Тёмный

परभणीमधील तरुणाईचा कौल कुणाला? | नमो vs रागा | एबीपी माझा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 270 тыс.
50% 1

परभणीमधील तरुणाईचा कौल कुणाला? | नमो vs रागा | एबीपी माझा
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 238   
@varkhedkarabhay
@varkhedkarabhay 6 месяцев назад
जानकर साहेबा वर यावर्षी गुलाबी गुलाल उधळनार,,,, विजयी भव,,,,
@sunilchekare111
@sunilchekare111 5 лет назад
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
@santoshshelar6470
@santoshshelar6470 6 месяцев назад
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मत फक्त भाजप लाच जय श्री राम
@balajighogre9652
@balajighogre9652 5 лет назад
शिवसेनाचे ते पोर पाळलेले आहेत. त्यांना बहूतेक आज मटनाचे खांड भेटनार वाटत.
@bhaktichannel7087
@bhaktichannel7087 5 лет назад
जगात जर्मनी भारतात परभणी विकास काहीच नाही .
@targettarget1451
@targettarget1451 5 лет назад
वंचित बहुजन आघाडी ला संधी देयला पाहीजे 🙏🙏🙏
@parmeshwarghuge
@parmeshwarghuge 6 месяцев назад
Har har Mahadev Ghar ghar mahadev 🔥🔥🔱🔱
@ppcreation7397
@ppcreation7397 5 лет назад
पूर्णभारतात मोदी येवू देत फक्त परभणीत 'शिवसेना नको
@parmeshwarsargar8541
@parmeshwarsargar8541 6 месяцев назад
Only jankar saheb
@sunilwaghmare6496
@sunilwaghmare6496 5 лет назад
राष्ट्रपती हा दलित म्हणून नियुक्त केला नाही तर तो RSS चा कार्यकर्ता आहे म्हणून नियुक्त केला गेला आहे.
@krishnanai5586
@krishnanai5586 5 лет назад
बरोबर
@tusharkadam1592
@tusharkadam1592 5 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी
@kingkobra2849
@kingkobra2849 5 лет назад
परभणी ते gaangkhed अतिशय खराब रोड
@rajeshshinde7609
@rajeshshinde7609 5 лет назад
येथे फक्त गुंडगिरी चालते माझी तरी कर्जमाफी झाली नाहीये
@rahulkankute8163
@rahulkankute8163 5 лет назад
जुने सोडा आणि नवीन वंचित बहुजन आघाडी ला साथ द्या.परभणीत आता पर्यंत फक्त जाती चे राजकारण चालत आले आहे पण आता नवीन पर्याय मिळाला आहे
@anantraokundgir4701
@anantraokundgir4701 5 лет назад
परभणी शहरात जाऊन बघा रस्ते व रोड बघा मग कळेल काय हाल होत आहेत
@vilasjadhav.2168
@vilasjadhav.2168 5 лет назад
परभणि पेक्षा आदीवासी ईरीया बरा परभनीचा विकास 000000000.......
@surajnagre4435
@surajnagre4435 6 месяцев назад
😊औऔ
@ShyamraoWaniDirectorsmind
@ShyamraoWaniDirectorsmind 5 лет назад
fakt vanchit
@Sham__giri__9970
@Sham__giri__9970 5 месяцев назад
जय श्री राम
@lalitganvir3336
@lalitganvir3336 5 лет назад
No namo no raga only vanchit bahujan aaghadi zindabad.
@akshaymane6354
@akshaymane6354 5 месяцев назад
जानकर साहेब फिक्स खासदार
@dnyaneshwarjivnea8645
@dnyaneshwarjivnea8645 6 месяцев назад
Jankar❤
@rijwansyed800
@rijwansyed800 5 лет назад
VBA only
@sohelfarooqui7068
@sohelfarooqui7068 5 лет назад
आम्ही खासदार दिला पण खासदार ने आम्हाला काय दिल
@babasahebgaikwad6405
@babasahebgaikwad6405 5 лет назад
VBA Only
@motivationalindia8725
@motivationalindia8725 5 лет назад
आता फक्त वंचीत नको बाण नको घडी..
@prakashdiwate6084
@prakashdiwate6084 6 месяцев назад
आपला खासदार अडाणी आहे, त्याला काम करुन घेता येत नाही... आज पण 45%निदी पडुन आहे हे आपल्या लक्षात येईल कधी..
@maheshambure9620
@maheshambure9620 5 лет назад
Only dada saheb
@sheshraoshelke3589
@sheshraoshelke3589 5 лет назад
खासदार बदला
@balajiwayse2075
@balajiwayse2075 5 лет назад
खरी हवा न्यूज वाल्यांची....😊😊
@sachinghare5345
@sachinghare5345 5 лет назад
एबिपी माझा विकलेला चॅनल. पोरा सोरांच डिबेट घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला
@govindaelkewad1242
@govindaelkewad1242 5 лет назад
परभणीचा आज पर्यंत विकास न होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणाचं अभाव आहे .
