Тёмный

Nature documentary. चंडोल पक्षी. Bird videos. Life in jungle. Marathi discovery. Wild life on fort. 

Marathi discovery
Подписаться 153 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

Nature documentary. चंडोल पक्षी. Bird videos. Life in jungle. Marathi discovery. Wild life on fort.
#marathidiscovery
#birds
#birdvideo
#nature
मी या व्हिडीओ मध्ये माळरानावरील चंडोल पक्ष्याची माहिती सांगितली आहे. ती तुम्हाला नक्कीच आलडेल. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरु नका.
इन्स्टाग्राम लिंक.
www.instagram....
फेसबुक लिंक.
www.facebook.c...
Email. dattamorase@gmail.com.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 136   
@abhijitpatil661
@abhijitpatil661 Год назад
गावाकड बरेच वेळा ...शेतात हा पक्षी पाहतो....मलाही अस निरीक्षण आवडत.. पण एवढा आभयास नाही.❤❤❤
@nitinpawar3652
@nitinpawar3652 Год назад
मराठी डिस्कवरी खूप छान नाव ऐकूनच खूप आनंद झाला. चंगोल पक्षाला पाहून आणखीन त्यात भर पडली👍
@sophiachandekar3759
@sophiachandekar3759 Год назад
सर्व लोक निर्जीव पैशामागे धावतात पण आपण देवनिर्मित निसर्ग आमहाला दाखवता खूप खूप धन्यवाद
@RajendraPatil-sq4pe
@RajendraPatil-sq4pe Год назад
चंडओल आती चतुर एकच काय
@bapukamble2310
@bapukamble2310 5 месяцев назад
अतिशय कस्ट घेऊन तुम्ही छान माहिती दिली या बाबत खूप खूप धन्यवाद
@dhananjayurkunde3371
@dhananjayurkunde3371 Год назад
आमच्या चंद्रपूर तालुक्यातील गोंडपिपरी भागात शेताजवळील पडीक जमीनीवर नेहमी दिसतो. मला लहानपणापासून पक्षी निरीक्षण आवडते.
@abhijitpatil661
@abhijitpatil661 Год назад
सगळ्यात पहिलं सुंदर व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट.....आपल्याला भेटायचं कस
@urmilagirishgawade4824
@urmilagirishgawade4824 3 месяца назад
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ
@sudhakarlahane7229
@sudhakarlahane7229 Год назад
सर, तुमचे सर्वच विडिओ खुप अभ्यासपूर्ण आणि दन्यानयंवर्धक असतात.👌👍 ही छान माहिती जगातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचवन्या साठी एक इंग्लिश चॅनल सुरु करावे किंवा इंग्लिश सब-टाइटल द्यावेत.
@gopaldasbairagi8718
@gopaldasbairagi8718 3 месяца назад
आपले पक्षावरचे व्हीडिओ फार छान असतात. इतर चावट व्हीडिओ बघण्यापेक्षा आपले व्हीडिओ पाहणे अगदी चांगले आहे पक्षाची माहिती ही मिळते, राम राम.
@raghunathkumbhar7080
@raghunathkumbhar7080 Год назад
सर ,आवाज(कसा गातो)?सांगा. खूपच अभ्यासपूर्ण निरीक्षण सर .👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
Nice & Informative video. धन्यवाद. 🙏🏻
@pkb47470
@pkb47470 Год назад
I like it very beautiful❤ and superior Marathi Discovery
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Год назад
मराठी डिस्कव्हरी या तुमच्या चैनेलला खूप खूप शुभेच्छा, मागे सुध्दा मी आपणांस लाईक केले होते,तूमचे vdo 's मला खूप आवडतात, पक्षी निरीक्षण करणे हे खूप जीकिरीचे कार्य आहे, मी मागेच म्हणालो होतो,श्री,सलीम अली व त्यांचे शिष्य श्री,ज्ञमारूती चितमपल्ली यांचे पक्षी निरीक्षणाचे काही लेख। लोकसत्ता या वर्तमान पत्रातून माझ्या वाचण्यात आले होते, पक्षी निरीक्षण करताना,कधी चांदण्या रात्रीत,तर कधी अमावशेच्या काल्याकुट्ट थंडीच्या रात्रीत,नदी नाल्यात, डोंगर कपाटी,घनघोर जंगलात तासनतास चिकाटीने बसावे लागते,धन्यवाद,आपली स्वत:च्या सुरक्षेची कालजी /दक्षता घ्यावी, औल दी बेस्ट,,❤
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छा महत्वाच्या
@udhavpatait674
@udhavpatait674 Год назад
खुपच छान माहिती दिली चंडोल बद्दल धन्यवाद.
