Тёмный

#पंढरपूर 

ABN4आवाज बहुजनांचा न्यूज
Просмотров 78 тыс.
50% 1

#पंढरपूर हे #महाराष्ट्रातील_बोध_गया, #विठ्ठल_हे_बुद्धच आहेत ? -#भंते #ज्ञानज्योती_महास्थवीर
#Pandharpur is #Maharashtra_Bodh_Gaya, #Vitthal_is_Buddha? -#Bhante #Gyanjyoti_Mahasthaveer
‪@Abn4avajbahujananchanews‬
Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching , scholarship , and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
Thanks for watching
avaj bahujanacha news

Развлечения

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 211   
@DipakMinchekar
@DipakMinchekar 27 дней назад
ज्यांना बुद्ध वाटतात त्यांनी बुद्ध म्हणुन जावे व ज्यांना विठ्ठल वाटतात त्यांनी विठल म्हणुन जावे
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 26 дней назад
खरच....प्रत्येकाचा दृष्टीकोन ..पण माझ तुझ म्हणून वाद नको
@PragyMeshram-cq4ng
@PragyMeshram-cq4ng 21 день назад
Right
@santoshjadhav1992
@santoshjadhav1992 19 дней назад
हा योग्य मार्ग आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤
@sanket3782
@sanket3782 18 дней назад
In the 7th volume of complete works of Swami Vivekananda it is mentioned that Jagannath puri was a Buddhist centre which was converted to Hindu temple under the sway of the Vaishnavas.🙏
@niteshoimbe9713
@niteshoimbe9713 18 дней назад
Buddha vatatat mhnje are bawa Buddha ch hoy na sree vithal babasaheb khot boltil ka
@vitthalgaikwad1285
@vitthalgaikwad1285 28 дней назад
ज्ञानज्योती भंते यांना वंदन त्यांनी 10 वर्षापासून पंढरपूर येथे बुधाच दर्शन घ्यायला जातात ते बरोबर आहे.कारण पंढरपूर विठल हे बुद्धच आहेत हे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदा. व पुरावे देऊन सांगतात.त्यामुळे ते आपण मान्य करावे असे माझे मत आहे,धन्यवाद,जय भीम
@user-ge7fr3fm3l
@user-ge7fr3fm3l 27 дней назад
सर्वानाच.ठाऊक.आहे.भारत.एके.काळी.बोध्दमय.होता.नमों.बुध्दाय
@samatamaske
@samatamaske 27 дней назад
वनदा मी भन्ते बरोबर आहे बौद्ध मय भारत देश झाला पाहिजे नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत
@anandganvir9684
@anandganvir9684 22 дня назад
@@samatamaske boudhmaybharatvahalahavahichapechajaibheemnamobudhayjaishivrai
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 26 дней назад
सत्य हे कितीही लपवून ठेवले तरी एक ना एक दिवस सत्य हे उघड होते च भंते ज्ञानज्योती महास्तविर यांच्या अथक परिश्रम करून बहुजन बांधवांना घेऊन ते भिमा कोरेगाव ते पंढरपूर पायी धम्म क्रांती यात्रा घेऊन निघालेत यांच्या विचारांना त्रिवार वंदन नमो बुद्धाय जयभीम जयसंविधान 🌹🌹🌹
@bhagwatgadling3089
@bhagwatgadling3089 24 дня назад
सत्य कितीही दिवस लपवून ठेवले तरी एक दिवस सत्याचा विजय होईल 💞❤️🌹🙏👏
@Kp_78
@Kp_78 20 дней назад
Jay शिवाजी महाराज🚩 की जय🚩 maza विठ्ठल माझा विट्ठल 400 year old आमचा आहे तुम्ही कुठे जाता तीथे 1 दिवस आले तरी विठ्ठल रखुमाई बुद्ध झाले काय 🚩🕉हे शिवाजी महाराजांच्या काळात पासून इथे भगवा ध्वज 🚩🚩🕉 आहे 400वर्षांपासुन आहे इथे 🚩 भगवा ध्वज आहे
@RajaniRaut1234
@RajaniRaut1234 27 дней назад
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 27 дней назад