@gopalkhade9330
@gopalkhade9330 5 лет назад
Shikshan abhav nahi mitra.....he politicians lokana aani karya krtyana video game pramane kheltat...he aaplya sglya bhartiyana smjlel ahe trihi pratyek veles aapn yapaikich lokana nivdun deto......mitrano he sgle paksh sodun paryay ubha kra...
@govindaelkewad1242
@govindaelkewad1242 5 лет назад
@@gopalkhade9330 तू मुद्दा मांडला तो योग्यच आहे. मी शिक्षणाचा अभाव या अर्थाने बोललो की , एकतर लोकप्रतिनिधी ला माहीत नसते की आपले कर्तव्य आणि अधिकार काय आहेत .आणि आपली जनता भाबडी साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले, किंवा साहेबांनी सापत्याला अमुक अमुक देणगी दिली व हजेरी लावली .यातच धन्यता मानतात.
@gopalkhade9330
@gopalkhade9330 5 лет назад
Wel educated lok sudhha ....vichar n krta react hotat.......political lokani tayar kelelya vatavrnala bli pdtat....aani sadhya aslelya paksha paiki kunya eka pkshachi baju ghetat .......aani hech magchya 70 varshani chalu ahe....aani tyatun gharane shahi chalu zali yakde lokanch sadh lksh sudhha jat nahi....
@govindaelkewad1242
@govindaelkewad1242 5 лет назад
राहिला प्रश्न शिक्षणाचा ! आपण हे विचारात घेतले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र का विकसीत आहे ? त्याचे कारण असे आहे की , अगदी शिवाजी महाराज, ब्रिटिश सरकार, ते आजपर्यंतचे बारामतीकर यांच्या प्रचंड मोठा विकासाचा वारसा यांना लाभला आहे.त्याउलट मराठवाद्याच सांगायचं झालं तर आपल्या कडे जाचक निजामशाही ते आजचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी हा दुर्देवी इतिहास लाभला आहे .
@govindaelkewad1242
@govindaelkewad1242 5 лет назад
@@gopalkhade9330 मित्रा आज आपल्या परभणी लोकसभा मतदार संघाच चित्र पाहायला गेलं तर गावात लोकप्रतिनिधी च्या नावाने अमुक अमुक मित्र मंडळाच्या शाखा आहेत .त्या सामाजिक काम किती करतात? आणि दादागिरी करून 2 नंबर चे धंदे किती करतात याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवे.आणि यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे .फक्त भीती पोटी कुणी व्यक्त होत नाही .बाकी मी कुण्या पक्षाचा हितचिंतक नाही .पण मला अस वाटत यावेळी नक्कीच आपल्या मतदार संघातील चित्र काही वेगळं बघायला मिळेल .
@narayanthavare4644
@narayanthavare4644 5 лет назад
परभणी जिल्हा काही विकास झाला नाही
@BgG-cb2kg
@BgG-cb2kg 5 лет назад
वंचित.बहुजन आघाडीचा विजय असो....
@govindarathod7263
@govindarathod7263 5 лет назад
Superrrrrrr
@anilwaghole5909
@anilwaghole5909 5 лет назад
Only vanchit bahujan aaghadi
@marvelfitnesslatur1270
@marvelfitnesslatur1270 5 лет назад
only vba
@sushantgamare5998
@sushantgamare5998 5 лет назад
*काॅलेज मध्ये जाऊन असे कार्यक्रम घेऊ नका कारण काॅलेज विद्यार्थ्यांमध्ये मतभेद होऊन मतभेद विकोप्याला जाऊ शकतात*
@ganeshsuryavanshi6090
@ganeshsuryavanshi6090 5 лет назад
Barobar ahe
@yogeshnagalbone9852
@yogeshnagalbone9852 5 лет назад
Barobar ahe abp chya gandit 💣
@babasahebgawali1858
@babasahebgawali1858 6 месяцев назад
जातीव्यवस्था शाळेतून शिकवले जाते ऍडमिशन मिळण्यापासून ते मार्क पासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जातीचाच वापर होतो मग असे कार्यक्रम कॉलेजमध्येच व्हायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना जातीचा काय फायदा आहे हे विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे
@shubhamgofanwad7242
