साहेब तुम्ही. सांगीतल्याप्रमाणे तयार करून वापर केला मच्छर घराबाहेर पळून गेले पण मेले नाहीत प्रमाण कमी जास्त झाले की काय देव जाणे पण रिझल्ट १०१ टक्के जोरदार आहे धन्यवाद
शहरात हे सर्व करण्यास लोकांकडे वेळ नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न आहे, हीच वस्तु जर बाजारात तयार स्वरूपात मिळाली आणि जर ती प्रभावी असेल तर लोक ती निश्चितपणे खरेदी करतील.
एक दिवस चालेल पण नंतर नाही चालणार कारण मच्छर स्वतः पुढील पिढीत changes करत पैदास वाढवतात..!! मला पण एक आस कार्ट पैदा करून गावात सोडायचं होत की आख्ख्या गावाचा माज मोडून फाट्यावर बसलं आसत.. पण बहुदा हे अपूर्णच राहिलं..!!