नमोबुध्दाय नमोबुध्दाय नमोबुध्दाय माझे विठ्ठल हेच बुद्ध आहेत मनुवाद्यांनी आजपर्यँत या जनतेला खरा इतिहास सांगितला नाही आज भंतेजीनी आणि वारकऱ्या आम्हांला सांगितला आहे🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍
@Rs-ew4go
@Rs-ew4go 28 дней назад
मोठे मठ जुने मंदिर हे सर्व बुद्ध विहार च आहे 👌👌👌भारत हा प्रबुद्ध भारत होता नामोबुध्दाय 👍
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 26 дней назад
आज तरुण पिढीला महात्मा ज्योतीबा फुले यांची पुस्तके वाचणे खुप गरजेचे आहे महात्मा ज्योतीबा फुले याची पुस्तके वाचाल तर वाचाल नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना बरबाद होवा लागेल उघडा डोळे बघा निट
@balajikamble536
@balajikamble536 15 дней назад
वंदामिभंते तुमचे खुप खुप आभार मानते तुमच्या सर्व भींकुसंघाला माझे कोटी कोटी वंदन करते जयभीम नमो बुधांय तुमचे आमि कायम रूनी आहोत तुमचे कोटी कोटी आभार मानते 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendraumale1996
@rajendraumale1996 26 дней назад
बुद्ध ही सत्य है और सत्य ही बुद्ध धम्म संघ है
@arunkamble235
@arunkamble235 29 дней назад
Jay bhim Namo budhay
@user-po6qr2zc3g
@user-po6qr2zc3g 27 дней назад
पंढरपुर भगवान विठ्ठल मादर मधे गरूड़ खाबावर पाली भाषेत लेख आहे त्यावर फडनविसांनि चांदिची चादर हाटवा पुरावा मिलेगा जय जिजाऊ जय शिवाजी
@KiranGaikwad-ws3gr
@KiranGaikwad-ws3gr 19 дней назад
सर्वात प्राचीन जेवढे मंदिर आहे तेवढे तथागत गौतम बुद्धाचे स्तूप आहेत नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक
@rajendramoon2781
@rajendramoon2781 26 дней назад
प्रोबधन ठाकरे यांचे पुस्तक मंदिराचे देवळे हे वाचा तळघरात मूर्ती मिळाली ती बोधीसत्व तारादेवी आहे ओलकेश्वर बुध्द आहे जयभीम नमो बुध्दाय जय सविधान जय भारत
@babajipawar9604
@babajipawar9604 22 дня назад
बुध्द आणि देवी देवता 😂😂😂 तारा देवी काय लॉजिक आहे 😂😂😂
@gautambhamare391
@gautambhamare391 20 дней назад
1:42
@mangeshrangari2195
@mangeshrangari2195 20 дней назад
Buddhist study kar kadel tula ​@@babajipawar9604
@AshokPalke-pg6vm
@AshokPalke-pg6vm 22 дня назад
सत्य कधीही झाकत नाही, पाऊस कितीही पडला तरी पाणी हे छोट्या छोट्या नद्या मधुन समुद्राच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रथम ते गढुळच असते कालांतराने ते नंतर आपोआप शुद्ध (स्वच्छ) होत असते. आगदी तसेच..... जय भीम नमो बुध्दाय जय संविधान.....
@BahujanSamajSangh
@BahujanSamajSangh 16 дней назад
भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम 🙏🏻💐🇪🇺 संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ
@mohithanwate3825
@mohithanwate3825 Месяц назад
Sadhu sadhu sadhu 🌹🙏🌹🙏🌹🙏
@ravirajumale1494
@ravirajumale1494 13 дней назад
Vandhami Bhanti ji jay Bhim jay panduranga
@vinayaktayade9156
@vinayaktayade9156 27 дней назад
Sahi hai
@sumitk1999
@sumitk1999 27 дней назад
नमो बुद्धाय 🌹🌹🙏
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 26 дней назад
चंद्र सुर्य आणी सत्या याला तळ हाताने झाकणे योग्य नाही याच्या सारखे पाप कोणसेच नाही निर्सग माफ करणार नाही
@someshkasnale6844
@someshkasnale6844 21 день назад
पत्रकार गायकवाड सर फार सुंदर सादरीकरण
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 21 день назад
नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय संविधान वंदा मी भंते❤❤❤❤❤❤
@user-vx9ku8yc7z
@user-vx9ku8yc7z 20 дней назад
गरूड खांबावरची चांदीची चदर काढा आणी मूर्तीचा पोशाखतसेच मेकप सर्व काढून टाका व प्रजेला सत्य दीसू द्या प्रजाच नीर्णय करील
@prngaming6122
@prngaming6122 29 дней назад
मा, ज्ञानजोती भिक्षु, भंते जी, 10 वर्षा पासून रैली ने पंढरपुर येथे जातात बौद्ध उपासक सोबत असतात, परिवर्तन होईल, धन्यवाद। नमोबुद्धाय।
@anandganvir9684
@anandganvir9684 29 дней назад
.uadaca cinerated gase Bilal yaalata a Et gaidai tea you constanslat day-dail dee4
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 22 дня назад
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान 🙏❤️ धन्यवाद 🙏❤️ साधू साधू साधू 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahadevshirsat78
@mahadevshirsat78 20 дней назад
समराट आशोकाच्या काळांत 84 हजार बुदध विहार होते ते कुठे आहेत जय भिम
@param007biker2
@param007biker2 17 дней назад
84 हजार बांधले याबाबत काही पुरावा आहे का...???? का फक्त हवेत गोळीबार चालू आहे 😂😂😂 एवढं जर त्या धर्माचा प्रसार झाला होता मग आज कुठे आहे आणि त्यांनी जर बौद्ध धर्माचा प्रसार केला तर त्याच्या आधी कोणता धर्म होता..????? लोकांना फार घाण सवय होती पोटभर गोष्ट दोन फूट सांगायची तशीच गत तुमची झालेली आहे
@ravirajumale1494
@ravirajumale1494 13 дней назад
Namo Buddhay
@NarayanPatil-l8p
@NarayanPatil-l8p 23 дня назад
वंदामि भन्ते जी
@dinkardhiwar50
@dinkardhiwar50 19 дней назад
🙏🙏🙏jaybhim jay Bharat
@krushnaganvir3823
@krushnaganvir3823 25 дней назад
जोपर्यंत बहुजन वर्ग यांना पुर्वी आपन बौद्ध धर्मीय होतो याचे आकलन पुर्णपणे होत नाही तोपर्यंत परिवर्तन पुर्ण होणार नाही.
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 21 день назад
नमो बुद्धय
@narayankamble4811
@narayankamble4811 21 день назад
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे योगदान on the earth कोनाही मानवाचे अथवा महामानव यांचे नाही जयभीम जय संविधान जय लोकशाही जय भारत
@meenamedhe5089
@meenamedhe5089 28 дней назад
वंदामी भन्तेजी, साधु साधु साधु.
@shivaniurade1234
@shivaniurade1234 19 дней назад
Vandami bhanteji 🙏🙏🙏
@user-ny3ie1zc6h
@user-ny3ie1zc6h 21 день назад
बाळा साहेब ठाकरे यांचे वडील प्रभोदन ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या लेखणी मधून सुद्धा सांगितले आहे,या पेक्षा काय पुरावा हवा आहे,धन्यवाद,जयभीम सुद्धा.
@param007biker2
@param007biker2 17 дней назад
उद्या मी पण पुस्तक लिहितो त्यात पण जो मला पैसे देईल मी त्याच्या बाजूने लिहिल तर माझा पण पुरावा ग्राह्य धरला जाईल का.....????
@MahendraPallavi-z3h
@MahendraPallavi-z3h 28 дней назад
गरूड़ खाबावर ची चांदीची चादर हाटवा पलि भाषेत लेखाआहे तेलेख कोन्ही वाचु नये म्हनुन फडनवीसानी त्यावर चांदीची लावली जय जिजाऊ जय शिवराय
@lataadhangle7481
@lataadhangle7481 27 дней назад
बरोबर आहे
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 28 дней назад
Jai Ho pandharpur budh vithobaki 🙏🙏
@nileshkamble2256
@nileshkamble2256 19 дней назад
❤❤
@sadanandnade6219
@sadanandnade6219 22 дня назад
Vandami bhanteji. namo buddhay, Jay Bheem, Sadhu, Sadhu,Sadhu.
