे? हाच मोठा तर्क आहे
@WishToDrive
@WishToDrive 3 месяца назад
@@TULJA1919शक्ति ची भक्ति नस्ते काय? बर शक्ति पुद्धे दंड बैठका कढ़तत् ?
@somabhise2671
@somabhise2671 3 месяца назад
उगीचच संभ्रम निर्माण करणे बडबड करुन
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 3 месяца назад
Bodhisatv tara kohi mhisasue bnya hai
@jagdishpalange
@jagdishpalange 3 месяца назад
सर आपण म्हणालात की पंढरपूर मधील परिवार देवतांन मधील असू शकत नाही. तर मग तुळजापूर मंदिरामध्ये परिवार देवतांनमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे, त्याच बरोबर शक्त मंदिरामध्ये भवानी शंकर मंदिर कसे काय याला काय संदर्भ आहे का? हे विचारण्याचे कारण म्हणजे आपण म्हणालात की शक्त ( तुळजापूर ) मंदिरात गोडाचा ( मटणाचा ) नेवेद्य असताना भवानी शंकराचे मंदिर कसे आणि का? अजून म्हणालात की ज्यावेळेस पुजाऱ्यांनी मूर्ती बदलून ठेवली, त्यानंतर ती परत ही आणली असेल ना? या बद्दल खुलासा करावा. जगदीश पलंगे, तुळजापूर
@TULJA1919
@TULJA1919 3 месяца назад
शंकर आणि पार्वती हे एका परिवारातील विष्णू आणि लक्ष्मी हे दुसऱ्या परिवारातील
@Bapusahebkarde01
@Bapusahebkarde01 3 месяца назад
दादा शिव लिंगाचे भाग जर पाहीले तर लक्षात येते सर्वात खालचा भाग हा ब्रम्ह त्यावरील भाग हा विष्णु (हे दोन्ही भाग जमीनीत असतात कारण ब्रम्हा व विष्णु यांची पुजा होत नाही) पण ते भाग असतात शिवलिंगाचे ,ब्रम्हानी सृष्टी निर्माण केली (म्हणजे निर्जीव तत्व जसे जमीन, वायु,जल ईत्यादी) ,विष्णु यांनी पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली ( अर्थात सर्व जिवांना अन्न पुरविण्याची) .आता महत्वपूर्ण वरील भाग म्हणजे शिवलिंग (हे महादेव यांचे लिंग ) तसेच त्याच्या खालील बाजूस गोल अथवा चौकोनी स्वरूपात उत्तरेकडे मुख असलेली माता पार्वती अर्थात शिवाची शक्ती हीची योनी असते, व आपण हे समजतो की सर्व संसाराची (जिवांची) उत्पत्ती तेथुनच झाली आहे. म्हणुन खरे आपले माता पिता हे दोघे आहेत असेच आपण समजतो. व त्यांची पुजा करतो . आजही सर्व कुळामध्ये कौलाचार विधी असतो हा शब्द भ्रष्ट होऊन आज कुलाचार झाला आहे. याचा संबंध असा जर शिव हा शब्द पाहीला तर यातील वेलांटी ही शक्ती आहे ती जर आपन काढली तर शिवाचा शव होतो म्हणजे त्यात काहीच राहत नाही. म्हणून शिवाला प्रसन्न करायचे असेल तर आधी शक्तीला प्रसन्न केले जाते , जसे आपले आई वडील तसे हे संसाराचे आई वडील , परंतु आपल्या हट्टाला त्वरीत धाऊन कोण येत असेल तर आपली आई म्हणून भक्त आधी आई तुळजाभवानी कडे आधी येतात मग पिता कुलदैवताकडे शंभु( पुरातन काळात राजास महादेवाचा अवतार समजत असत उदा . खंडोबा ) शिवक्रोधअंश भैरव, नव नाथ यांच्या पैकी) जातात. प्रश्न मांसाहाराचा- शाक्त उपासनेत दोन मुख्य मार्ग आहेत 1) दक्षीणामार्ग (उजव्या हाताचा मार्ग) अर्थात वाईट सोडून द्या ,ज्या गोष्टी तुम्हाला मोहीत करतात त्यापासून लांब जावा ( पंच मकारापासुन दुर जावुन स्वताला यापासुन मुक्त करा) हा मार्ग फार कठीण आहे. 