Тёмный

Yugendra Pawar Vs Ajit Pawar: Baramati मध्ये काका विरुद्ध पुतण्या हा नवा संघर्ष कसा असणार ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawarCandidateList #YugendraPawarVsAjitPawar
"एकच वादा आणि अजितदादा" ही घोषणा गेल्या ३५ वर्षांपासून बारामतीत घुमतीय. १९९० पासून अजित पवार सातत्याने बारामतीतून निवडून येतायत. ही त्यांची सातवी निवडणूक आहे. गेल्या काही वर्षात बारामतीत अजित पवारांना टक्कर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी दादा विरोधकांना पुरुन उरले. गेल्या काही वर्षात त्यांचा बारामतीत प्रचंड दबदबा वाढलाय. मतदारसंघात केलेली विकासकामं पाहता, ते खऱ्या अर्थाने बारामतीचे दादा ठरलेत, हे आपल्याला मान्य करावं लागतं. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पक्षफूट आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता बारामतीत 'दादा' बदलण्याची चर्चा सुरू आहे. "वादा तोच, दादा नवा" अशी नवीन घोषणा बारामतीत दिली जातेय. आणि हे नवे दादा, दुसरे तिसरे कुणी नसून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हेच आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना आज तिकीट जाहीर करण्यात आलंय..खरतरं एकीकडे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आपण बारामती लढणार नाही अस म्हणत होते पण त्यांना बारामतीचं तिकीट जाहीर झाल आणि शरद पवार काय करणार याची चर्चा चालु झाली. कदाचित शरद पवार बारामतीतून दादांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असही बोललं गेलं पण या सगळ्या शक्यता टाळत त्यांनी युगेंद्र पवारांना तिकीट जाहीर केलं.
त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना होणारे. लोकसभेच्या निवडणूरकीपासूनचं युगेंद्र पवार सक्रीय झाले होते, पायाला भिंगरी लावून सुप्रिया सुळेंचा प्रचार त्यांनी केला त्यानंतर शरद पवारांच्या साथीने त्यांनी विधानसभेसाठी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे आता बारामतीत काका-पुतण्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होणार आहे.पण बारामतीत अजित पवारांना आव्हान देणारे युगेंद्र पवार नक्की कोण आहेत? ते काय करतात? त्यांची मतदारसंघात ताकद कितीय? विधानसभेला ते खरंच अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात का? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 147   
@pavanchayal4917
@pavanchayal4917 4 часа назад
जिंकले तरी घरात आहे आणि हरले तरी घरातच आहे फक्त कार्यकर्ते एक वडा दोन पाव खाणार आणि रात्री एक क्वार्टर पिऊन झोपणार 🤣
@arunteli8139
@arunteli8139 4 часа назад
😂😂😂😂😂😂
@rupeshwavre8914
@rupeshwavre8914 3 часа назад
Karykarte vadapav khatil mut pitil pan matdan karnarach kay😂😂😂janta baramtichi garib porala nivdun dya re
@शनेश्वरजाधव
Barobar
@m.rathod7079
@m.rathod7079 3 часа назад
अजित दादा महाराष्ट्रातून सर्वात जास्त फरकाने निवडून येणारे उमेदवार असतील.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 часа назад
🤣🤣🤣
@dfcreation9
@dfcreation9 3 часа назад
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताने अजित पवार निवडून येणार
@grpdfcgh
@grpdfcgh 2 часа назад
😂😂
@tusharwable3256
@tusharwable3256 2 часа назад
Vasara . Gele te divas Rahila tya Aathavani .😁😁😁
@indian62353
@indian62353 Час назад
विसरा आता. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी
@pramilawaghole_2812
@pramilawaghole_2812 3 часа назад
अजित दादा....❤
@vishalsawant6216
@vishalsawant6216 4 часа назад
वादा नविन असू नाहीतर जुना फक्त अजित पवार निवडून येणार 🎉🎉🎉🎉
@prakashbhapkar4171
@prakashbhapkar4171 4 часа назад
अजित दादाच हावा विकास आणि व्हिजन आहे त्या वेक्ती कढे दादा दादा ✌️✌️✌️✌️😊
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 часа назад
🤣🤣
@grpdfcgh
@grpdfcgh 2 часа назад
😂😂
@obcking2174
@obcking2174 3 часа назад
Only ajit dada pawar king of baramath
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 4 часа назад
स्वाभिमानी पाहिजे, 70 हजार कोटींचा आरोप करून बदनाम करणाऱ्याच्या च दावणीला स्वतःला बांधून घेणारा नको..
