पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य देवता विठ्ठल आहे व त्याला जोडून काही परिवार देवता आहेत गणपती मारुती गरुड शनी सूर्य लक्ष्मी महादेव व्यंकटेश अशी अनेक देवतेची मंदिरे आहेत व्यंकटेश मूर्ती व सापडलेल्या मूर्ती सारखी आहे व तुळजाभवानीची मूर्ती तिथे असलेल्या मूर्ती सारखी हुबेहूब आहे यावरून अंदाज काढता येतो की ती विठ्ठलाची मूर्ती नाही . बडवे व उत्पात समाजातील काही जाणत्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुरातत्व विभागाने काम करावे .पुरातत्व विभागाला याची नक्कीच मदत होईल .