@DayanandPandit-rc4nl
@DayanandPandit-rc4nl 26 дней назад
Khupchan.margdrshn.bhnteyJi.namobuddhay
@rahulnikhade821
@rahulnikhade821 20 дней назад
Namo bhudhay
@mr.yuvraajdhanvijay6566
@mr.yuvraajdhanvijay6566 26 дней назад
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 19 дней назад
नमो बुद्धाय जय भिम 🙏💪
@sarojsawant1127
@sarojsawant1127 23 дня назад
बुद्ध हिंदू था
@hansrajkamble478
@hansrajkamble478 27 дней назад
Vandami Bhante
@siddharthachourpagar5251
@siddharthachourpagar5251 22 дня назад
Right
@dipakkadam9342
@dipakkadam9342 22 дня назад
Jaye bhem namo budhe🎉🎉
@user-fd3zl8mi2m
@user-fd3zl8mi2m 25 дней назад
Sadhu Sadhu Sadhu
@sarojsawant1127
@sarojsawant1127 23 дня назад
पंढरपूर ला येउ नका पण पांडुरंग बुद्ध होता हे मनू नका कारण बुद्ध हा कली युगातला आहें त्याने स्वताच बुद्ध धर्म स्थापन केला कोणाचीही दिशाभूल करू नका
@samyakofficial438
@samyakofficial438 19 дней назад
Science journey che video bagha and tainya tumche prashn mandha
@tejasviwankhade7794
@tejasviwankhade7794 26 дней назад
Great work sir jay bhim jay Bharat jay samvidhan jay pandurang jay vittahl namo budhay 💙🇪🇺🏳️‍🌈🇮🇳🌹💐🌹🙏🏼
@user-xx1sp9yl1i
@user-xx1sp9yl1i 26 дней назад
Namo Buddhay 💙💙💙💙💙💙💙💙💙🙏 🙏🙏🙏🙏
@manoramavaidya9764
@manoramavaidya9764 26 дней назад
Namo buddhay namo buddhay namo buddhay
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 20 дней назад
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@prashantcharbe9876
@prashantcharbe9876 26 дней назад
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी साधू साधू साधू
@shilamore1943
@shilamore1943 28 дней назад
बरोबर
@sachinkamble6876
@sachinkamble6876 25 дней назад
विठ्ठल मूर्ती ही गौतम बुद्धांची आहे जय भीम नमो बुद्ध धम्म
@ashwajitbhosale7093
@ashwajitbhosale7093 28 дней назад
Hya rally la samta@ samta sainik dal plz support kara🙏🏻🙏🏻
@VarshaWaghmare-l2j
@VarshaWaghmare-l2j Месяц назад
Darawr ashok chakr hot te 34 varsha aadhi bhagitl
@user-ny3ie1zc6h
@user-ny3ie1zc6h 21 день назад
पंढरपूर मध्ये मूर्ती ही गौतम बुद्धाचीच आहे,असे मला वाटतेच,सर्व साधू संत,निवृती नाथ, बाळा साहेब ठाकरेंचे वडील यांनी सुद्धा पंढरपूरचे मंदिर बुद्धाचेच आहे.गायिका देशपांडे मॅडम ने सुद्धा गायले आहे.धन्यवाद...
@ganeshavhad1077
@ganeshavhad1077 19 дней назад
बुद्ध विठ्ठल आहे तर रुक्माई कोण बुद्ध संन्याशी आहे तर विठ्ठलाचे चार मुले कोणाची बुद्ध विठ्ठल आहे तर त्या आभूषण कशाला रुक्माई शेजारी कशाला जे लोक म्हणतात विठ्ठला हा बुद्ध आहे त्यांना एक बुद्धाची मूर्ती बनवून द्या त्यांच समाधान होईल
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 22 дня назад
Namo buddhay 😊
@anandghate7625
@anandghate7625 27 дней назад
Jay bhim.
@user-nk9oo9cc1x
@user-nk9oo9cc1x 27 дней назад
Vttal bhudhay namaysabhtu sab mangalam
@user-mk9rc2ft5l
@user-mk9rc2ft5l 25 дней назад
हा देशच बुद्धांचा आहे,🙏
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 20 дней назад
हिंदुस्तान नाव दिले आहे चायना मध्ये जास्त बौद्ध आहेत कुठे राहणं पसंत करणारा
@pintoosaheb9706
@pintoosaheb9706 19 дней назад
​@@maheshsuryawashi2223 बुद्ध नेपाळी होते नेपाळ देश बुध्दांचा आहे असे म्हणावे
@user-fi6mx9sv4v
@user-fi6mx9sv4v 23 дня назад
🎉Travar Vandan Akdki barbor aaha 🙏🙏🙏
@sukdevpawar2138
@sukdevpawar2138 20 дней назад
भारताला हिंदुस्थान का म्हणतात आंबेडकर बाबा, ठाकरे ह्याना आपण महपुरुष मानतो पण हे कलीयुगात ले आताचे आहे कलीयुगाचे आधी विष्णु भगवानांचा बुद्ध अवतार आहे तेव्हांची ही सर्व मंदिरे अशीच होती माहीत घ्या वाचा हिंदुंचे ग्रंथ पुराण आता कलीयुगात का कोणी अशी मंदिर बांधत नाही त्या अवताराच महत्व प्रथा असतात तसेच चालत काळ बदलला की जग बदलत कशालाही आपले च म्हणणे वाद करणे योग्य नाही जर विष्णु भगवान यांचा बुद्ध अवतार नसता तर तुमच बौद्ध विहार वैगेरे खर असते
@vinkarvishal8996
@vinkarvishal8996 21 день назад
Jay bhim sir
@namdevsawanth2274
@namdevsawanth2274 26 дней назад
Jai bham namobudhay
@user-uo7og6gn8w
@user-uo7og6gn8w 20 дней назад
Pandharpur. Ch. Vithtal. Ha. Tathagat. Budha. Aahe. Jaibhim. Jai. Namo. Budhday.
