श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
इतर चैनल वरती देखील प. पु. बाबांचे हि प्रवचने आहेत... पण तुम्हीं अफाट मेहनत घेऊन अत्यंत स्पष्ट आवाज बाबांचं आमच्या पर्यंत पोहचवला 🙏🏻 ...अहो अगदी कान बारीक करुन ऐकण्याचा प्रयत्न करत असे पण समजण्यास अवघड होत असे... ह्या अलभ्य लाभा बद्दल आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌿🙏 श्रीराम परमपूज्य बाबांची त्यांच्या आवाजातली अपलोड केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद खूप सुंदर आणि स्पष्ट आवाजात ऐकायला मिळतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌿🙏🙏 श्रीराम श्रीराम कृपेने
‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏
भांड्याला कल्हई केल्यावर जो भरवसा प्राप्त होतो, त्याच्या हाजारपठ या परमार्थाच सुख आहे.म्हणून आवडीने नामस्मरण करायलाच पाहीजे .( दत्तात्रय महादेव पंडित सातारा )