पक्षीप्रेमी जयंत तांदुळकर यांच्या घरी भरते रोज चिमणी पाखरांची शाळा
जागतिक चिमणी दिवस स्पेशल रिपोर्ट
उन्हाळा सुरू झालाय पाण्याच्या शोधात असणाऱ्या या मुक्या जीवाकरीता दाणा- पाण्याची व्यवस्था करता येईल का..?
हा मुका जीव अंगणाची गजबजलेलं ठेवतो,मग यांची कमी होत चाललेली संख्या बघून यांना आपण जीवनदान द्यावे, असे नाही वाटत का..!!
आजचा हा स्पेशल रिपोर्ट बघून नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल.
#चिमणी_पाखरं #गार्डन #उन्हाळा #पक्षीप्रेमी
#महालेखाकर #नागपूर #पाणी #निवारा #अन्नसाखळी
#निसर्ग #निसर्गप्रेमी #निस्वार्थसेवा #लिम्काबुक_रेकॉर्डविजेते#निसर्गप्रेमी
20 мар 2024