Тёмный

परतीचा पाऊस - भातकापणीला सुरवात । शेतातली नाचणी, वरी, चिबूड | Rice Farming Kokan | Kokankar Avinash 

Kokankar Avinash
Подписаться 146 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Час назад
दादा तूझी आई किती कष्ट करतात आणि प्रेमळ आहे. त्यांनची देणगी म्हणजे तूमचे शेत आणि घर जपून ठेव कारण हीच खरी कमाई आहे. खूप छान भात शेती
@kaveridhurat864
@kaveridhurat864 Час назад
Nice video
@mangeshghag8916
@mangeshghag8916 3 часа назад
अविनाश खरच आपलं कोंकण किती किती सुंदर आहे. स्वकष्टाने घाम गाळून ताटात मिळालेली भात,भाकरी,वरी,नाचणी.... कुठल्याही फळभाज्या, रानभाज्या, फळफळावळ खाण्यात जी मजा आहे , ज्याने ही गोडी चाखली तो खरंच भाग्यवान. रमणीय निसर्ग, स्वच्छ हवा ,पाणी, मनाला तजेला देणारं वातावरण..... धन्य ते कोकण, धन्य ते कोकणी जिवन....आपलं कोंकण सुंदर कोकण ❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 часа назад
100% True.
@pundliksavare8669
@pundliksavare8669 2 часа назад
व्हिडिओ खूप छान आहे ❤
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Час назад
दादा तब्येत बरी आहे ना आवाज बसला आहे. तूझा काळजी घे.
@AkshayKabdule
@AkshayKabdule 3 часа назад
Dada khup Chan Vidio astat tuje
@rahulbhojane4288
@rahulbhojane4288 4 часа назад
❤❤❤
@YashSakpal-n8o
@YashSakpal-n8o 5 часов назад
Dada lavkar bhat kapun tak paushacha Kay khar ny
@ShitaramJadhav-n7c
@ShitaramJadhav-n7c 4 часа назад
दादा शेतकऱ्यांना हा वन्य प्राण्यांचा त्रास सगळीकडे आहे आमच्या गावाकडे रानटी डुक्कर आणी बिबट्यांचा खूप त्रास होत आहे खूप भिती वाटते रात्री उशिरा लाईट असते उसाचे पाणी धरणे खूप अवघड झाले आहे
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 часа назад
काळजी घ्या. आम्ही वर माचीवर असतो. खास बनवलेली आहे
@YashSakpal-n8o
@YashSakpal-n8o 4 часа назад
Dada bhat zodaychi machine nahi aahe
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 3 часа назад
दादा हळद विकत देणार का❓
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 часа назад
Evdhi halad tar honar nahi...tari baghato..sangen
@RiyaTalande-wg9sc
@RiyaTalande-wg9sc 4 часа назад
अवी तुला किती भाऊ बहिणी आहेत
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 часа назад
दोन बहिणी मोठ्या आणि लास्ट मी
@RiyaTalande-wg9sc
@RiyaTalande-wg9sc 4 часа назад
@@KokankarAvinash थँक्यू
@MNS928
@MNS928 4 часа назад
Kharcha cha calculation kela tar vikat ghetla la rice parvadtoh😊
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 часа назад
100% True.
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45