Тёмный

परळीची केस आणि अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश | Sushil Kulkarni | Analyser | Ketaki Chitale 

Analyser News
Подписаться 558 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 14 часов назад
ह्या देशातील न्याय व्यवस्था भयंकर सडलेली आहे,हे सत्य मान्य करावे लागेल.
@rahulmuley7952
@rahulmuley7952 12 часов назад
अट्रासिटी कायमची बंद झाली पाहिजे
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 16 часов назад
अशा प्रकारच्या खोट्या केसेस दाखल करणा-यांविरुध्द न्यायालयाने कारावास आणि आर्थिक दंड आकारला पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे खोट्या तक्रारी दाखल होउ नये.
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
तिवारी साहेब, तुम्ही अजूनही रोगाची लक्षणे दूर करण्याचा विचार करत आहात. जाती/धर्म व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढूया. कृपया देशव्यापी चर्चेच्या माझ्या विचाराचे समर्थन करा.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 11 часов назад
बरोबर पण काही उच्च जातीचे लोकच असा Atricity साठी उसकवतात राजकीय लाभासाठी त्याच काय?
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 11 часов назад
@@hanumantsarwade896 तुमचा प्रश्न माझ्यासाठी आहे का?
@purushottamkodolikar8830
@purushottamkodolikar8830 9 часов назад
मी फक्त ब्राह्मण आहे व उत्तम शेती करतो याचा आकस मनात धरून माझ्या विरूद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत...... मेरा भारत महान
@Mkjaihind
@Mkjaihind 16 часов назад
आपल्या मुलांना आता वकीलीच शिक्षण द्या... कमविण्यासाठी नवे तर सेल्फ डिफेन्स साठी.... आणि शस्त्र हाताळायची सवय लावा....
@nagnathghule4710
@nagnathghule4710 16 часов назад
नागरिकशात्र होते की काँग्रेस च्या काळात 🙏🙏
@Mkjaihind
@Mkjaihind 15 часов назад
@@nagnathghule4710 त्याच काय करायचं... लोक तुम्हाला किती माहिती आहे या पेक्षा तुम्ही लेव्हल काय आहे यावरून किंमत देतात... पोलिस असला की आपोआप नीट बोलतात... तास वकील असला की 4 हाथ लांब राहतात...
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
तुम्ही अजूनही रोगाची लक्षणे दूर करण्याचा विचार करत आहात. जाती/धर्म व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढूया. कृपया देशव्यापी चर्चेच्या माझ्या विचाराचे समर्थन करा.
@Mkjaihind
@Mkjaihind 13 часов назад
@@avadhutjoshi796 he praytna already sglyani karun jhalet... Jithe savarkaransarkhya mahapurushala he lok manle nahit tithe apn kon?
@abhaylonkar9127
@abhaylonkar9127 16 часов назад
वकील 3 पिढी बसून खातील एवढे केसेस दाखल होऊन pending आहे. त्यात गेल्या 70 वर्षात भारतात कायदा आहे तसाच आहे. पळवाटा शोधत पैसा फिरवला जातो. हे निर्विवाद सत्य आहे. असो. आजच्या काळात वकील व डॉक्टर यांना चॅलेंज करता येत नाही. असो. पुणे
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 16 часов назад
ते जे बाप आहेतना देवांचे, महादेव, ते न्याय करतात!
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@manojambekar9148
@manojambekar9148 13 часов назад
मा. भाऊ तोरसेकर,.. सुशील कुलकर्णी... प्रभाकर सूर्यवंशी... यांचे नांदेड नगरी हार्दिक स्वागत आहे.. 🎉🎉
@ninad1302
@ninad1302 12 часов назад
खोटी केस करणाऱ्यांनाही, केस सिद्ध झाल्यावर जेवढी शिक्षा होते तेवढीच किंवा जास्त कडक शिक्षा व्हायला हवी, तरच लोकशाही जिवंत राहील!