@shubhamgofanwad7242 5 месяцев назад
शेती मालाला जो योग्य भाव आहे म्हणतो त्याचा सात पिढया गुलामगिरीत जातील😂😂
@rahulkankute8163
@rahulkankute8163 5 лет назад
जेथे खाज्दार 10 वी पास तो काय प्रगती करणार
@sohelfarooqui7068
@sohelfarooqui7068 5 лет назад
Next MP Rajesh Dada Vitekar NCP
@AnilJADHAV-wu2ll
@AnilJADHAV-wu2ll 5 лет назад
solid
@hanumanshirade5281
@hanumanshirade5281 5 лет назад
फक्त महाराष्ट्र पंतप्रधान हवा
@kingkobra2849
@kingkobra2849 5 лет назад
परभणी ला फक्त आश्वासन देतात
@ShardZote
@ShardZote 5 месяцев назад
विकास नाहीं झाला तरी चालेल पण आली पाहिजे शिवसेना कारन निष्ठावंत मतदार नामांतर विरोध
@vishnuingle1928
@vishnuingle1928 5 лет назад
Fakt boss
@ashoklokhande5461
@ashoklokhande5461 5 лет назад
आबकी बार वंचित तोकी सरकार
@sampatjadhav3889
@sampatjadhav3889 5 месяцев назад
विकास हवा तर खासदार नवा वीज पाणी एमआयडीसी रस्ते शेतकरी निधी हमी भावं या गोष्टी पाहिजे असलं तर खासदार नवा जानकर साहेब only
@chhatragunbomble9316
@chhatragunbomble9316 5 лет назад
Fakt dada
@ashoklokhande5461
@ashoklokhande5461 5 лет назад
वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
@Marathi_model
@Marathi_model 5 лет назад
नमो आणि रागा हे दोन गट का घेता रागा गट अस्तित्वात नाही म्हणून रागाच्या जागी दुसरा पर्याय निवडावे
@prathmeshwaghe3321
@prathmeshwaghe3321 4 года назад
परभणीत पाउल ठेवल तर अस वाटतय की आपण जर्मणीमध्ये आहेत😡😡😡😡😡😡😤😤😤
@santoshbidve4906
@santoshbidve4906 6 месяцев назад
फक्त जानकर साहेब 🎉🎉 फक्त जानकर साहेब
@gajananpuri9472
@gajananpuri9472 5 лет назад
फक्त आणि फक्त शिवसेना
@ganeshkharat6848
@ganeshkharat6848 5 лет назад
राजेशदादा
@milindgawai2552
@milindgawai2552 5 лет назад
Onli one vanchit bahujan aghadi 😎🙏
@siddharthdhawale5734
@siddharthdhawale5734 5 лет назад
only VBA ambedkar sarkar
@shrpatil1811
@shrpatil1811 5 лет назад
Only shiv shena snjay jadhv
@rahulhirekhan7175
@rahulhirekhan7175 5 лет назад
अरे ABP news वाले विकले गेले का मोदी बरोबर तुमि college च्य पोरा बरोबर का debit करता हिंमत असेल तर जे लोक बँक रेल्वे तलाठी पोलीस क्लार्क महाभारती ची तयारी करते त्यांना विचार कि काई 5 वर्षात तुमचा पैकी किती लोक सरकारी नोकरी मध्ये रुजू झाले मोदी मोदी फक्त आस्वाशन नाच दिले 5 वर्ष ला 3 लाख तरी नोकर दी लय काई
@Umajikarke_Official
@Umajikarke_Official 5 лет назад
भकास झालाय परभणी जिल्हा
@priya14491
@priya14491 5 лет назад
Fakt bahujananch swrajya yenar Jay bhim Jay shivray Jay birsa Jay Jyoti Jay malhar Jay sewalal Jay lahuji
@siddhantbhagat9973
@siddhantbhagat9973 5 лет назад
Vanchit bahugan aaghadi
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 6 месяцев назад
रिपोर्टर मॅडम शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची तर तुम्ही विद्यार्थ्यांची मुलाखत घेत आहात शेतीमध्ये येऊन शेतकऱ्यांची मुलाखत घ्या
@sukeshbhaske1475
@sukeshbhaske1475 5 лет назад
पाण्याचे काम महानगरपालिका कडे असते
@vidyadhargaikwad4468
@vidyadhargaikwad4468 5 лет назад
शाळेमध्ये राजकारन गप्पा मारू नका शिकू द्या आधी लेकरांना वा मस्त काम आहे बाजारात जाउन विचारा की दुसरे मानसं भेटले नाहीत का तुम्हाला आशाने मुलानंमध्ये व्देश निमर्मान होउ शकतो क्रपया मिडीयाने शाळेत जाउ नये जर विद्याथ्यामध्ये जर काही काही घडले तर त्याला मिडीया जबाबदार आसेल.
