Тёмный

ना टाकीतलं पाणी काढायची गरज ना आत मध्ये उतरण्याची फक्त 5 मिनीटात होईल साफ 😱 takau pasun tikau vastu 

Puneri tadka
Подписаться 837 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

ना टाकी रिकामी करण्याची गरज ना आत मध्ये उतरण्याची फक्त 5 मिनीटात होईल साफ 😱 takau pasun tikau vastu
#puneritadka #takaupasuntikauvastu #tankcleaning #cleaningtips #plasticbottlereuseideas #kitchentips #marathikitchen #reuseideas #watertankcleaning #newtipsandtricks #kitchenhacks #मराठी #टाकाऊपासूनटिकाऊ #watercleaner #desijugad

Хобби

Опубликовано:

 

15 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,2 тыс.   
@kaminijadhav3248
@kaminijadhav3248 6 месяцев назад
❤ मी या व्हिडिओची वाट पाहत होती खूप छान टाकी साफ झाली अप्रतिम❤ आखिर वो दिन आ गया धन्यवाद ताई❤
@SuchitaGharat-cb9xk
@SuchitaGharat-cb9xk 4 месяца назад
खूप छान वाटते टाकी साप झालेली आहे
@sunildolas1178
@sunildolas1178 4 месяца назад
खुप छान ट्रिक आहे ताई मी पण वाट पाहत होते अशा ट्रिक ची धन्यवाद ताई. नाशिक पंचवटी
@prakashlambe1516
@prakashlambe1516 4 месяца назад
😮😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😊😮😊😮😮😮😮​@@SuchitaGharat-cb9xk
@anilchougale7924
@anilchougale7924 4 месяца назад
, हे
@pramilabattase838
@pramilabattase838 4 месяца назад
😢चचच😅ढछ😅छच😅😅चॅ
@tukaramchavan7050
@tukaramchavan7050 4 месяца назад
खूप छान ताई टाकी धुन्याचा प्रश्न सुटला आहे धन्यवाद तुकाराम चव्हाण रा.चांदज ता.माढा जि.सोलापूर
@vidyashedge8867
@vidyashedge8867 4 месяца назад
खूप छान टाकी धुण्याची पध्दत आहे. अशा व्हिडिओची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ सातारमधून पाहिला आहे. धन्यवाद ताई.
@rajarammohite3820
@rajarammohite3820 4 месяца назад
खूपछान निश्चित उपयुक माहीती प्रोसेस धन्यवाद
@kabirgamerison3290
@kabirgamerison3290 4 месяца назад
अतिशय सुंदर मला फार आवडले आहे, धन्यवाद, अशोक इंगळे अकोला.
@hisky_the_winter_soldier8010
@hisky_the_winter_soldier8010 5 месяцев назад
खुप छान आणि उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. सदानंद कुडचे रा.मिरज जि.सांगली
@UddhaoRamajiKore
@UddhaoRamajiKore 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त आणि कोणालाही करण्यायोग्य सहज 🎉सोपे तंत्र..! विरली (बुज), जि. भंडारा.
@mahendrakor2555
@mahendrakor2555 4 месяца назад
टाकी साफ करण्यासाठी खुप छान युक्ती सुचवली आहे त्या बद्दल धन्यवाद
@ashamote8484
@ashamote8484 4 месяца назад
आयडिया छान, सोपी,उपयुक्त आहे.👍
@audesh7792
@audesh7792 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
@MadhukarSalunkhe-fh6rh
@MadhukarSalunkhe-fh6rh 6 месяцев назад
Madhukaraosalunkhe,lonand,dist,satara
@rammejari5042
@rammejari5042 6 месяцев назад
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Puneritadka
@Puneritadka 6 месяцев назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@shraddhagaikwad8556
@shraddhagaikwad8556 6 месяцев назад
Khup chan mahii
@prakashbhonsle8111
@prakashbhonsle8111 4 месяца назад
Very useful demo, never seen before this. This is seen fm Pune. Thanks madam🙏
@mahendrawaghmare1716
@mahendrawaghmare1716 4 месяца назад
खुप खुप सुंदर व छान कल्पना. मला खुप आवडली. मी आता असच करुन टाकी साफ करणार.