@vikasshelar1402
@vikasshelar1402 Год назад
खूप छान माहिती दिली खूप मेहनत आहे सर खूप छान व्हिडीओ केला आहे🎉🎉
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Год назад
आपण चंडोल पक्षी यांचे उत्तम निरिक्षण केले आहे व फार सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद
@budhatalpade4061
@budhatalpade4061 3 месяца назад
आमच्याकडे याला भुईपाखरू म्हणतात. माझ्या गाडीला या पक्ष्याचे नाव दिलेले आहे.हा पक्षी माझा बालपणापासुनचा मित्र आहे.मला दररोज या पक्ष्याचे दर्शन होते.हा पक्षी चांदण्या रात्री सुद्धा आकाशात भरारी घेतो.
@swednika-authenticindiancu3247
अतिशय सुंदर👌👌 माहिती दिलीत सर तुम्ही
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 3 месяца назад
या पक्षाचा आमच्या भागात थोडा राखाडी रंग असायचा, छोट्या गोल गोल घरटे असायचे, पण शहरीकरणात माळही गेले आणि रानेही गेली.
@chandrakanatpardhi7619
@chandrakanatpardhi7619 Год назад
भुईटी पक्षी म्हणतात.कारण तो पक्षी नेहमी भुई वर्णन पळतानी दिसतो.
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Год назад
सावन्तवाडी तालुक्यातील भागात याला "चांडोल " म्हणतात.
@sukalalbagul9962
@sukalalbagul9962 Год назад
खूप छान मी तर चंडोल पक्षी पहिल्यांदाच बघितला.छान निरीक्षण केले आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जा.👍👍
@marotiwaghmare2875
@marotiwaghmare2875 Год назад
खूप छान माहिती सर ,अशीच सदिच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
@avinashdongre463
@avinashdongre463 Год назад
पक्षांचे आवाज सुद्धा ऐकवत जा. त्यामुळे पक्षी ओळखता येणे सोपे होइल
@SanjayWaghmode-ik4zg
@SanjayWaghmode-ik4zg Год назад
चंडोल पक्ष्याला मी मिलीटरी पक्षी म्हणून ओळखतो.
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 Год назад
नमस्कार आपण कुठे असता मी इचलकरंजी ला राहतो पक्षी अभ्यासक आहे
@healthcenter6577
@healthcenter6577 Год назад
पाण्यात सुर मारल्या सारख चंडोलच ऊडन चित्रीत केल असेल तर दाखवा
@shivamuk1550
@shivamuk1550 Год назад
किल्ल्याच नाव किती लोकांना कळलं .आगोदर नीट उच्चर करायला शिका मग लॉग बनवा .
@vilasgadhave2705
@vilasgadhave2705 3 месяца назад
चेंडवाल पक्षी म्हणतात
@vijaygirkar969
@vijaygirkar969 Год назад
आमच्या कोकणात या पक्षाला भाटूकली असं नाव आहे
@nivruttiaru4057
@nivruttiaru4057 2 месяца назад
Apan pakshitra aslyamule krupya karkochya ya pakshavhi mahiti dhyavi .
@AN-xg7mi
@AN-xg7mi Год назад
खूप खूप धन्यवाद नेहेमीप्रमाणेच अप्रतीम video. 👌🏼🙏🏻
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai Год назад
Khup chaan; tyaache English naav ; chitrachaa closeup; aawaz daakhvlaa tar aankhin chhan.Mhanaje asnkhin mahiti shodhtaa yeil.
@nivruttiaru4057
@nivruttiaru4057 2 месяца назад
Chandol ha pakshi pashim vidharbhat kuthech disat nahi
@SamyakKamble-n1b
@SamyakKamble-n1b 2 месяца назад
nisargache wed lavanare vdo ahet he...dhanyawad..
@udayniture
@udayniture 3 месяца назад
अप्रतिम माहिती धन्यवाद सर
@satishmusale4796
@satishmusale4796 3 месяца назад
मी हार्दिक पक्षी पहिला आहे पण नाव माहित नव्हते
@namdeopatil2011
@namdeopatil2011 Год назад
Chandagad.talukay.madhe.yala.khadpi.mahntat.