@tusharkakade5072
@tusharkakade5072 4 часа назад
बारामतीत कुणीही उमेद्वार द्या अजितदादाच निवडुण येणार ⏰⏰✌️✌️
@tusharlandge1785
@tusharlandge1785 3 часа назад
✅✅❤️
@dfcreation9
@dfcreation9 3 часа назад
महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक जास्त मताने अजितदादा निवडून येणार
@sagarchavan706
@sagarchavan706 4 часа назад
अजित दादा❤
@श्रीधर्मवीर
*एकच वादा आजीत दादा*
@prakashatole9199
@prakashatole9199 4 часа назад
एकाच वादा अजितदादा
@AbhijeetPatil-y6k
@AbhijeetPatil-y6k 3 часа назад
Dada❤ajit
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 4 часа назад
अजित पवार फिक्स आमदार ❤❤❤❤ कोणी कितीही ताकद लावा काही फरक पडणार नाही ❤❤❤
@varadkadam1086
@varadkadam1086 4 часа назад
Baramat fakta Ajit Dada ⏰⏰⏰⏰
@nightcorenexus2400
@nightcorenexus2400 4 часа назад
Ajit dada only 💪💪
@dfcreation9
@dfcreation9 3 часа назад
वादा पण तोच आणि दादा पण... अजितदादा... आम्ही बारामतीकर फक्त आणि फक्त अजितदादांसोबत
@mokashi07
@mokashi07 3 часа назад
तुम देख लेना आँखो से हम फिर आयेगे लाखो से only Ajit Dada✌️⏰
@themyth245
@themyth245 4 часа назад
अजित दादा🎉🎉🎉
@sangrammore5008
@sangrammore5008 3 часа назад
अजित दादा माणूस जिवाभावाचा ❤
@ajinkyagogawale3708
@ajinkyagogawale3708 3 часа назад
अजित दादा म्हणजे विकासाचा वादा
@grpdfcgh
@grpdfcgh 2 часа назад
😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 3 часа назад
Ajit dada ❤✅
@prakashtawandkar8942
@prakashtawandkar8942 4 часа назад
सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो, निवडणूक काळात आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे, फक्त एकच सांगतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे, धन्यवाद
@swapnil_patil99
@swapnil_patil99 4 часа назад
Aikave dadanche karave mothya sahebanche
@aniketak1053
@aniketak1053 3 часа назад
​@@swapnil_patil99वस्ताद ❤पवारसाहेब (मोठे साहेब)
@gauravravindramahajan8927
@gauravravindramahajan8927 4 часа назад
अजीत पवार निवडू न येनार १ लाख नी
@santoshkamble4699
@santoshkamble4699 4 часа назад
Chinmay & Aarti ❤
@tusharlandge1785
@tusharlandge1785 3 часа назад
Jodi ❤😂
@SureshKumarChoudhary-yk3ci
@SureshKumarChoudhary-yk3ci 2 часа назад
Nava Dada Yugendra Dada🎉🎉🎉🎉🎉
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 3 часа назад
लेकी साठी बापानच खोट्या बातम्या विरोधकाना पुरवल्या म्हणून दादा बदनाम झाले पण आरोप अजून शाबीत कुठ झालाय
@thakare-y5u
@thakare-y5u 2 часа назад
युगेंद्र दादा
@omkarm7865
@omkarm7865 4 часа назад
अजित पवार 50 हजार लीड ने येणार
@Kaksjsjs652
@Kaksjsjs652 4 часа назад
Adhi 1.5 lakh ne yayche😂
@omkarm7865
@omkarm7865 4 часа назад
@@Kaksjsjs652 बरोबर...कारण ह्यावेळेस सहानुभूती आहे शरद पवारांना
@क्षत्रियकुलावतंस1
Lead kami hoil pn dada ch yenar lihun ghya. Loksabha vidhansabha farak asto
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 часа назад
​@Ka🤣🤣ksjsjs652
@sandeshlondhe6996
@sandeshlondhe6996 3 часа назад
काहीपण असो पण पवार घरातील आमदार खासदार असणार जनतेनी नुसती ह्यांची चाटूगिरी करायची
@palekarsubhash5039
@palekarsubhash5039 2 часа назад
Youngra Dada
@Yuvrajkhomane18
@Yuvrajkhomane18 2 часа назад
Yugu dada la kon olkhat nahi 😂😂
@vijaybakal5618
@vijaybakal5618 3 часа назад
महाभारत कशा मुळे झाले आहे आत्ता शरद पवार तेच करत आहेत
@grpdfcgh
@grpdfcgh 2 часа назад
होई का 😂😂
@changeamind9422
@changeamind9422 3 часа назад
बारामती मध्ये अजित पवार शिवाय पर्याय नाही
@pratikgaikwad9511
@pratikgaikwad9511 4 часа назад
वादा तोच दादा नवा युगेंद दादा ❤
@omkarkore4000
@omkarkore4000 3 часа назад
😂😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 3 часа назад
😂😂😂
@jockey-c6k
@jockey-c6k 3 часа назад
साहेबांची चाटायची सवय झाली राव तुम्हाला..... काय काम आहे सांग त्या युगेंद्र चं.... आणि दादा चं काम बघायचं तर मतदार संघात फिरून बघ....