@sanjayghone6624
@sanjayghone6624 3 месяца назад
खूप छान . टाकी साफ करायची नवीन पध्दत सांगितली त्या बद्दल धन्यवाद आता टाकी साफ करायचा प्रश्न सुटला . 👌👌👍
@mandalende9375
@mandalende9375 6 месяцев назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@amarsingrathod5374
@amarsingrathod5374 5 месяцев назад
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
@laxmandeshpande6152
@laxmandeshpande6152 5 месяцев назад
Great idea Satara
@darshanameshram9026
@darshanameshram9026 3 месяца назад
खुप खुप खुपच गरज होती अश्या विडिओ ची धन्यवाद अत्यंत गरजेची माहिती दिल्याबद्दल....from Osmanabad.....👍👍👍🙏🙏🙏🙏
@dattusavale1194
@dattusavale1194 4 месяца назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद चाळीसगाव जि. जळगांव
@pandurangborde1741
@pandurangborde1741 6 месяцев назад
अतिशय सुंदर कला,धन्यवाद ताई
@ArchanaPatil-ik4tv
@ArchanaPatil-ik4tv 6 месяцев назад
सुंदर कला
@santoshbhongal5591
@santoshbhongal5591 5 месяцев назад
अतिशय सुंदर काला धन्यवाद ताई
@shrikantgharat2306
@shrikantgharat2306 6 месяцев назад
Verry nice instrument 👌👌👍good idea tai,
@shankarkudale7793
@shankarkudale7793 3 месяца назад
👍👍👍
@pramilamhaske9696
@pramilamhaske9696 4 месяца назад
खूप छान सहज आणि सोपे .श्रीरामपूर
@PunamNagrale
@PunamNagrale 4 месяца назад
अतिशय छान tookit बनवलं ताई. असेच नवीन नवीन toolkit banva. Ani explanation pan खूप छान करता. मी पुसद वरून.
@prakashdeshmukh8723
@prakashdeshmukh8723 6 месяцев назад
. छान उपकरण आहे बनवण्याची पद्धत चांगली आहे . धन्यवाद ताई
@vitthalaware1959
@vitthalaware1959 6 месяцев назад
Under graund टाकी कशी साफ करता येईल अस्याच पद्धतीने ते सांगा
@mohanahirrao7160
@mohanahirrao7160 5 месяцев назад
Kuph chan
@jayashribhamare1895
@jayashribhamare1895 4 месяца назад
छान
@jayashribhamare1895
@jayashribhamare1895 4 месяца назад
गाळ निघण्यासाठी प्रेशर नसतांना गाळ कसा बाहेर येवू शकतो ?
@rajkumarbhagwat5149
@rajkumarbhagwat5149 3 месяца назад
अतिशय उत्तम आहे,🎉
@vinayakvalvi7226
@vinayakvalvi7226 4 месяца назад
खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद दिदी
@deelipkasar2526
@deelipkasar2526 4 месяца назад
एकदम महत्वाची बाब आपण संगील्या बद्धल ध्यनवाद दिलीप कासार धुळे
@shaileshbudhetty9436
@shaileshbudhetty9436 6 месяцев назад
MUMBAI, THANE, GREAT EXPLANATION.🙏🙏🙏🙏🙏
@sakaharikhedkar3474
@sakaharikhedkar3474 6 месяцев назад
अतिशय सुंदर मला फार आवडले स.कृ.स.कृ.खेडकर सर राहुरी जि.अनगर
@Puneritadka
@Puneritadka 6 месяцев назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@user-ie5tz4dz3z
@user-ie5tz4dz3z 6 месяцев назад
Solapur. Naresh potadar. Vlsangkar​@@Puneritadka
@vilasmathane9704
@vilasmathane9704 4 месяца назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद नवी मुंबई
@vilasraopatil3633
@vilasraopatil3633 3 месяца назад
खूपच छान माहीत मिळाली .धन्यवाद श्री.विलास पाटील सडोली ता.करवीर जि. कोल्हापूर
@deepalikadam4964
@deepalikadam4964 6 месяцев назад
टाकी उच असेल तर काय करायचे
@user-ee2vq4bu8k
@user-ee2vq4bu8k 5 месяцев назад
तेच म्हणतो मी...