@vasantsonar6431
@vasantsonar6431 Год назад
What is flying speed?
@shamajagdale4597
@shamajagdale4597 3 месяца назад
Ha chandol Pradesh nishatha asto
@AyushDake
@AyushDake 3 месяца назад
Thanks for your kasht🙏👍
@shardulphadtare9861
@shardulphadtare9861 Год назад
Great vedio and adventure birds life cycle
@GhanashyamBodke-rg5sq
@GhanashyamBodke-rg5sq 5 месяцев назад
jordon cruiser cha video banva
@siddharamaynamahkadsiddhay6849
खूपच सुंदर, अप्रतिम.👍
@must604
@must604 Год назад
सर ,जंगलात ,तळ्या वर cctv लावून ठेवत जा की.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Год назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
@healthcenter6577
@healthcenter6577 Год назад
चंडोल च गायन दाखवा अवश्य
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Год назад
आवाज नाही ऐकवला
@ajayshinde9675
@ajayshinde9675 3 месяца назад
Sir, त्याचा आवाज कसा असतो
@sharvarideo5047
@sharvarideo5047 Год назад
Hyacha aeaj khoop vela eikla aahe pan tyala pahile navhate.
@thevikasc6274
@thevikasc6274 Год назад
या पेक्ष पोपट जोरात उड़तो
@shankarsatpute7985
@shankarsatpute7985 4 месяца назад
Amchya maal ranat tr khup ahet
@pragatinivalkar3338
@pragatinivalkar3338 3 месяца назад
सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙂 तुम्ही छान माहिती देत असता.
@marathidiscovery
@marathidiscovery 3 месяца назад
आभारी आहे.
@vegetagaming8057
@vegetagaming8057 Год назад
खूप छान निसर्गातील pakshanchi माहिती दिली खूप छान छान बारकाईने वर्णन करता पक्षांचा thank you छान बारकाईने अभ्यास केला आहे tumi
@danielpatole8517
@danielpatole8517 3 месяца назад
❤❤❤❤❤❤❤
@pandurangwagatkargargotwadi
आमच्या भागात, आंबुळग्या म्हणतात
@danielpatole8517
@danielpatole8517 3 месяца назад
Best 👌 👍
@shivajisathe6528
@shivajisathe6528 Год назад
याचा आवाज ऐकू यायला पाहिजे
@shrikrishnawaghate1367
@shrikrishnawaghate1367 3 месяца назад
Nice
@shripadpawar8243
@shripadpawar8243 Год назад
ग्वाल्हेर येथेही याला चंडोल म्हणूनच संबोधले जाते. काही लोक पिद्दी, लाल मुनिया (चिलूट) ,बया (गवळण) आणि चंडोल पक्षी पिंजरात पाळतात. पैकी लाल मुनिया आणि चंडोल यांच सुंदर गाणं, आवाज ऐकण्यासाठी पाळतात.
@madhukarparthe3887
@madhukarparthe3887 Год назад
आमच्याकडे या पक्षाला ढेर्पुली म्हणतात. शेतात जमिनीवर घरटे करतो.खालापूर, रायगड
@BaluKhillare-d5k
@BaluKhillare-d5k Год назад
Dagad chimani mahntat
@vitthalbangal9446
@vitthalbangal9446 Год назад
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्यात असेच चंडोल पक्ष्याचे तिन जाती आढळतात . त्यांची नावे १) टोपाळ्या २) भुई चंडोल 3) मोठा चंडोल . अशा तिन प्रकारची चंडोल जातीचे पक्षी आहेत . एकदम छान चित्रीकरण केले दादा धन्यवाद 🌳🌳👍👍
@deepakyatoskar7795
@deepakyatoskar7795 Год назад
Nice
@chandrashekharbamane9754
@chandrashekharbamane9754 Год назад
Nice
@balasahebvarpe7207
@balasahebvarpe7207 Год назад
Very good bhau
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 Год назад
Bhatukali
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 Год назад
Brother nice pl send video of pecok भारद्वाज समुद्र गरुड
@geetashinde7849
@geetashinde7849 Год назад
Jay Bajrga 👌🙏🙏💐🌹🍏👍👌🙏🍓🍎👌👍👍
@sitarammadge972
@sitarammadge972 Год назад
सर खुपच छान माहिती दिलीस. मलाही पक्षांची माहिती घ्यायला फार आवडते
@paragdandge6751
@paragdandge6751 Год назад
भर दिवसा गोम मिळाली कशी? चमत्कारिक आहे पक्षांची दुनिया
@shankarkamble9620
@shankarkamble9620 Год назад
छान असेच माहीत नसलेल्या पक्षीचे vdo banava
@prakashjoshi387
@prakashjoshi387 Год назад
आकाशात झेप घेणारा पक्षी,पण झेप कसा घेतो ह्या बाबत माहिती आवश्यक आहे .