@prashantsakhare523
@prashantsakhare523 10 часов назад
हे हे अस कुठे असत 😅😅
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 9 часов назад
@@prashantsakhare523 bharat sodun saglikade asta
@vbhaije
@vbhaije 11 часов назад
साधारण २ वर्षां पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्या च्या गैर वापराविषयी टिपण्णी करून केंद्र सरकारला थोडा free hand दिला होता ,पण तेंव्हा केंद्र सरकारने शेपूट घातलं.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 15 часов назад
निखळ धंदा झाला आहे, साहेबाचे वरदहस्त असतातच अश्या प्रकरणात
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 16 часов назад
मी स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे. काय यातना आणि जीवघेणा मन:स्ताप होतो हे शब्दात सांगता येत नाही. असा अनुभव कोणास ही न यावा.
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@akshayshinde8182
@akshayshinde8182 11 часов назад
खोटी केस दाखल करणाऱ्यावर कड्क कारवाई होणे गरजेचे आहे.. 🚩
@sureshvyas2163
@sureshvyas2163 14 часов назад
देवा भाऊंनी अशा काही केसेस मध्ये सखोल चौकशी करुन जबाबदार लोकांना कारावासाची हवा खायला लावावी, जमल्यास!
@anantparanjpe250
@anantparanjpe250 9 часов назад
देवा भाऊ काहीही करणार नाहीत, कारण त्यांना दलीत समाजाची मते सुद्धा हवी आहेत. दुर्दैवाने, भारतात कुठलाही कायदा, कुठलाही नियम करताना आणि त्याची अंमबजावणी करतांना, फक्त राजकीय आणि मतांचे गणित विचारात घेतले जाते.
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 16 часов назад
केतकी चितळे नुपूर शर्मा व परवाचे स्वामी... हे ही बनावट लोकांनी अडचणीत
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@parkashgala2336
@parkashgala2336 15 часов назад
करामती काका ची करामत।। जय महाराष्ट्र।।

@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 9 часов назад
दिल्लीच्या शाह च्या पिल्लांना साहेब दिसतात पाण्यात सुद्धा 😂
@madankhandade4819
@madankhandade4819 21 минуту назад
सुशीलकुमार, आपण घेतलेला विषय योग्य आहे, असे वाटत नाही,ईतर महत्वाचे विषय आहेत, धन्यवाद.
@shailabagwe393
@shailabagwe393 14 часов назад
खरच सुशीलजी हे सगळच भयंकर आहे.
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 15 часов назад
आणखीन एक उदाहरण...,,ते दुसर्‍या लग्ना संबंधित अशीच केस,
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@hemantchopda4909
@hemantchopda4909 11 часов назад
कोणत्याही लोकांच्या भावना इतक्या उथळ असतात की त्यांना जाब विचारला की त्यांच्या भावना लगेचच दुखावतात. उदाहरण म्हणून ठाकरे फडणवीसां संबंधी, मोदी आणि शहा यांच्या संबंधात जे काही बोलले आणि बोलताहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात म्हणून त्यांच्यावर, पटोलेंवर, राऊतांवर आणि जरांगेंवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले तर चालतील का? हे राजकारण नसून भंकस पणा आणि भंगारगीरी आहे. आपण हिंदू अकारण भावना दुखावून घेतो आणि ज्यांनी त्या दुखावल्या त्यांचा किंवा त्यांच्या उमेदवारांचा मतदानातून काटा काढत नाही. ही रडारड आणखी किती काळ करत राहायचे हे ठरवायची वेळ निघून गेली आणि मग अक्कल आली तरी उपयोग होणार नाही. म्हणूनच फालतू कारणांनी भावना दुखावून न घेता वेळ आली संधी मिळाली की या सगळ्यांचा काटा काढा आणि काढत रहा.
@nitink1828
@nitink1828 12 часов назад
मी स्वतः पोलिस अधिकारी अधिकारी म्हणून काम केले आहे याबाबत मला हा अनुभव आला आहे फक्त मि गुन्हा दाखल होण्याची वेळ नये म्हणून तडजोड करुन मागणी प्रमाणे रुपये देऊन ३५ अर्ज निकाली काढले आहेत धन्यवाद सर नमस्कार 🙏💯
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 15 часов назад
या मागे बारामती करांच्या करामती असणार .