@n-md6i
@n-md6i 5 месяцев назад
टाकी उच असली तर खाली घ्यायची
@minuadwait
@minuadwait 4 месяца назад
शिडी चा वापर करावा लागेल, आमचे शेजारी तसच करतात.
@akshu......6461
@akshu......6461 4 месяца назад
Taki unch asl tr taki Khali gyaychi taki mdhil kachara kadhun var thevaychi sopp ahe 😂😂😂😂😂
@prashanttelgote2675
@prashanttelgote2675 3 месяца назад
अबे टाकी उंच असेल तर पाइप लांब घ्यायचा भाऊ 😂
@gajanannichat7195
@gajanannichat7195 6 месяцев назад
पण टाकीचा किनारा साफ होत नही का
@Puneritadka
@Puneritadka 6 месяцев назад
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sujatarohakale5388
@sujatarohakale5388 6 месяцев назад
खुप धन्यवाद🎉🎉
@vinodtembullar5458
@vinodtembullar5458 6 месяцев назад
From Alibag, nice Information...😊👍👍
@ganpatdange8780
@ganpatdange8780 6 месяцев назад
Thanks ❤😊
@namdevchaudhari3665
@namdevchaudhari3665 6 месяцев назад
वणी
@user-we8ny4so8v
@user-we8ny4so8v 3 месяца назад
एक नंबर छान आहे आम्ही हा व्हिडिओ खंडाळ्यात बघत आहे घरगुती पद्धत छान आहे
@JagannathATHAWALE
@JagannathATHAWALE 4 месяца назад
खूपच छान माहिती अभयनगर स्संगली
@dilipkumarlalwani3877
@dilipkumarlalwani3877 3 месяца назад
Super se uper Prof Dr D. M. Lalwani..Bhusawal
@user-wf4zk3oi4x
@user-wf4zk3oi4x Месяц назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👍👍 राजगुरुनगर, पुणे
@pallavichavare2836
@pallavichavare2836 4 месяца назад
खूप चांगली ट्रिक आहे. धन्यवाद
@vinodramteke7494
@vinodramteke7494 Месяц назад
व्हिडिओ पाहिला चांगला वाटला .मी सुद्धा करुन पाहतो.👍👍👌👌
@vijayshastri150
@vijayshastri150 4 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@v.g.vartak7953
@v.g.vartak7953 4 месяца назад
खूप छान टाकी साफ करण्याची पद्धत दाखवली अत्यंत उपयुक्त आणि सोपी पद्धत आहे धन्यवाद ❤🎉
@sangeetapatil1600
@sangeetapatil1600 4 месяца назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 👌👌 कोल्हापूर
@nachigaming-ij8xq
@nachigaming-ij8xq 4 месяца назад
सोपी आणि छान पद्धत आहे ताई नाशिक मधून बघितला आहे हा व्हिडिओ.
@prabhakarthoke6815
@prabhakarthoke6815 3 месяца назад
मी आज किंवा उद्या टाकी साफ करण्याचे Practical करणार आहे... माहिती खुपचं छान वाटली, प्रयोग यशस्वीच होईल याची खात्री वाटते, धन्यवाद ताई उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.केज, जि.बिड.
@arunshitre4783
@arunshitre4783 Месяц назад
खुप छान धन्यवाद अकोला महाराष्ट्र
@Bansode123
@Bansode123 4 месяца назад
खूप छान आणि सोपी पद्धत आहे . धुळे ( महाराष्ट्र ).
@user-ii5by1vh2n
@user-ii5by1vh2n 4 месяца назад
खुपच छान माहिती. आणि सोपी पद्धत अनिल रामाणे विसापूर ता.गुहागर जि. रत्नागिरी
@maheshhaibatti6688
@maheshhaibatti6688 3 месяца назад
खूप छान ट्रिक आहे, ponda -Goa
@narendranikam2928
@narendranikam2928 4 месяца назад
नरेंद्र निकम, नागपूर - छान आणि महत्वपूर्ण उपयोगी माहिती आहे.