@baliramtalekar605
@baliramtalekar605 5 лет назад
25वर्ष शिवसेना यांनी सत्ता होती मग विकास का केला नाही पण आता परिवर्तन होईल राष्ट्रवादी
@SureshPathare-l9s
@SureshPathare-l9s 5 месяцев назад
Only VBA
@parmeshwaripper2735
@parmeshwaripper2735 5 лет назад
काॅलेज मधले मुल शेतकऱ्याचे प्रश्न काय सोडवतील गावाकडे येउन डिबेट करा मॅडम
@deepakdhondge5531
@deepakdhondge5531 5 лет назад
Only Rajesh Dada
@amargayakwad5412
@amargayakwad5412 5 лет назад
कुठेही कर्जमाफी झाली नाही आहे
@sunildadashindepatil5164
@sunildadashindepatil5164 4 года назад
Only Boss
@amargayakwad5412
@amargayakwad5412 5 лет назад
VBA
@sachindhengle4463
@sachindhengle4463 5 лет назад
शेतकर्याचा एवढा पुळका होता तर सत्ता सोडायची ना आक्रोश मोर्चा कशाला काढला
@vd3111
@vd3111 5 лет назад
Raga gurup
@shrikisandhge1348
@shrikisandhge1348 5 лет назад
Roj chikan aani matan kanaryach ch vikas zala
@sairathod4489
@sairathod4489 5 лет назад
Boss
@vishalw7988
@vishalw7988 5 лет назад
फक्त वंचित आघाडी
@ganeshbarade2554
@ganeshbarade2554 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज म्हण टवळे।
@vikaskarwnde3286
@vikaskarwnde3286 5 лет назад
फक्त फलतुगिरी
@BabaMundhe-t6d
@BabaMundhe-t6d 5 месяцев назад
Only vba
@akashdivse5612
@akashdivse5612 5 лет назад
यडझव्या नौकरी साठी तुला पुणे औरंगाबाद ला जावच लागल
@prathmeshwaghe3321
@prathmeshwaghe3321 4 года назад
आम्चया पर्यंत विकास कतई पोहचला नाही
@farmargovind629
@farmargovind629 5 лет назад
खोट बोल रेटून बोल दोन पोटे शिवसेना मत मांडनारे पोेरायचे शेतीशी काही ही सबंध दिसत नाही तूला एकट्याला 25000 विमा आला दूसर्याच बग किती आला
@kingkobra2849
@kingkobra2849 5 лет назад
पीक विमा मला पण भेटला नाही
@VijayDeshpande-ds6xb
@VijayDeshpande-ds6xb 5 месяцев назад
Jamkar only
@rkdaasfrancis1229
@rkdaasfrancis1229 3 года назад
एए
@devanandbhalerao6710
@devanandbhalerao6710 5 месяцев назад
ni
@rameshwardhudhat7531
@rameshwardhudhat7531 5 лет назад
अरे शिक्षनाकडे लक्ष्य द्या रे
@shrikantdhulshete5055
@shrikantdhulshete5055 5 лет назад
कष्ट करा पीक काढा भिक मागल्यान होत नाही देशासाठी फक्त मोदी
@sambhjekamble9546
@sambhjekamble9546 5 лет назад
शिक्शन घेऊन कोनि भीक नस्त मागत ..ते नोकरी मागतायत आणि तो सरकार ने ऊप्लब्ध करायलाच हवा.
@bantidhavale8257
@bantidhavale8257 5 лет назад
@@sambhjekamble9546 shetkari aahe to bhikari nahi tumchyasarkhe halkat lok aahet mhanun tar shetkaryachi vat lagli
@dattafulzalke9754
@dattafulzalke9754 5 месяцев назад
बापाच्या सोयाबीन ला भाव 4400 आणि पोरगं म्हणतंय अबकी बार 400पार 😂😂😂
@dattatrayshinde2742
@dattatrayshinde2742 5 лет назад
namo
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw 5 месяцев назад
महाविकास आघाडी
@laxmanpoul1136
@laxmanpoul1136 5 лет назад
Only Boos namo namo
@ganeshsuryavanshi6090
@ganeshsuryavanshi6090 5 лет назад
Only Modi
@bandupitale6586
@bandupitale6586 6 месяцев назад
जानकरसाहेब
@परमेशरहारगावकर
Only Boos
@kingkobra2849
@kingkobra2849 5 лет назад
बोण्ड अळीचे अजंहुई पैसे नाही भेटले
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 6 месяцев назад
ग्रामीण भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष झालेल्या
@skmoin6902
@skmoin6902 3 года назад
Shewati khan pahije ka baan .
Далее
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59
Уезжаю в лагерь
17:57
Просмотров 205 тыс.
BRUTAL STREET FIGHT KNOCK OUT
00:20
Просмотров 1,2 млн