@chandanCreatorBlog
@chandanCreatorBlog Год назад
सर खीडेकी पंची का उधरण दिजिये बहोत जरुरी है
@swatidhamankar7579
@swatidhamankar7579 Год назад
खुप छान तुंचे खुप खुप आभार आमाला निसर्ग पक्सी दाखल्या बद्दल
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 Год назад
Very nice.
@vinaysane5435
@vinaysane5435 Год назад
Very Nice & like Video 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏.
@chandrashekhargosavi4120
@chandrashekhargosavi4120 Год назад
Very nice comentery in Marathi I liked it and in my. Bird dictionary new bird is added Candol
@prafulgawde5825
@prafulgawde5825 Год назад
atishay Sunderland! Hats off to ur dedication !
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Год назад
खूप छान म्हायती देता sir तुमचा मी फॅन आहे❤❤❤❤
@nileshgije4491
@nileshgije4491 Год назад
Superb Dada. Tumche video khup chan astat. Khup navin mahiti milte. Political , Bollywood hero/heroine che faltu video peksha tumche video changle ahet. Salute to you & your team.
@jayrampandhare666
@jayrampandhare666 Год назад
Khup changli mahiti miltey tumha lokan kadun dev tumch nakkich bhal karel
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 Год назад
खुप छान माहिती करुन दिली सर 👍🏻 धन्यवाद 🙏💐💐
@abhilen1
@abhilen1 Год назад
सर खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
@litejshirtar1296
@litejshirtar1296 Год назад
फार छान माहिती दिली आहे.
@sharvarideo5047
@sharvarideo5047 Год назад
Chhanach video.Chandol pakshi kasa asato te samajle.
@sanjaymore6946
@sanjaymore6946 Год назад
Sir tumchya video khup chaan astat. Jaminit bil (ghar )karun rahanara green colour cha bird baddal mahiti dya
@kundalikshirsekar4529
@kundalikshirsekar4529 Год назад
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर.
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Год назад
Kharach tumchamule amchya dnyanat pakshyanbaddal mahit padat ahe ❤
@carolinetribhuvan5465
@carolinetribhuvan5465 Год назад
Very nice video,Thanku sir
@yamineessimplefoodguideyam4607
Garuda peksha fast sur dakhvla nahi. Gane pan aikvle nahi, ka
@makrandagre7760
@makrandagre7760 Год назад
Aamachyakade ya pakshyala bhatakuta mhanatat
@vaishalighorpade2320
@vaishalighorpade2320 Год назад
चंडोल पक्षी
@vilasdongare4776
@vilasdongare4776 Год назад
Amazing larkas (chandol ) in the winds.
@mahadevdongale772
@mahadevdongale772 Год назад
चंडोल पक्षीच म्हणतात
@anitabidkar1357
@anitabidkar1357 Год назад
Hya pakshacha ganyacha awaj aikayla milala tar bare hoil
@akhtarshaikh9809
@akhtarshaikh9809 Год назад
Very good vedio from Mumbai
@urmilagirishgawade4824
@urmilagirishgawade4824 Год назад
खुप छान माहितीपूर्ण पाठवता
@narayanpatil6188
@narayanpatil6188 Год назад
खुपच छान माहिती दिली सर
@shashikantsorte9270
@shashikantsorte9270 Год назад
Thanks Sir.. Very Nice👍👍👍
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
Most welcome
@must604
@must604 Год назад
तुम्ही कॅमेरा कुठला वापरता.
@jayantgavit4865
@jayantgavit4865 Год назад
churlya dodya ase mantatat
Далее
Ответы Мэил Ру
01:00
Просмотров 1,5 млн
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 941 тыс.
Peregrine Falcon Nesting 4k HQ
15:10
Просмотров 8 млн
Ответы Мэил Ру
01:00
Просмотров 1,5 млн