2) वाममार्ग-डाव्या हाताचा मार्ग जो आपण मी सुद्धा पाळतो आई भवानी चा पुजारी म्हणुन मी सुद्धा अंगीकारतो हा मार्ग म्हणजे साक्षात महीशासुराणे अःगीकारलेला कारण महीशासुराला ऐवढे पाप करूनसुद्धा आईचे दर्शन झाले आईच्या हातुन मरण मिळण्याचे सौभाग्य लाभले, आईचा आशिर्वाद लाभला,आईच्या चरणापाशी स्थान मिळविले. तसेच माझी पण ईच्छा आहे की आईने माझा वध केला तरी चालेल तोही मला मान्य आहे किमाण त्या वेळी तरी मला आईचे दर्शन होईल. म्हणुन हा मार्ग निवडतो . दुसरा अर्थ पंच मकार अर्थात मास, मछली,मदिरा (दारू) ,मुद्रा (पैसा) ,मैथुन हे मुनुष्यास सदैव आकर्षीत करतात. यापासुन जेवढे तुम्ही लांब पळाल तेवढे ते तुम्हाला जवळ ओढते. म्हणुन म्हटले आहे तुम्ही ते स्विकारा मिळवा व त्याचा मन संतुष्ट होईपर्यंत उपभोग घ्या. शेवटी कोणतीही गोष्ट मिळेपर्यंत लोभ असतो मन त्या गोष्टीत रमतं पण ती गोष्ट मिळाली व उपभोगली की त्यातील रस संपतो त्यातील ईच्छा संपते ( उदा. तुम्ही गाडी ,घर ह्या वस्तु घेण्याआगोदर व उपभोगल्या नंतर स्थिती तपासा) . तसेच खुप प्रमाणात पंच मकार उपभोगल्यास त्यातील आकर्षण संपते. व आपली मकारातुन सुटका होते व मोक्षास आपण पात्र होतो. हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. व सोपा आहे. म्हणुन शाक्त संप्रदायातील भक्त म्हणजे मी हा मार्ग स्विकारतात ( टीप. सगळेच स्विकारत नाहीत काही दक्षीणामार्ग किंवा मध्यमार्ग स्विकारतात) .बहुदा तुळजापूर मधील कांही पुजार्याची मुलांना सक्ती नसते माझे वडील उच्च शिक्षित असुनही मला कधीही मटण,दारू मुद्रा ईत्यादी गोष्टीना कधीच विरोध नाही. ईतरही माझ्या मित्रांनाही विरोध नाही. शेवटी हे यमलोक म्हणजे मृत्यु लोक आहे सर्वाना मरायचेच आहे. पण मरताना ईच्छा अपुरी राहीली की मोक्ष नाही पुन्हा हे चक्र. म्हणुन मरताना कोणतीही ईच्छा बाकी ठेवु नका. ( हे कृपया वाईट हेतुने किंवा कुसंस्कार या हेतूने घेऊ नये. हा शक्तीच्या उपासनेचा मार्ग आहे. मी ही उच्चशिक्षित आहे ,रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन नामांकीत फार्मा कंपनीमध्ये, Y.C कॉलेज मध्ये सुद्धा 4 वर्ष पदवी विद्यार्थ्यांला प्राध्यापक म्हणुन कार्य केले आहे. 10 ईतरही अध्यापणाचा तसेच शासकीय पदाचा अनुभव आहे. सध्या आता सर्व सोडून आईच्या सेवेत पुर्ण वेळ रूजु आहे. शाक्त संप्रदाय , तसेच कोणत्याही संप्रदाया माहीती विचारू शकता.आपल्या मंदीरा मध्ये तर पावला पावला वर विज्ञान तसेच ज्ञान आहे . परम मोक्ष आहे. कदम सरांचा मी विद्यार्थ्यी त्यांच्या या चॅनेल द्वारे अनेकांना ज्ञानाच्या महासागरात पोहता येत. त्याबद्दल सरांचे आभार🙏
@somabhise2671
@somabhise2671 3 месяца назад
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळापुर एक भारतात एकूण किती शक्तीपीठ आहेत ते कसे तयार झाले . हा परिवार तो परिवार . हरि हर नाही भेद. समजुन घेया . हा परिवार तो परिवार करू नका . भाऊ . मुर्ती एका तळघरात सापडल्या आहेत ना कि हा परिवार तो परिवार. हरि हार नाही भेद . तनपुरे महाराज मठा मुख्य दरवाजा वर नविन मुर्ती केली आहे.
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 811 тыс.
How Amartya Sen Ruined Nalanda
29:05
Просмотров 29 тыс.