@omkarkore4000
@omkarkore4000 2 часа назад
@@jockey-c6k correct bolla bhava 🤣💯
@Saadinamdar-xp1ym
@Saadinamdar-xp1ym 2 часа назад
वादा तोच दादा नवा
@shantanupawar5
@shantanupawar5 4 часа назад
फ़क्त तुतारी
@hinduaryan2836
@hinduaryan2836 3 часа назад
Ajit pawar la baramati vidhansabha hath pan lavun shakta nahi😂😂😂😂
@nishkdeshmukh5966
@nishkdeshmukh5966 4 часа назад
दादा …दादा आहे
@pranavbagal3024
@pranavbagal3024 2 часа назад
Only dada❤
@aniketsonawane7884
@aniketsonawane7884 3 часа назад
Only पवार साहेब
@Nilesh-wm9fl
@Nilesh-wm9fl 2 часа назад
Devendra Ji should be declared as an undisputed leader of Maharashtra. If central government is not trusting him due to what happened in 2019 then he should make way for someone like Pankaja Munde. Other drastic options are there but this one is safer with more pros than cons. If leadership is not there bjp will lose.
@drajendra761
@drajendra761 3 часа назад
Ajit dada ch yenar
@vishwajitkhot7724
@vishwajitkhot7724 4 часа назад
ओन्ली दादा
@prasantpatil2486
@prasantpatil2486 2 часа назад
Yes yogendra dada
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 2 часа назад
दुसर कोण नाही का
@abhijeetchougule6542
@abhijeetchougule6542 3 часа назад
Dada smor cha candidate pada ahe 😂😂😂😂😂
@sunildhagesir5111
@sunildhagesir5111 3 часа назад
#तुतारी...
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 2 часа назад
घराणेशाही कधी बंद होईल काका पुतणे 😂
@samadhanvalate5360
@samadhanvalate5360 3 часа назад
Only aaghadi
@jadhavomkar96
@jadhavomkar96 2 часа назад
नवे दादा आले तरी जुनेच अजित पवार येणार निवडून बारामती मधून 😂
@dhirajgawade8290
@dhirajgawade8290 3 часа назад
अजित दादा एक लाखाच्या फरकाने निवडून येणार. आम्ही एक बारामतीकर मतदार म्हणून विश्वासाने सांगतो
@kdrghatge
@kdrghatge 2 часа назад
नक्कीच आले पाहिजेत दादांचे काम चांगले आहे प्रशासनावर पकड कशी असावी याचे उत्तम उदाहरणं आहेत दादा
@aniketsonawane7884
@aniketsonawane7884 3 часа назад
अजित राव la पाडा
@pranavbagal3024
@pranavbagal3024 2 часа назад
Kar bochya tuz kay rahilay ajun😂😂
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 часа назад
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
@yogahire90
@yogahire90 4 часа назад
Only BJP ❤❤❤❤❤❤
@adityanagade6864
@adityanagade6864 4 часа назад
only tutari
@devkumarawchar3822
@devkumarawchar3822 2 часа назад
बाप तो बाप रहेगा...
