After all, they are both superpowers.They know that economic development of the country can be taken care of even during war.Now we want to see what will be the role of India if there is a war.🤔History tells us that whenever wars have been fought, America has benefited economically. Now China is also on the same path.
हे जग एकदा refresh झाले पाहिजे.. पुन्हा नविण world तयार झाले पाहिजे.. गुहे पासुन पुन्हा उत्क्रांती होऊद्या.. या वेळेस जाती धर्म तयार होऊ नये ही प्रार्थना.!!
@@Obsoluite lok jr saral margane chalali asti tr kuthe tri talta aal ast pn लोकांनी जो विकासाच्या नावाखली बाझार मांडला आणि निसर्गाला गुलाम करून आपल वर्चस्व निर्माण करतय तेच त्याच्या विनाशाच कारण ठरतंय.. त्यामुळे आता फक्त survat आहे मार्च 2025 नंतर चित्र स्पष्ट व्हायला survat hoil.... wait and watch
सध्याच्या परिस्थितित भारताला खंबीर भूमिका घेणे जरूरी आहे कारण भारताची झालेली आणि होणारी प्रगति हि पश्चिमेकडील देश खासकरून अमेरिका यांना पसंत नाही कारण भारत स्वावलंबी होतो आहे. चीन हा भारताला नेहमीच कमी लेखत आला आहे आणि चीनला जर टक्कर द्यायची असेल तर भारताला कडक धोरणाचा अवलंब करावा लागेलं खासकरून कडक व्यापारी धोरण. सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला अंतर्गत शत्रुंना आवर घालावा लागेलं कारण इतिहास संगतो कि भारताला फितुरीचा शाप आहे
First see what is happening in our country. Riots are happening in the name of religion and comparing China with America while chatting.Just look at America how it is still developing and so is China. In India the youth is caught in the madness of religion and it will not come out anytime soon.Some days ago, the World Bank said that it would take 75 years for the income of Indians to reach that of the people of America. Now judge your country's progress on this.
@souravadmune4152 First,improve your english. Do not try to imitate someone who you are not. Youth in India are educated and are smart enough to understand what is good for them. The riots are being created by external forces and those who preach wrong things to th youth. India has made really remarkable progress in all sectors and will progress further. The Indian society functions in a real democratic way, and none other democracies in world function like that
युद्ध हा माणसांचा स्वभाव आहे ते कधीच थांबू शकत नाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते सुरूच राहणार भारताने शांतता शांतता करून देशातला क्षत्रियत्व नष्ट करू नये.. "आताच काय इथून पुढे 500 वर्ष सुद्धा जगावर शस्त्रांच राज्य राहील".. स्वातंत्र्यवीर सावरकर
सगळ्यांना वाटतंय आमच्या पूर्वजांचे मोठे राज्य होते... आम्ही राज्यकर्ते आहोत... आमचा राज्य करण्याचा अधिकार आहे... इतिहास वाचून चुका सुधारण्या पेक्षा राज्य करण्याची खुमखुमी येत आहे.
@@siddheshkakade7696 नीट वाच समजेल... म्हणायचं असं आहे की मिडल इस्ट च्या लोकांना असे वाटते की आमचं राज्य खूप दूरपर्यंत होत तिथे आमची सत्ता असली पाहिजे... तसच चीनला पण वाटत... अशी माहिती इतिहास वाचून मिळाली आहे... म्हणुन सगळ्यांना युद्धाची खुम खुमी आली आहे.
कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे. प्रभूंनी धरावतरण केलं आहे ते आता भारतात उपस्थित आहेत. धर्मसंस्थापना कार्य सुरू आहे. प्रभूंची संघटना 👉 सुधर्मा महा महा संघ ( Proof from श्रीमद्भागवत महापुराण ) . 2025-27 😱😱😱 उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण प्रभू शरण येण्यासाठी 👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏
1.बांगलादेश परिस्थिती 2.चीन पाकिस्तानात रस्ते व इतर सुविधा यासाठी करत असलेले काम 3.नेपाळ व श्रीलंका देशावर चीन ची पकड 4. भारतीय सागरी दलात जास्तीतजास्त लक्ष व सामुग्री वाढवण्याची गरज
Mla tumchi bolnyachi paddat ajibat nhi avadat tumhi disalat ki kitihi changla vishay asla tari mi baghat nahi ugach tumhi time pass karta tumcha peksha chinmay chi bolnyachi style kadak ahe to bolaila lagla ki bin avdich vishay aikaila pn maja yete ani hot ky changle vishay tumi bolta tyachi vat lagte tumhi padadyachya magun sahakarya kara team la pn on screen yeun bolu nka tya sathi chinmay best ahe 👍
युद्धात भारताचे काही नुकसान होणार नाही, जो देश कधी रुळावर आलाच नाही त्याला कसली भीती, युद्धानंतर चांगली परिस्थिती होईल 100 वर्षांनी, पण असे चालू राहिले तर चांगली परिस्थिती कधीच येणार नाही..