@sangitahumne
@sangitahumne 26 дней назад
Vandaami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹🌹
@hemantkhorgade1790
@hemantkhorgade1790 18 дней назад
Waah re kai bolav yana
@user-bx2uf3dz7c
@user-bx2uf3dz7c 28 дней назад
नमो बुध्दाय जय भीम
@kanchanmohite8597
@kanchanmohite8597 27 дней назад
मोठे मठ जूने मंदिर हे सर्व बुद्ध विहार च आहेत, भारत हा प्रबुद्ध भारत होता नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
@DawrkaIngole-k3s
@DawrkaIngole-k3s 21 день назад
Xh
@sunilshinge7185
@sunilshinge7185 21 день назад
🌷🙏🌷🙏
@rajeshkapse612
@rajeshkapse612 26 дней назад
Vandami Bhante🙏
@sambhajibodke8163
@sambhajibodke8163 24 дня назад
वंदामी,भंतेजी
@dhirjavchar1541
@dhirjavchar1541 20 дней назад
Namo buddhay Jay bhim
@relaxingmusicmeditation3388
@relaxingmusicmeditation3388 26 дней назад
Namo Buddhay 🙏💙
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 20 дней назад
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 28 дней назад
जय भीम 🚩🚩💙💙
@user-fn3xy3pq6k
@user-fn3xy3pq6k 22 дня назад
Jaisa jyacha bhav taisa tyacha dev
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 23 дня назад
Pandurang is Buddha 😅💙🌹😎
@SanjaySartape-mz6wh
@SanjaySartape-mz6wh 25 дней назад
नमोबुद्धाय जयभिम
@jaivikbambhaniya6192
@jaivikbambhaniya6192 20 дней назад
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
@BalasahebDharam
@BalasahebDharam 26 дней назад
😂 हसा
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 20 дней назад
नाव कोणीही काहीही दिले तरी त्यातला देव काही बदलणार आहे का शक्ती काही बदलणार आहे का फक्त राजकारण चालू आहे जेव्हा पोटाला भेटत नव्हते तेव्हा कुठे होता
@anshultoys
@anshultoys 26 дней назад
साधू 🌺 साधू 🌺 साधू 🌺
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 26 дней назад
आज भारत देशाल गौतम बुद्धाच्या विचारा शिवाय पर्याय नाही
@babasahebchandramore2316
@babasahebchandramore2316 26 дней назад
अरे नागपूर दीक्षा भूमि लां जा ना.
@yushasarkate288
@yushasarkate288 26 дней назад
Namobudhay Jay bhim 🌹🌹🌹🙏🙏🙏
@siddharathzanke9287
@siddharathzanke9287 20 дней назад
India non other'than that is Bharat .land of Buddha
@user-gb8xp2mj6d
@user-gb8xp2mj6d 26 дней назад
Brabrhai hai jay bhim nmobhuddha 🙏🙏🙏💙💙💙
@SubhashSadavarte
@SubhashSadavarte 21 день назад
भन्ते न्यानजोती हे बरोबर बोलत आहेत भारतातील जेवढी ही मंदिरे आहेत ती एके काली बुध्द वीहारे होती उदाहरण-पंढरपूर तिरुपती आयोधदया आशी नमस्कार
@515rama
@515rama 26 дней назад
बाबाजी का घंटा
@shivajisolanke1882
@shivajisolanke1882 21 день назад
33 कोटी देवाचे आद्य पण आमचेच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sureshingle3459
@sureshingle3459 20 дней назад
प्रबोधनकार ठाकरे यांनी बुद्ध व धम्मा बद्दल परखड लिहिले आहे… ही पुस्तके प्रत्येक बौद्धांच्या घरी असावी…. प्रत्येक बौद्धांना सरकारशी या बद्दल पत्रव्यवहार करावा… न्यायालयीन लढाई लढावी
Далее
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 3,1 млн
НЕОБЫЧНОЕ СВОЙСТВО СВИТЕРА
0:37