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 9 часов назад
तुला धडकी भरली 😂
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 16 часов назад
दुर्जन लोकांची टीम

@manohardinkarpatil9870
@manohardinkarpatil9870 13 часов назад
छान विश्लेषण केले.माहिती मिळाली.🙏🙏
@ravikhajare8970
@ravikhajare8970 11 часов назад
जात ठेऊच नका ना पुढचं रामायण घडणारच नाही. आणि अशा केसेस का पेंडिंग राहतात याचे खरे कारण सांगितले तर आपल्या भावना दुखायच्या...
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 14 часов назад
Thanks
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 15 часов назад
Namskar sushil sir
@adityawaglearch
@adityawaglearch 11 часов назад
विषयाची मांडणी सुंदर केलीत..👌👍
@abhayjoshi5968
@abhayjoshi5968 9 часов назад
आम्ही बोलत तर भावना दुखावतात आणि त्यांच्या खोट्या केस का सहन करायच्या. हा अन्याय आहे सुशील भाऊ आपण डोळ्यात अंजन घातलं... पण इथे अंधाचिंच संख्या जास्त आहे
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 16 часов назад
He atrocity prakaran kayamcha kadhun takla pahije.. he bh+mte jast maajlet ajkaal
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 15 часов назад
Very correct.
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 9 часов назад
मोदी का घाबरला?
@Humanrightspm
@Humanrightspm 16 часов назад
Bamcef खूपच सक्रिय झाले आहे महाराष्ट्रात
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@ravikantlatkar2286
@ravikantlatkar2286 15 часов назад
Kitti ha BRAHMIN DWESH... KHARECHsharad pawarne tya halkatane kiti prachand pramanat BRAHMI DWESHACHE beej pasaravile aahe...neech maanus itaki pape karun ha ajunhi jiwant kasa aahe...Dev Jane.
@nileshkulkarni1573
@nileshkulkarni1573 10 часов назад
सुंदर विश्लेषण
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 16 часов назад
🙏🙏🙏🙏🙏
@Shashikant-ray
@Shashikant-ray 10 часов назад
जय श्री राम,
@user-zs8ez4pj1h
@user-zs8ez4pj1h 15 часов назад
आपण ज्या केसेस प्रलंबित आहेत अश्या दाखवल्या त्यांचे आपण म्हणता त्याप्रमाणे त्याची विगत्वरी करावी.
@avadhutjoshi796
@avadhutjoshi796 14 часов назад
2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे. या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे. मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल. अवधूत जोशी
@Somnath_Boranche
@Somnath_Boranche 12 часов назад
🍄👌👍🙏🎉
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 16 часов назад
🙏🙏
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 16 часов назад
आणलेले
@anant.s218
@anant.s218 12 часов назад
well come to hujursaheb nanded shri bhau torsekarji sushilji
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 11 часов назад
🙏🙏👌
@gajanankulkarni3452
@gajanankulkarni3452 9 часов назад
हे तर माहितच नव्हते की केस केल्यावर पैसे पण मिळतात ते
@abhaykumarthosar3770
@abhaykumarthosar3770 13 часов назад
Interestingly Atrocity law is not applicable to minorities like who एंजॉय Reservation facilities.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 15 часов назад
Atrocity act radda karnyachi shipharas zali ki radda zala ?
@ajitbohade6892
@ajitbohade6892 11 часов назад
budhimatta mhanje zanzanit anjan
@Prashant-b4m3p
@Prashant-b4m3p 16 минут назад
Law is for ensuring not even single true case is left unattended , at the cost of lakh of cases... Ancestors enjoyed temple technology, especially states like UP and Maharashtra to loot poor pilgrims and farmers.. Now descendants can't complain..
@AvinashHibare-yj4rd
@AvinashHibare-yj4rd 14 часов назад
Sir Rahul Gandhi pardeshat jaun BHARTA badal khup kahi bolat ahat Tyacha var ka case karat nahit
@purushottamkodolikar8830
@purushottamkodolikar8830 10 часов назад
मला याचा अनुभव आहे...
@kavitakadam432
@kavitakadam432 10 часов назад
बोअर
Далее
Ромарио стал Ромой
00:46
Просмотров 201 тыс.
Ромарио стал Ромой
00:46
Просмотров 201 тыс.