@yvp12580
@yvp12580 4 часа назад
Bhau sriniwas pawar chota bandhu ahe Ajit dada cha....thoda abhyas kara
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 часа назад
swata sharad pawar ubhe rahile tari Ajit dada nivdun yetil evade kara dadanche ahe❤❤❤
@annapatil1211
@annapatil1211 3 часа назад
पवार साहेब चा युवा उमेदवार ( युगेंद्र पवार)
@manikraokhode7146
@manikraokhode7146 4 часа назад
शरद पवार पाठीशी होते म्हणून दादा निवडून येत होते. युगेंनदर निवडून येणार आहेत.
@क्षत्रियकुलावतंस1
लोकसभा विधनसभा फरक असतो लोकसभेला पक्ष बघतात विधान सभेला माणूस कोण आहे हे बघतात . जरांगे पाटिल च्या मागे फिरणारे कट्टर कारंगे समर्थक सुध्दा त्यांच्या नात्यातील कोण उभा राहिला तर ते जरांगे च पण न ऐकता मतदान देणार . आणि प्रत्येक ठिकाणी भाजप चे मराठा मतदार आहेत त्यांना त्यांचे लोक मतदान तर करणार च.
@jockey-c6k
@jockey-c6k 2 часа назад
शरद पवार काय मालक आहे का महाराष्ट्राचा..... एवढं कसं लाचार असावं माणसांनी.
@SandipKute-k3r
@SandipKute-k3r 3 часа назад
अजित पवार 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळे वाला पडायलाच पाहिजे
@milindvanjari4403
@milindvanjari4403 4 часа назад
सुशिक्षित नेता बारामतीला मिळू शकतो ❤
@narayankande-bf6gy
@narayankande-bf6gy 3 часа назад
शरद पवार अजित दादा वर भारी आहेत ना मंग दादा यूगेंद्र पवारां वर भारी असतील ना भाऊ कारण काका भारी पडतोवणा भाऊ बगा पटतंय का
@zulfikarenamdar1983
@zulfikarenamdar1983 2 часа назад
ओन्ली अजित दादा ♥️
@Patil_family_katta
@Patil_family_katta 4 часа назад
❤❤❤❤
@Paresagar2618
@Paresagar2618 3 часа назад
काका पडणार
@HHsAi
@HHsAi 3 часа назад
Kedar dighe vs eknath ehinde full video
@nikhildeokate1056
@nikhildeokate1056 2 часа назад
बारामती पवार साहेबांसोबतच आहे हे लोकसभेला दाखवुन दिली… आणी आजही बारामतीची जनता पवार साहेबांसोबतच आहे….❤
@vinodb8406
@vinodb8406 2 часа назад
Ajitdada win ❤❤❤
@maratharb6552
@maratharb6552 3 часа назад
बारामती मध्ये कोण येनार हे जरंगे पाटील ठरवतील
@sharadpawar6584
@sharadpawar6584 2 часа назад
Sharad pawar needs ajit pawar
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 2 часа назад
बारामती मध्ये पवार शिवाय कोणी नाही काय? घरानेशाही कधी संपणार
@ArunGawale-g9w
@ArunGawale-g9w 2 часа назад
Only Ajitdada
@kedarppp1
@kedarppp1 2 часа назад
येंणारे दादा च
@sunildhagesir5111
@sunildhagesir5111 3 часа назад
Video la comment करण्यासाठी मलिदा gang ne paise deun mans thevlet mhn, 😂
@sp-jo8nz
@sp-jo8nz 3 часа назад
जरा तरी लाज असेल लोकांना तर अजित दादांना मत केल पाहिजे काल आलेल्या का मत करायच पक्ष साहेबांचं असेल पण पक्ष बांधणी आणि बारामतीचा विकास दादांनी केला आहे.. साहेबान सोबत असताना राष्ट्रवादी पक्ष दादांनी वाढवला आहे सांगुन निवडूण आणलेत, लोकसभेला ताईला पण विधान सभेला दादाच पाहिजे नाहीतच दया यूगेंद्र ला मत तो पण उद्या महाविकास आघडित काय वाजल कि पहाटे चा शपथ विधी करेल भाजप बर 😂😂
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 часа назад
अरे आघाडी १५०+ जाणार.... पडणार तर महायुतीच....🖊️
@SAAMAB-yc7hl
@SAAMAB-yc7hl 3 часа назад
Ajit pawar padnar 😂😂😂😂
@sachingaikwad7281
@sachingaikwad7281 2 часа назад
Deposit japat hoil योगेंद्र च
@nikhilshitole5760
@nikhilshitole5760 3 часа назад