@anjanaranjane7167
@anjanaranjane7167 4 месяца назад
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद जिल्हा सातारा वाई मधून
@shivajigaykawad1522
@shivajigaykawad1522 4 месяца назад
छान आहे. सोपी पद्धत आहे. जळगाव महाराष्ट्र
@krishnasutar8849
@krishnasutar8849 3 месяца назад
खूप छान आणि उपयुक्त माहिती 👍👍
@satishbahurupe712
@satishbahurupe712 22 дня назад
खुप सुंदर व्हीडीओ, धन्यवाद
@surendrawarjukar3557
@surendrawarjukar3557 4 месяца назад
खूप छान युक्ती आहे. येरखेडा, कामठी, जिल्हा नागपूर
@sangola19786
@sangola19786 4 месяца назад
khup chhan video aahe. dhnyavad. Mhaswad Satara District
@user-ot7dq7uh3b
@user-ot7dq7uh3b 4 месяца назад
Ahemadnagar pathardi varun khup chhan Tai 🙏🏻 thanku so much 🙏🏻
@ManoharKasar-kk9fj
@ManoharKasar-kk9fj 3 месяца назад
खूप छान माहिती.धन्यवाद शिरगाव ता. चिपळूण
@uttamraut4103
@uttamraut4103 Месяц назад
अतिशय सुंदर पध्दतीने सांगितले आहे.
@pareshpawar2270
@pareshpawar2270 4 месяца назад
अतिशय उपयुक्त माहिती
@patalsk1972
@patalsk1972 4 месяца назад
Khup bhari. Idea aahe thanks. Tai
@shashikanttanawade4581
@shashikanttanawade4581 3 месяца назад
छान माहिती आहे वैभववाडी नाधवडे
@rameshthombare5841
@rameshthombare5841 3 месяца назад
ही समस्या साधारण सर्वांना भेडसावते आपण सांगितलेली ट्रीक छान आहे.उपयोगात आणून पाहू. कारंजा,जि.वाशिम
@mangalgaikwad5212
@mangalgaikwad5212 3 месяца назад
धन्यवाद खूप सोपी पद्धत
@anilraval555
@anilraval555 4 месяца назад
खूपच छान आयडीया दिलीत...इचलकरंजी कोल्हापूर..
@avinashdattatray4847
@avinashdattatray4847 3 месяца назад
खूप छान पद्धतीने सांगितले आहे. नाशिक
@Parag_badre
@Parag_badre Месяц назад
खूप उपयोगी माहिती दिली आहे ताई, आवडली
@sahebraoambhore5958
@sahebraoambhore5958 Месяц назад
मेहकर जिल्हा बुलढाणा अप्रतिम vdo. खरोखरच डिटेल्स मध्ये सांगितले
@maniksonawane-fm2ye
@maniksonawane-fm2ye 3 месяца назад
फारच छान माहीती दिलिया बद्दल धन्यवाद
@sambhajipawar5516
@sambhajipawar5516 3 месяца назад
अतिशय सुंदर आयडिया आहे खूप छान छान
@vkwani2322
@vkwani2322 4 месяца назад
खुपच उपयुक्त माहिती आहे. मी चाळीसगाव जि.जळगांव येथुन बघत आहे. धन्यवाद ताई.🎉
@GorakshPawar-jv4ck
@GorakshPawar-jv4ck 2 месяца назад
खुप छान माहिती सिन्नर नाशिक
@vishnumasram414
@vishnumasram414 3 месяца назад
खूप छान पध्दत आहे टाकी साफ‌ करण्याची खूप छान ताई मी गडचिरोली वरून पाहत होतो धन्यवाद
@user-tt5dh6hx6m
@user-tt5dh6hx6m 3 месяца назад
ताई खुप छान माहिती दिली आहे तरी आपण आपल्या सर्व प्रकारच्या जाहिरातीतील सगळ्या सगळे उपक्रम खुप सुंदर आहे तरी आपण आपले धन्यवाद❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
@shridharjunghari7138
@shridharjunghari7138 3 месяца назад
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जी
@madhurapatil9299
@madhurapatil9299 3 месяца назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@LataNewaskar
@LataNewaskar 4 месяца назад
खूप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
@user-tl5sg4qj9n
@user-tl5sg4qj9n 4 месяца назад
टाकी साफ करण्याची पध्दत खूप आवडली धन्यवाद ताई टेंभूर्णी ता माढा जि सोलापूर
@prakashshinde5838
@prakashshinde5838 4 месяца назад
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe
@arunkasbe7112
@arunkasbe7112 3 месяца назад
खूप छान अप्रतिम
@user-lq4xj7ek5m
@user-lq4xj7ek5m 4 месяца назад
खुप छान आणि अगदी सोप्पी पद्धत सांगीतली ताई
@user-ny3ie1zc6h
@user-ny3ie1zc6h 3 месяца назад
मी सदर व्हीडीओ बुलढाणा(महाराष्ट्र) येथून पाहत असून सदर आयडिया खूपचं छान आहे,धन्यवाद मॅडम.
