श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन...
llश्रीराम जयराम जय जय राम ll
समाधी साधन संजीवन नाम l
शांती दया सम सर्वांभूती ll
शांतीची पै शांती निवृत्ती दातारु l
हरिनाम उच्चारु दिधला तेणें ll
शम दम कळा, विज्ञान सज्ञान l
परतोनि अज्ञान न ये घरा ll
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट l
भक्ती मार्ग नीट हरिपंथी ll
#gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
6 сен 2024