ओन्ली तुतारी
@DurgaEnterprises-zh5tn
@DurgaEnterprises-zh5tn 3 часа назад
*मिशन आमदारकी* *# मलिदा गँग हटाव बारामती बचाओ*
@advprashantpatil
@advprashantpatil 4 часа назад
Media ka ya babila mahatwa detoy hech samjat nahiye, tithe ajit dada nakkich niwdun yenar ahe, pn yugendra pawaranchi te entry kartay
@gopalkadam9046
@gopalkadam9046 3 часа назад
😂😂छगन भुजबळ बी पडणार आणि समीर भुजबळ बी पडणार😂😂
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 часа назад
कमेंट वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची.. जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूकडे केलेली आहे...😅😂🤣 पडणार तर महायुतीच....🖊️
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b 4 часа назад
Only Tutari
@abhishekkamble9096
@abhishekkamble9096 2 часа назад
Sharad Pawar swata ka ubhe rahile nahit. Vidhansabhela Kay vayachi aat vagere ahe ka kay.
@SAAMAB-yc7hl
@SAAMAB-yc7hl 3 часа назад
AATAA DADA 60 VARSHACHE ZALE DUSRYALA REETAYAR VHA MHANANARE SWATA REETAYAR VHAVA AANNI NANTER BOLAVA AATTAA YEKACH DADA Y UGENDRA DADA
@rahulborse735
@rahulborse735 4 часа назад
पण मी काय म्हणतोय.. बोल भिडू ने मागच्या विडिओ मध्ये सांगितलंत योगेंद्र पवार ला उमेदवारी नाही भेटणार असं.. म्हणजे आता आम्ही समजून जावं का तुम्ही बोलताय त्याच्या विरुद्ध गोष्टी होताय...
@swapnil_patil99
@swapnil_patil99 4 часа назад
Dada mithu mithu bolnara dada Fatleli ahe ata dada chi
@pranavbagal3024
@pranavbagal3024 2 часа назад
Deposit japta karyakram ❤
@Patil00111
@Patil00111 4 часа назад
बोल भिडू विकली गेली आहे एकनाथ शिंदे ला
@mithun6977
@mithun6977 4 часа назад
Marathi media has been sold to Sharad pawar
@Fergie068
@Fergie068 4 часа назад
बघू नकोस मग video झटू 😂
@shubhamramteke5521
@shubhamramteke5521 3 часа назад
je janmala yayche asel tyanna pan aatach ticket deu dya mana pawar family shivay tar koi common public tar aahech nahi n , gharane Shahi chalu dya fkt
@navnathbunge5845
@navnathbunge5845 Час назад
Bol bhidu cha abhyas kahi nahi nust baralat
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 3 часа назад
अजित पवार पडला पाहिजे.
@श्रीधर्मवीर
*युगेंद्र पवार निवडून आले तर त्यांचे एवढे वेवसाय आहे त्याला मदत होईल*
@bhauk678
@bhauk678 3 часа назад
या वेळी अजित दादा चा पादा होणार,नवा वादा नवा दादा, फक्त युगेंद्र दादा
@atharvapawar3721
@atharvapawar3721 4 часа назад
Only dada.... Yugya cha Tondavar Dada muutnar..
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 часа назад
लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार....शरद पवार गटात जाणार.... काका मला माफ करा म्हणत....😅😂 पडणार तर महायुतीच....🖊️
@yl7698
@yl7698 4 часа назад
Padla ajit
@kadam519
@kadam519 3 часа назад
Message to Yugendra---- Tuza kaka ajit aatyant falttu manus ahhe, tyacha fhaida ghe n just follow Saheb, u will win..............
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 часа назад
जागेच काय घेऊन बसलात.... निवडून तर यायला हवेत ना....😅 पडणार तर महायुतीच....🖊️
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 5 млн
СДЕЛАЛИ СОБСТВЕННЫЙ МУЛЬТИК
25:15
Paint Projects
00:17
Просмотров 5 млн