@sanjaythorat5381
@sanjaythorat5381 4 месяца назад
खूपच छान पध्दत, देवळा,नाशिक
@shankarnaik3940
@shankarnaik3940 3 месяца назад
खूप छान धन्यवाद रायगड
@VithalAgam
@VithalAgam Месяц назад
Video फार छान आहे.vithal आगम,Pacharde,कोल्हापूर
@rajendrabarkase3371
@rajendrabarkase3371 4 месяца назад
खूप छान माहिती - गेवराई जि बीड
@santoshbhave5087
@santoshbhave5087 3 месяца назад
खूपच छान माहिती 👍Gudeghar Mandangad Ratnagiri
@manoharkarande474
@manoharkarande474 Месяц назад
छान माहिती दिली धन्यवाद सातारा
@vinayakpardhi1420
@vinayakpardhi1420 4 месяца назад
चांगली माहीती मिळाली धन्यवाद
@user-cr2ug7vw2e
@user-cr2ug7vw2e 4 месяца назад
खूप छान पाण्याची टाकी साफ झाली खूप सुंदर उपाय सांगितला ताई तुम्ही धन्यवाद अशा रीतीने खूप सुंदर टाकी स्वच्छ होते हे आम्हाला पहिले माहीत नव्हते आता तुमच्या सांगण्यामुळे आम्हाला कळाले आहे आम्ही त्याप्रमाणेच पाण्याची टाकी साफ करू असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवत जा धन्यवाद ताई अभिनंदन इतके छान माहिती सांगितल्याबद्दल सुनंदा चव्हाण आळंदी❤❤❤❤
@vandanabodare3261
@vandanabodare3261 4 месяца назад
खूपच छान माहिती मिळाली.
@ramdaswakchaure461
@ramdaswakchaure461 3 месяца назад
धन्यवाद ताई
@sopanpathare1187
@sopanpathare1187 2 месяца назад
Very very very nice mauli, Ramkrishna hari mauli.
@kantilaluravane2261
@kantilaluravane2261 4 месяца назад
Very good मस्तच!!
@ashoknalawade2643
@ashoknalawade2643 3 месяца назад
खुप छान ट्रीक ! धन्यवाद ताई।
@Ratan-bd9lh
@Ratan-bd9lh 2 месяца назад
छान आहे धन्यवाद ताई
@prakashpatil4636
@prakashpatil4636 2 месяца назад
फारच chhan idea aahe, Valsad(Gujarat), dhanyavaad.
@user-rr8ph4kv1t
@user-rr8ph4kv1t 4 месяца назад
Kup chan soleshan dile aahe Thank you 🙏
@ashokbangar1620
@ashokbangar1620 4 месяца назад
खूप छान माहिती सोपी पद्धत 🙏🙏पुणे
@dhananjaygirhepuje633
@dhananjaygirhepuje633 4 месяца назад
छान व्हीडिओ......डॉ. धनंजय, भंडारा
@audumbarnale1356
@audumbarnale1356 3 месяца назад
एक नंबर आयडिया आहे बरका ताई टेंभुर्णी.माढा.सोलापूर धन्यवाद😊
@deepakpardeshi3425
@deepakpardeshi3425 3 месяца назад
अतिशय सुरेख पध्दत
@madhavmurkumbi7696
@madhavmurkumbi7696 3 месяца назад
छान माहिती आहे. बेळगांव,कर्नाटक. ❤
@GurunarhDongre-sh7hn
@GurunarhDongre-sh7hn 3 месяца назад
Latur, फार च चांगले ट्रिक आहे प्रॅक्टिकल दाखविल्या बद्दल दन्यवाद मॅडम. 🙏🏿
Далее
Kettim gul opkegani😋
00:37
Просмотров 1,6 млн