भारताचा आता 3 कट्टर दुश्मन पाकिस्तान,चीन आणि बांगलादेश मला असे वाटत 1 वार बागलादेशवर करायचा 2 pok चीन मध्ये आला की usa la entry करायला सांगायचे भारत देशासोबत फिलिपाईन्स,vitnam तैवान,जपान,bhutan and Russia हे देश संघटित होणे गरजेचे आहे.
Yat pakistan cha main hath ahe. Karan current opposition party la usa court na kevhachech terrorist organisation mhanun sambodhle hote karan tyani hasina cha jiv ghyaycha praytna kelela. Mhanun tyancha pramukh u.k la palun gela. Pn jo pramukh ahe tyala isi cha support ahe. Tyane isi chya favour madhe tweet pn taklay. Hyat saral saral pakistan cha swarth ahe. Ek tr tyana bharatchya northeast bhagat halle karta yetil Ani tyancha gelela bhag east Pakistan tyanchya control madhe yeil. Ani arthat yat China cha tr support asnarch
दादा बिग बॉस मराठी वर एक संशिप्त व्हिडिओ बनवा जस कि बिग बॉस हे अगोदर हिंदी मध्ये होते म्हणजे सलमान खान होस्ट करत होते but आता ते मराठी मध्ये आणलाय, एवढा काय craze आहे बिग बॉस मध्ये आणि नेमकं काय आहे तेच नाही कळत आहे आणि त्यामध्ये अशे काय मेंबर आहे? आणि त्यामध्ये कस selection होत ते संपूर्ण सांगा? A to झालं विडिओ बनवा.... प्लीज 🙏
मोदीजी आताच यूक्रेन ला जाऊन आले आणि पुतिन यांना दम भरला.... तेंव्हापासून युद्ध थांबले आहे.... आता गणेशोत्सवा नंतर ज्या ज्या देशात युद्ध सुरू आहे तिथे दौरे काढले की मग संपूर्ण जगात शांतता पसरेल... परराष्ट्र मंत्र्यांना पंतप्रधानांवर विश्वास नाही काय.... आता पंतप्रधान अनेक वेळा संसदेत बोलून गेलेत की कोरोना नंतर अस्तित्वात येणार्या New World Order मध्ये भारताची महत्त्वाची भूमिका असेल.... ही New World Order काय भानगड आहे आणि पंतप्रधान आणि सरकार New World Order चे समर्थक आहेत काय हे सरकार सामान्य जनतेला पण समजावून सांगेल काय? Google वर शोधल्यावर येते तीच New World Order का? आधार आणि डिजिटल रूपी हे त्याचाच भाग आहेत का? लोकशाही संपुष्टात आणून काही मोजक्या लोकांच्या हातात जग यावे याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व जगात अस्थिरता माजवली जात आहे... श्रीलंका किंवा बांग्लादेश मध्ये जे घडले ते याच षडयंत्र चा भाग आहे. अगदी काल परवा Elon Musk ने याच अर्थाचे विधान केले आहे... लोकांची मानसिकता यासाठी तयार करण्याचे काम आधी केले जाते....देशांतर्गत अराजकता, रोज राजकारण्यांची भांडणे, कलकत्ता सारख्या घटना या सगळ्याना कंटाळून हळू हळू लोक स्वतः लोकशाहीला कंटाळतील ...आणि आपापल्या देशातील सत्ता उलथून टाकतील असे षडयंत्र आहे... त्यामुळे लोकांनी शांत रहावे....
दारू आणि गुटखा प्रेमी : --- युद्धच्या आधी तीन महिने सांगा, कि युद्ध केव्हा सुरु होणार ? त्या आधी पूर्ण स्टॉक जमा करतो, 2 ते 3 वर्षांची सोय होऊन जाईल. 😂😂
आणि जर समजा सरकार ने सर्व बंदूक उचलू शकता अशा पुरुषांना युद्धात उतरण कम्पल्सरी केलं तर काय होईल 😂😂😂😂😂 तो माणूस गुटख्याची पुडी तोंडतात टाकता टाकता एखादी गोळी येऊन त्याला उडवून जाईल 😂😂😂😂
याचा अर्थ सरळ आहे आता तरी सुधरा व अधून मधून जे फेक नरेटिव्ह चालवता ते बंद करा नाहीतर पहिला बॉम्ब तुमच्या स्टुडिओ वर मग बसा बोंबलत व कुठं करायची आहे तिथं तक्रार करा...😂😂😂😂😂